हरबल टी (herbal tea recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#GA4 #week15 #Herbal कोरोना सारख्या भयंकर आजारावर शरिरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यांनी असा हरबल टी ( काढा ) घेणे आवश्यक आहे चला तर बघुया हा हरबल टी कसा बनवायचा ते

हरबल टी (herbal tea recipe in marathi)

#GA4 #week15 #Herbal कोरोना सारख्या भयंकर आजारावर शरिरातील इम्युनिटी वाढवण्यासाठी सगळ्यांनी असा हरबल टी ( काढा ) घेणे आवश्यक आहे चला तर बघुया हा हरबल टी कसा बनवायचा ते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-10 मिनिटे
2 व्यक्ति साठी
  1. 1 टीस्पूनग्रिन टी पावडर
  2. 1 टीस्पूनबारीक चिरलेले आले
  3. 8-10तुळशीची ताजी पाने
  4. 3-5 गवती चहाची पाने
  5. 1 लिंबाची फोड
  6. 1-2शुगर फ्रि टॅबलेट किंवा
  7. 1 टीस्पून गुळ किंवा साखर

कुकिंग सूचना

5-10 मिनिटे
  1. 1

    हरबल टी साठी सर्व साहित्य प्लेट मध्ये काढुन ठेवा व छोटया पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा

  2. 2

    पातेल्यातील पाण्याला उकळी यायला लागल्यावर वरील सर्व साहित्य पाण्यात मिक्स करा फक्त लिंबाची फोड सोडुन व पाणी उकळा नंतर चहा कपात गाळुन त्यात लिंबाचा रस टाका (थोडा गोड हवा असेल तर शुगर फ्रिच्या टॅबलेट किंवा गुळ साखर टाकु शकता)

  3. 3

    ट्रे मध्ये गरमगरम हर्बल टी चे कप ठेवुन चहा सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
धन्यवाद आर्या, अरुणा दिदि🙏

Similar Recipes