मटार मसाले भात (mutter masala bhaat recipe in marathi)

Deepa Gad @cook_20313774
मटार मसाले भात (mutter masala bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवा. कुकरमध्ये तेल व थोडं तूप घालून त्यात जीरे, तेजपत्ता, हिरवी वेलची, मिरी, दालचिनी घालून परता त्यावर उभा चिरलेला कांदा घालून परता. आता त्यात सर्व मसाले, आलं लसूण पेस्ट, मटार, भिजवलेले तांदूळ चांगले परतून घ्या.
- 2
आता त्यात गरम पाणी, चवीनुसार मीठ, साखर घालून कुकरच झाकण बंद करून मंद आचेवर १० मिनिटे त्यानंतर गॅस मोठा करून १ शिटी होऊ द्या. ५ मिनिटाने लगेच शिटी वर करून हवा पूर्णपणे जाऊ द्या त्यानंतरच झाकण खोला.
- 3
वरून तूप घाला व सर्व्ह करताना वरून ओलं खोबरं व कोथिंबीर पेरा, गरमागरम मटार मसाले भात आणि कोशिंबीर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
मसाले भात (masala bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार #महाराष्ट्रातील पारंपरिक मसाले भात पुर्वी नेहमी लग्नसमारंभात केला जायचा हल्ली विसरलेत सर्व. Hema Wane -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी लंच मध्ये मसाले भात बनवला आहे. पूर्वी लग्नात मसाले भात, मठ्ठा आणि जिलेबी हा बेत असायचाच.. आता लग्न समारंभात वेगळे पदार्थ तयार करतात.. Shama Mangale -
-
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8#WK8आज मी झटपट होणारा असा मटार भात केला. थंडीच्या दिवसात मस्त कोवळे मटार मिळतात. छान लागतो हा भात. kavita arekar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
-
मटार गाजर मसालेभात (Matar Gajar Masale Bhat Recipe In Marathi)
#MR ...हिवाळा म्हटला की हिरवेगार ताजे मटार डोळ्यासमोर दिसू लागतात. असे हे मटार वापरून मी आज केलेला आहे मटार गाजर मसाले भात. छान चविष्ट असा झटपट होणारा मसाले भात.. Varsha Ingole Bele -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8.... मटार भात... ताजे मटार वापरून केलेला भात.. यम्मी.... झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
महाराष्ट्रीयन समारंभात किंवा सणवार लग्न सराईत हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात.खडा मसाला आणि सुवासिक तांदूळ वापरला कि हा साधा सोपा मसाले भात शाही होऊन जातो.गोडा मसाला व सर्व भाज्या घालून हा मसाले भात चविष्ट लागतो.आणि मसाले भात शिजत आला की वरुन तुपाची धार सोडावी त्यावर बारीक कोथिंबीर खोबरं असेल तर क्या बात है, तोंडाला पाणी सुटलं ना, करून बघा असा मसाले भात.. Aadhya masurkar -
मटार मसाले भात (matar masale bhat recipe in marathi)
#EB8#Week8#विंटर स्पेशल रेसिपी#मटार भात Deepali dake Kulkarni -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRआमच्या गावाकडे बनवल्या जाणार्या पदार्थांमधला माझा सगळ्यात आवडता पदार्थ मसाले भात हा आहे. शुभ कार्य आणि लग्न समारंभात प्रामुख्याने या मसाले भाताचा समावेश केला जातो. त्यावेळी यामधे कांदा घालत नाहीत. भाज्या आपल्या आवडीनुसार घालू शकतो. भाजलेल्या गरम मसाल्याची पावडर, तूप आणि गोडा मसाला घालून केलेल्या मसाले भाताचा दरवळणारा सुगंध आल्यावर खवय्यांची भुक चाळवल्या शिवाय रहात नाही. गरमागरम वाफाळता चमचमीत आणि थोडासा तिखट अशा मोकळ्या मसाले भातावर ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि साजूक तुपाची धार पडून कधी एकदा खायला मिळतोय असं होतं. तर आता सोप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या चविष्ट मसाले भाताची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
-
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#वर्षा देशपांडे#तोंडली मसाले भात मी वर्षा देशपांडे ताईंची ही रेसिपी cooksnap केली आहे. ताई खूप छान चविष्ट असा मसालेभात झाला होता. खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मसालेभात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच#सप्ताहिक प्लॅनर#मसाले भात रेसिपी Rupali Atre - deshpande -
मसाले भात (Masale Bhat Recipe In Marathi)
#RR2 #महाराष्ट्राची पारंपारीक फेमस डिश लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात मसाले भात आर्वजुन केला जातो व दही, कोशिंबीर, पापड, लोणचे, मठ्ठया सोबत चविने खाल्लाही जातो . सर्व भाज्या , काजु मिक्स करून गोडामसाल्याचा कमी तिखट असा बनवला जातो. चला तर आपल्या घरात नेहमीच बनणारा मसाले भात त्याची झटपट रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
महाराष्ट्रात सणावाराला आणि लग्न समारंभात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Arya Paradkar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 4महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो. आमच्या कोकणात आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा, विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार ,गाजर ,बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मसाले भात मला खूप आवडतो. तसाच मसाले भात बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे त्यांनी हा भात जरुर खावा. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. स्मिता जाधव -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRमसाले भात हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वी लग्नाच्या पंगती मसाले भात आणि मठ्ठा याशिवाय उठतच नव्हत्या. आता पंगत भोजन राहिले नाही. आणि पारंपरिक पदार्थ ही दिसेनासे झाले.जग जवळ येत चालले आणि आपल्या पदार्थांची जागा जगातील इतर पदार्थानी घ्यायला सुरवात केली.मसाले भाताची जागा वेगवेगळ्या राईसने तर कोशिंबीर चटण्याची सलाड ने घेतली. असो जागा बरोबर आपल्याला चालावच लागणार. पण आपल्या कूकपॅडने आपल्याला वेगळे कॉन्सेप्ट देऊन आपली संस्कृतीआणि आपली परंपरा जपलेय. Shama Mangale -
मटार मसाले भात (Matar Masale Bhat Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी मटार मसाले भात ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मसाले भात (masale bhat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मराठी पारंपरिक तसेच कांदा लसुण नसल्याने सात्विक, सणावाराला पानातमानाचे स्थान असणारा, असा मसाले भात. Kalpana D.Chavan -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GR मसाले भात नाव ऐकताच आठवण येते ती लग्नामध्यील पंक्तीची...... काजू भाज्या वापरुन केलेला चविष्ट भात आणि वरून घातलेली कोथिंबीर खोबरे आणि तूप घालून अहाहा काय सुंदर सुवास असतो या भाताला... आणि चव तर काय अप्रतिम.... मी आज हा मसालेभात लग्नामध्यील पंक्तीमध्ये असतो तसा करायचा प्रयत्न केला आहे पहा तुम्हाला कशी वाटते रेसिपी.... Rajashri Deodhar -
मसाले भात (masale bhat recpie in marathi)
#रेसिपीबुक#week1कोणलही आवडणारा आणि लवकर होणारा मसाले भात... नक्की करा Prachi Rajesh -
मसाले भात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार#मसाले भात रेसपी# Prabha Shambharkar -
तोंडले मसाले भात (Tondale masala bhat recipe in marathi)
#MLR#मार्च लंच रेसिपीजलग्नाच्या पंगतीत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Sumedha Joshi -
मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंचमसाले भात बनवायला कोणत्याही निमित्त्याची गरज नसते झटपट होणारा हा पदार्थ खायला मस्त आणि झटपट बनवता येतो. Supriya Devkar -
-
महाराष्ट्रीयन मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन मसाले भात आज मी गुढीपाडव्याच्या निमित्त बनवला आहे मेघा जमदाडे ताई यांची मी रेसिपी कूकस्नॅप केली आहे थोडासा बदल करून मसालेभात बनवला आहे, खूपच मस्त लागत आहे घरच्यांनाही खूप आवडला. चला तर मग बघुया सणासुदीला बनवला जाणारा महाराष्ट्रीयन मसाले भात कसा बनवायचा😘🙏 Vandana Shelar -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
#EB8#W8ताजा मटार जोपर्यंत बाजारात मिळतोय तोपर्यंत मस्त मटार भाताचे अनेक प्रकार करून घ्यायचे असा अलिखित नियमच आमच्या घरी पाळला जातो. हा असा पांढराशुभ्र मटार भात आणि मसालेदार ग्रेव्ही रायता असेल तर घरातले सगळेच खुश. Anjali Muley Panse
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14332443
टिप्पण्या