दाल खिचडी (Dal Khichdi recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#लंच
#मंगळवार डाळ खिचडी
#साप्ताहिक लंच प्लॅनर मधली #चौथी रेसिपी
वेगळ्या पद्धतीने सहज.. सोपी टेस्टी खिचडी नक्कीच आवडेल ,करून बघा हं☺️

दाल खिचडी (Dal Khichdi recipe in marathi)

#लंच
#मंगळवार डाळ खिचडी
#साप्ताहिक लंच प्लॅनर मधली #चौथी रेसिपी
वेगळ्या पद्धतीने सहज.. सोपी टेस्टी खिचडी नक्कीच आवडेल ,करून बघा हं☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीशिजलेला भात
  2. 1 वाटी शिजलेली तूर व मूग समप्रमाणात डाळ
  3. 10लसूण
  4. 2 चमचेसाजूक तूप
  5. 1टॉमटो
  6. थोडी कोथंबीर
  7. 10कढीपत्ता
  8. 1/2 चमचाहळद
  9. 1 चमचातिखट
  10. 1 चमचाजिर मोहरी
  11. चिमूठभर हिंग
  12. मीठ चवीनुसार
  13. अगदी थोडा गूळ
  14. 2लाल मिरच्या

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम भात मोकळा करून घ्यायचा डाळ हाटू न घ्यायची

  2. 2

    दोन्ही मिक्स करायचं,त्यात टोमॅटो कोथंबीर चिरून घालावी कढीपत्ता मीठ गूळ घालावा मग साजूक तुपाची फोडणी करून त्यात जिर मोहरी लसूण घालून व लाल मिरची घालून लसूण सोनेरी झाला की गॅस बंद करून हळद तिखट घालावे

  3. 3

    मग दलभात मिक्स करून घालावा गॅस चालू करून सगळं एकजीव करावे व एक वाटी पाणी घालावे व दोन शिट्या करून गरम पापड कोशिंबिरी बरोबर खावा

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes