कॉर्न अँड चीज पफ पेस्ट्री (corn and cheese puff pastry recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

कॉर्न अँड चीज पफ पेस्ट्री (corn and cheese puff pastry recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पेस्ट्री शीट्स
  2. 1/4 कपचीज
  3. 1 टीस्पूनचीली फ्लेक्स
  4. 1 टीस्पूनओरिगानो
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/4 कपमक्याचे दाणे
  7. 2 टेबलस्पूनटोमॅटो केचप
  8. 1 टीस्पूनगव्हाचे पीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    पेस्ट्री शीट्स बनवायची रेसिपी मी मागे शेअर केले होते... त्यातलीच ही शिट... जवळजवळ 20 ते 22 दिवस फ्रिझर मध्ये स्टोअर केल्यानंतर वापरली...

  2. 2

    चीजमध्ये ओरिगानो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे... मग त्यामध्ये मक्याचे दाणे आणि टोमॅटो केचप घालून मिक्स करावे... आपलं स्टफिंग तयार आहे...

  3. 3

    गव्हाच्या पिठामध्ये चमचाभर पाणी मिसळून मिक्स करून घ्यावे... हे आपण कडा सील करण्यासाठी वापरणार आहोत... पेस्ट्री शीट्स चे आपल्या आवडीनुसार तुकडे करून त्यामध्ये स्टफिंग भरून कडेला गव्हाच्या पिठाचे मिश्रण लावून घ्यावे...

  4. 4

    पेस्ट्री फोल्ड करून सील करून घ्यावे... वरून ऑलिव ऑइल लावून तेल लावलेल्या बेकिंग च्या भांड्यात घालून बेक करून घ्यावे... इथे मी कुकरमध्ये लो फ्लेम वर तीस ते पस्तीस मिनिटे बेक करून घेतले...

  5. 5

    आपली चीज अँड कॉर्न पफ पेस्ट्री तयार आहे... मी इथे बेसिक आकारात बनवली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारात बनवू शकता...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes