बार्बेक्यू चिकन बर्गर.. (barbecue chicken burger recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

बार्बेक्यू चिकन बर्गर.. (barbecue chicken burger recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 min
4 सर्व्हिंग्ज
  1. 2चिकन ब्रेस्ट
  2. 1/2 कपबार्बेक्यु सॉस
  3. 4बर्गर बन
  4. 4चीज स्लाईस
  5. 1कांदा
  6. 5 टेबलस्पूनमेयॉनीज
  7. 1 टेबलस्पूनटोमॅटो केचप
  8. 1/4 टीस्पूनचिली फ्लेक्स
  9. 1/4 टीस्पूनओरिगानो
  10. 1मध्यम टोमॅटो
  11. बटर आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

10 min
  1. 1

    पूर्वतयारी म्हणून प्रथम कांदा चिरून त्यात एक टेबलस्पून मेयॉनिज, टोमॅटो केचप, चिली फ्लेक्स आणि ओरिगानो घालावे आणि मिक्स करावे... टोमॅटोच्या चकत्या कापून घ्यावा...

  2. 2

    एका चिकन ब्रेस्ट चे दोन तुकडे करून घ्यावे... चिकन ब्रेस्ट मध्ये पाव कप बार्बेक्यु सॉस घालून तासभर मॅरिनेट होऊ द्यावे... बार्बेक्यू सॉस मध्ये लसुन ऑलरेडी असतो त्यामुळे मी अजून लसूण घातला नाही... तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणे आवडत असल्यास लसणाची पेस्ट घालावी... सॉस ची टेस्ट करून मिठाचे प्रमाण पहावे आवश्यकता वाटल्यास मीठ ॲड करावे... चिकन तव्यावर शालो फ्राय करून घ्यावे...

  3. 3

    बर्गर बन्स थोडे बटर लावून तव्यावर भाजून घ्यावे... आपली चिकन पॅटी आणि बर्गर बन तयार आहेत...आता असेंबलींग... एका ब्रेस्ट पिसचे दोन बर्गर बनतात...

  4. 4

    बार्बेक्यु सॉस घरी तयार करणे अगदी सोपा आहे... तुम्ही तुमच्या सोयीनुसार विकतचा किंवा घरचा वापरावा.. मी इथे घरी तयार केलेला बार्बेक्यु सॉस वापरला आहे... भाजलेल्या बर्गर बन वर मेयोनेज घालून पसरून घ्यावे... एका बर्गर साठी एक टेबलस्पून ह्याप्रमाणे... आपली फ्राय केलेले चिकन ब्रेस्ट पुन्हा एकदा बार्बेक्यु सॉस मध्ये बुडूवुन बन वर ठेवावा... त्यावर चीज स्लाईस ठेवावा... वरून टोमॅटोची चकती आणि मेयॉनीज मिसळलेला कांदा घालावा आणि वरून बन ठेवावा...

  5. 5

    आपला बार्बेक्यू चिकन बर्गर तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes