तीळ गुळाची सांजोरी (til gudachi sanjori recipe in marathi)

Rohini Deshkar @cook_24641154
तीळ गुळाची सांजोरी (til gudachi sanjori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ते भाजून घ्या व गूळ किसून घ्या. एका छोट्या परातीत कणीक व मैदा एकत्र करून त्या दोन टेबलस्पून तेल घाला थोडे मीठ घाला थोडे अख्खे तीळ पण घाला घट्टसर भिजवून घ्या.
- 2
आता एका छोट्या नॉनस्टिक पॅनमध्ये बेसन खमंग भाजून घ्या. थंड झाल्यावर किसलेल्या गुळामध्ये मिक्स करा. आता यातच ड्रायफूट पावडर व सुके खोबरे घालून एकत्र करा. चांगले मिसळून घ्या.
- 3
आता भिजवलेल्या मैद्याचे छोटे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळा लाटून त्यात मधुमत तीळ गुळाचे सारण भरा. पोळी बंद करून अलगद लाटून घ्या.
- 4
आता एका नॉनस्टीक पॅनमध्ये ह्या सांजोऱ्या साजूक तुपावर चांगल्या खमंग भाजून घ्या. आपल्या स्वादिष्ट सांजोऱ्या तयार आहेत. या थंड अथवा गरम दोन्ही छान लागतात. सर्व करत असताना वरून तूप घालावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
तीळ पोळी (til poli recipe in marathi)
#मकर- संक़ांत म्हटलं की,तीळ पोळी घरात होणारच, तेव्हा गुलाबी थंडीत पौष्टिक,रूचकर ऊर्जा देणारी ही पोळी खाऊ या..... Shital Patil -
पारंपारिक तिळगुळ लाडू (tilgul laddu recipe in marathi)
#मकर संक्रांतमकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे.पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतोमकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे.तिळगुळ लाडू विवीध भागात वेगवेगळया पद्धतीनें केले जातात गावाला हे लाडू करतातपण आम्ही येथे राहतो तिथे हे लाडू फार क्वचित करतात येथे फक्त पाकाचे लाडू करतातमकर संक्रांत या सणाला सर्वात जास्त मजा असतो तो तिळगुळाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत किती तरी लाडू आपण फस्त करतो. पण या हंगामात तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु आहेतिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोलामजर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा Sapna Sawaji -
-
तीळ साखरेची वडी (बर्फी) (til vadi recipe in marathi)
#EB9 #W9 #संक्रांति स्पेशल... संक्रांतीत आपण नेहमी तिळगुळाची वडी करतो किंवा तिळगुळाचे लाडू करतो.... मी तीळ साखरेची वडी केलेली ...खूप छान झाली ... Varsha Deshpande -
-
-
तीळ पापडी (til papdi recipe in marathi)
#मकरगूळामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि प्रथिने असतात. म्हणूनच पूर्वीच्या काळी घरी कोणी आले की त्याला गूळपाणी दिले जायचे. यामुळे शरीराला आलेले थकवा नाहीसा होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी सांगितलेले हे उपाय अगदी योग्य होते आणि आहेत. आता हिवाळ्यात तर गूळ खाणे अगदी चांगले आहे. थंडीच्या दिवसांत गूळाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कायम राखण्यास मदत होते. तसेच तीळही पौष्टिक आहेत. मकर संक्रांतिमध्ये तीळगूळापासून अनेक पदार्थही बनविले जातात. आज आपण तीळ पापडी कशी बनवायची ते बघूया.Gauri K Sutavane
-
तिळगुळ वडी.. (teelgud vadi recipe in marathi)
#मकर धोरणी होते आपले पूर्वज..ऋतुमानानुसार पदार्थाची आखणी केली त्यांनी..शरीर त्या त्या ॠतूमध्ये काय खाल्ले प्याले की वातावरणाशी सामना करु शकेल याचा बारकाईने अभ्यास केला होता..आणि मग तोच पदार्थ नैवेद्य म्हणून करावा..हे सुद्धा सणांशी निगडित करुन त्याचे शास्त्र बनवले..खरंच खूप great👌👍 आता पौषाचा महिना म्हटला की थंडी आली म्हणून मग शरीराला उब मिळवून देणाऱ्या पदार्थांची त्यांनी योजना केली उदाहरणार्थ तिळ,गुळ डिंक मेथी अळीव. आणि मग त्याचे लाडू बनव,वड्या बनव ... तुम्हाला सांगते लहानपणीखलबत्त्यामध्ये चटण्या वगैरे कुटून देत असू.. आणि कुटताना गाणी म्हणत असू...कुटतानाचा तो नाद..एक वेगळी गंमत असायची..आईला मदत पण आणि आम्हांला व्यायाम पण.. पदार्थ कुटतानाचा तो वास तो दरवळ ..केवळ अहाहा..तसंच पाटा वरवंट्याचे..पाट्यावर वाटलेली चटणी..आठवली ना..काय चव असायची..पाट्यावर वाटलेले पुरण तर विचारूच नका..ती लय ,तो नाद सगळं मिस करतो आता मिक्सरमुळे.. पदार्थाचा जो वास सुटतो कुटताना..त्याची चव ,सर मिक्सरला नाही.. असो.. तर आज आपण बिना पाकाच्या मिक्सर वर बारीक केलेल्या कुटल्याचा feel देणार्या मऊसूत अशा कोणालाही सहज खाता येतील अशा तिळगुळ वड्या करु या.. तिळगुळ घ्या गोड बोला.. Bhagyashree Lele -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (bajrichya til lavlele bhakri recipe in marathi)
#मकरमकरसंक्रात स्पेशल : ‘भोगी’चे महत्वमकर संक्रांति चा एक दिवस आधी येणारा दिवस म्हणजे ‘भोगी’. ..‘न खाई भोगी तो सदा रोगी ' हे आपण आपल्या आजीकडून नेहमी ऐकले आहे. मात्र, या भोगी शब्दाचा शब्दश: अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया ‘भोगी’चा अर्थ आणि त्याचे महत्व देखील.‘भोगी’ हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण असून हा सण मकरसंक्राती या सणाच्या आदल्या दिवशी येतो.भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा.या सणाच्या दिवशी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे बोले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात.*हे आहे या सणाचे महत्व* Ashwinii Raut -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर मकर संक्रांती हा हिंदू दिनदर्शिकेतील एक उत्सव दिवस असून तो सूर्य देवताला समर्पित आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीवर येतो तेव्हाच हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील पारंपरिक 'गुल पोली', तिळगुळ वडी किंवा तिळगुळ लाडू तयार करतात. मूळ घटक गुळ व तीळ शरीराला उबदार ठेवतात आणि थंडीच्या काळात आवश्यक प्रमाणात पोषण देतात. Pranjal Kotkar -
श्रावण स्पेशल पातोळ्या (Patolya Recipe In Marathi)
#SSR#नागपंचमी स्पेशल पातोळ्यासणांची सुरुवात श्रावण महिन्यापासून होते आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी या दिवशी उकड काढून खायचं असतं. त्यामुळे हळदीच्या पानातल्या या लुसलुशीत पातोळ्या खायला खूप मजा येते. गरमागरम पातोळीवरती साजूक तूप सोडायचं आणि मस्त आस्वाद घ्यायचा. Anushri Pai -
तिळगुळाचे लाडू (tilgulache ladoo recipe in marathi)
#sankrantiमऊसूत पौष्टिक तिळगुळ लाडूची कृती पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
तीळगूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर...मकर संक्रांतीला आवर्जून केला जाणारा प्रकार तीळगूळ पोळी ...पण आमच्या कडे गाजराचा हलवा पण मकर संक्रांतीला करतात ...आज मी दोन्ही प्रकार बनवलेत दोन्ही खूपच सूंदर झालेत ....आमच्या कडे पोळ्या जरा क्रंची आणी खरपूस भाजलेल्या तूप लावून कडकसर अशा आवडतात ...या करून 2-3 दिवस खाऊ शकतो .... Varsha Deshpande -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9 #W9...नुसत्या गुळाची पोळी खाण्यापेक्षा, त्यात तीळ टाकले की आणखी छान होते पोळी.. या संक्रांतीच्या निमित्त केलीय मी. Varsha Ingole Bele -
तीळ - दाण्याच्या लज्जतदार साटोऱ्या (til satorya recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्टथंडीच्या दिवसात पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते .तीळामधील स्निग्धता ,गुळातील लोह, आणि शेंगदाण्याची पौष्टिकता , त्यावर लोणकढ तुपाचा गोळा ! हे देखील त्यातील पोषकता वाढविते .म्हणून ह्या खुसखुशीत , लज्जतदार साटोर्या बनविल्या . Madhuri Shah -
तिळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#WB9#W9#विंटर स्पेशल इ बुक मकर संक्रांति रेसिपी चँलेज Week-9 Sushma pedgaonkar -
खमंग गुळाची पोळी (gulachi poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रांती ला आमच्या तिळाचे विविध प्रकार असतात तिळाची वाडी,तिळाचा लाडू,हलवा,गुळच्या पोळ्या आणि आमच्या वऱ्हाड मधे कोचल्या फार प्रसिद्ध आहेत.पण आमच्या कडे गुळ पोळी जास्त आवडते.तिचा खुसखुशीत पणा शेवट पर्यंत टिकून राहतो Rohini Deshkar -
-
तीळ खजुराचे लाडू (Til Khajurache Ladoo Recipe In Marathi)
#TGRतिळगूळ घ्या गोड गोड बोला. Shital Muranjan -
तीळ गुळ पापडी (til gul papdi recipe in marathi)
#मकर# महाराष्ट्र स्पेशलसंक्रांतीच्या वेळेस ती प्रत्येकाच्या घरीच होते Gital Haria -
-
-
तीळ गुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9आपल्याकडे प्रत्येक घरात तीळ वापरला जातो. तीळ हा पदार्थ नियमित सेवन केल्याने प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. आर्यूर्वेदात तीळाचे सेवन फार पौष्टीक व महत्वाचे मानले जाते. Priya Lekurwale -
-
तीळ-चॉकलेट बॉल्स (til chocolate balls recipe in marathi)
#मकरमकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते, आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्राती पासुन! पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे. “तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं कां! तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करतं आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी. आजची माझी रेसिपी ही बच्चेकंपनी सुद्धा अगदी क्षणात फस्त करतील अशी आहे. चलातर मग रेसिपी बघूया.... सरिता बुरडे -
मखाणे तीळ स्नॅक्स (makhane til snacks recipe in marathi)
#मकरआज मी एक वेगळा स्नॅक्सचा प्रकार घेऊन आले आहे. तो खूप पटकन होतो. पाॅवरपॅक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यात तुम्ही प्लेन किंवा साॅल्टेड असे कोणतेही मखाणे वापरू शकता.स्वीट आणि साॅल्टी चवही फार छान लागते.झटपट, टेस्टी अणि हेल्दी स्नॅक्सचा हा प्रकार. नक्की करून पहा. तुम्हाला फार आवडेल. Shital Muranjan -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि तिळगूळ उत्सव ...त्याचसाठी खास तीळ पोळी ..#EB9 #W9 Sangeeta Naik -
आईची तिळगूळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#KD ही पोळी माझी आई नेहमी संक्रांतीमध्ये बनवते आणि तिची हातची पोळी म्हणजे मला फार आवडते 😋😋😋😋 Asha Bithane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14405877
टिप्पण्या