बोंबील फ्राय आणि कोळंबी चे लिपते (bombil fry ani kombdiche lipte recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#GA #week19
#prawns (कोळंबी)

बोंबील फ्राय आणि कोळंबी चे लिपते (bombil fry ani kombdiche lipte recipe in marathi)

#GA #week19
#prawns (कोळंबी)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. कोळंबी लिपते / कालवण साहित्य :-
  2. 500 ग्रॅमकोळंबी फ्रेश
  3. 3- 4 कांदे बारीक चिरून
  4. 1/4 टीस्पूनहळद
  5. 4-5 टेबलस्पून तेल
  6. 1 इंचदालचिनी तुकडे करून
  7. हिरवं वाटण :-
  8. 5-7 हिरव्या मिरच्या
  9. 1- 1/2 इंच दालचिनी
  10. 1/2 कपकोथिंबीर
  11. 2- 3 टेबलस्पून सुकं खोबरं किस
  12. 2कांडे लसूण
  13. मीठ चवीनुसार
  14. 5-6 आमसूल चुरून
  15. पाणी आवश्यक ते नुसार
  16. बोंबील फ्राय साहित्य:-
  17. 250 ग्रॅमबोंबील फ्रेश
  18. बोंबील मॅरीनेशन
  19. 1लिंबू रस
  20. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर
  21. 1 टीस्पूनलाल तिखट
  22. 2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  23. मीठ चवी नुसार
  24. 1/8 टीस्पूनहळद
  25. कव्हर:-
  26. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  27. 1/2 टेबलस्पूनबेसन पीठ
  28. 2 टेबलस्पूनज्वारी पीठ
  29. मीठ चवी नुसार
  30. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  31. 1/8 टीस्पूनहळद
  32. 3- 4 टेबलस्पून तेल फ्राय साठी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम हिरवं वाटण तयारी करून घ्या, (हिरवी मिरची, खोबरं किस, कोथिंबीर, लसूण, दालचिनी) नंतर कोळंबी मीठ आणि हळद लावून धून घ्या, व नंतर आमसूल कोळून त्याला 10 मिनिटे ठेवा, म्हणजे वैस वास जाईल.

  2. 2

    आता हिरवे वाटण लावुन घ्यावे, 15 मिनिटे झाकून ठेवा. कांदा चिरून घ्या, व दालचिनी तुकडे करून घ्या, कढईत तेल घालून घ्या, व त्यात दालचिनी घाला व कांदा घालून खमंग परतून घ्या

  3. 3

    आता कोळंबी त्यावर घालून घ्या, व कांद्या बरोबर सवताळून घ्या, त्याला तेल सुटे पर्यंत, आता लाल तिखट, मीठ घालून घ्या

  4. 4

    आता ते चांगले मिक्स करा व 2 ते 3 मिनिटे परतून घ्या, त्यात पाणी घालून घ्या आवश्यक ते नुसार व झाकण ठेवून शिजवून घ्या. तयार आले कोळंबी चे कालवण / लिपते

  5. 5

    बोंबील फ्राय:- मॅरीनेशन :- लिंबू रस, हळद, मीठ, तिखट, आले लसूण पेस्ट मिक्स करून घ्या व बोंबील ला दोन्ही बाजूनी चोळून ठेवा 15 मिनिटे

  6. 6

    कव्हर:- बेसन, ज्वारी, लाल तिखट, मीठ, हळद, रवा मिक्स करा व त्यावर मॅरीनेड बोंबील ठेवा व दोन्ही बाजूने घोळवून घ्या व तवा गरम करून त्यावर तेल घाला, व ते गरम झाल्यावर गॅस सिम करून बोंबील ठेवा व नंतर खालची बाजू सोनेरी होतं आल्यावर वरून तेल घाला.

  7. 7

    आता ते उलटून दुसरी बाजू पण खमंग भाजून घ्या

  8. 8

    बोंबील फ्राय तयार. गरम गरम सर्व्ह करा.

  9. 9

    कोळंबी चे लिपते / कालवण आणि बोंबील फ्राय तयार.

  10. 10

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes