खजूर तिळगुळ (khajur til gud recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मध्ये तूप गरम करून गुळ वितळवायला ठेवा... वेलची पावडर ॲड करा...
- 2
गूळ वितळून त्याला बुडबुडे यायला लागले की त्यामध्ये बारीक चिरलेला खजूर ॲड करा... आपल्याला येथे गुळाचा पाक करायचा नाहीये, गुळ फक्त वितळवून घ्यायचे आहे... गुळाचा पाक केल्यास लाडू चिवट होतील... मी इथे साधा गूळ वापरला आहे... मला चिक्कीचा गूळ मिळाला नाही...तुम्हाला चिक्कीचा गूळ मिळाला तर तुम्ही पाक करून घेऊ शकता... गरम गुळामध्ये खजूर चमचा च्या सहाय्याने जमेल तेवढा स्मॅश करून घ्या... खजूर आणि गूळ व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची पुड आणि भाजलेलं सुकं खोबरं ॲड करा...
- 3
शेंगदाण्याची पुड वापरण्याऐवजी तुम्ही अख्खे शेंगदाणे ही घालू शकता... आपल्या आवडीनुसार... खोबरं भाजताना अगदी लहान गॅसवर भाजावे त्याचा रंग बदलू देऊ नका...
- 4
वरील सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले तीळ घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्याव...
- 5
मिश्रण गरम असतानाच हाताला थोडे साजूक तूप लावून लाडू वाळुन घ्यावे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा, तिळ आणि खोबरं चिक्की (shengdane til and khobara chikki recipe in marathi)
#मकर Komal Jayadeep Save -
-
तिळगुळ लाडू (til gud laddu recipe in marathi)
#मकरवाटाणा फुटाणा शेंगदाणाउडत चालले टणाटणावाटेत भेटला तिळाचा कणहसायला लागले तिघेहीजण,"तीळा तीळा, कसली रे गडबड?सांगायला वेळ नाही थांबायला वेळ नाही"तीळ चालला भरभर, थांबत नाही पळभरवाटेत लागले ताईचे घर,तीळ शिरला आत, थेट स्वैयंपाकघरात,ताईच्या पुढ्यात रिकमी परातहलवा करायला तीळ नाही घरात!ताई बसली रुसुन, तीळ म्हणाला हसुनघाल मला पाकात, हलवा कर झोकात!ताईने घेतला तीळ परातीत,चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,इकडून तिकडे बसली हलवीत,शेगडी पेटली रसरसून,वाटाणा फुटाणा गेले घाबरुनपण तीळ पहा कसा ?हाय नाही हूय नाही, हसे फसा फसा!!वटाणा फुटाणा पाहिलेत ना?एव्हढासा म्हणून हसलात ना?कणभर तीळाची मणभर करामतमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या बालपणीतील संक्रांत समृद्ध करणार्या या बालगीताची आठवण आपल्याला प्रत्येक संक्रांतीला हटकून येतेच येते..अगदी कितीही मोठे झालो तरी..बरोबर ना.. खाद्यसंस्कृती ही लोकसंगीतातून लोक साहित्यातून अधिक प्रभावीपणे प्रगट होते असे मला नेहमीच वाटते.. चला तर मग तीळ आणि गुळाचा खमंग संयोग घडवून लाडू करु या...तिळगुळ घ्या गोड बोला..ऐ Bhagyashree Lele -
खजूर तीळ रोल (khajur til roll recipe in marathi)
#मकर # या निमित्याने मी आज खजूर lतिळाची जोडी जमवून रोल तयार करून बघितला. मस्त झालाय. करायला एकदम सोपा, झटपट होणारा.... Varsha Ingole Bele -
-
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
#मकरकमी साहित्यात आणि अतिशय झटपट होणारे लाडू...😊 Deepti Padiyar -
तिळगुळ पोळी (teelgud poli recipe in marathi)
#मकर मकर संक्रांती हा हिंदू दिनदर्शिकेतील एक उत्सव दिवस असून तो सूर्य देवताला समर्पित आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीवर येतो तेव्हाच हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा उत्सव जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करतो. हा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील पारंपरिक 'गुल पोली', तिळगुळ वडी किंवा तिळगुळ लाडू तयार करतात. मूळ घटक गुळ व तीळ शरीराला उबदार ठेवतात आणि थंडीच्या काळात आवश्यक प्रमाणात पोषण देतात. Pranjal Kotkar -
-
-
तीळगूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर...मकर संक्रांतीला आवर्जून केला जाणारा प्रकार तीळगूळ पोळी ...पण आमच्या कडे गाजराचा हलवा पण मकर संक्रांतीला करतात ...आज मी दोन्ही प्रकार बनवलेत दोन्ही खूपच सूंदर झालेत ....आमच्या कडे पोळ्या जरा क्रंची आणी खरपूस भाजलेल्या तूप लावून कडकसर अशा आवडतात ...या करून 2-3 दिवस खाऊ शकतो .... Varsha Deshpande -
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
संक्रांती स्पेशल कूकस्नॅप रेसिपी चॅलेंज.मी दीप्ती पडियार यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू! Sujata Gengaje -
पारंपरिक तिळगुळ लाडू (till gud ladoo recipe in marathi)
#मकर महाराष्ट्रात तिळगुळा च खूप महत्त्व आहे पूर्वी खलबत्त्या वरती तीळ कुटुन आणि छान मऊसर केलेला गुळा चे लाडू म्हणजेच पारंपरिक तिळगुळ असायचा आता आपण मिक्सर वर करतो आज मी मकर संक्रांति साठी विशेष खलबत्त्या वापरुन तिळगुळ केला आहे आणि चव पण अप्रतिम आहे R.s. Ashwini -
तिळगुळ वडी.. (teelgud vadi recipe in marathi)
#मकर धोरणी होते आपले पूर्वज..ऋतुमानानुसार पदार्थाची आखणी केली त्यांनी..शरीर त्या त्या ॠतूमध्ये काय खाल्ले प्याले की वातावरणाशी सामना करु शकेल याचा बारकाईने अभ्यास केला होता..आणि मग तोच पदार्थ नैवेद्य म्हणून करावा..हे सुद्धा सणांशी निगडित करुन त्याचे शास्त्र बनवले..खरंच खूप great👌👍 आता पौषाचा महिना म्हटला की थंडी आली म्हणून मग शरीराला उब मिळवून देणाऱ्या पदार्थांची त्यांनी योजना केली उदाहरणार्थ तिळ,गुळ डिंक मेथी अळीव. आणि मग त्याचे लाडू बनव,वड्या बनव ... तुम्हाला सांगते लहानपणीखलबत्त्यामध्ये चटण्या वगैरे कुटून देत असू.. आणि कुटताना गाणी म्हणत असू...कुटतानाचा तो नाद..एक वेगळी गंमत असायची..आईला मदत पण आणि आम्हांला व्यायाम पण.. पदार्थ कुटतानाचा तो वास तो दरवळ ..केवळ अहाहा..तसंच पाटा वरवंट्याचे..पाट्यावर वाटलेली चटणी..आठवली ना..काय चव असायची..पाट्यावर वाटलेले पुरण तर विचारूच नका..ती लय ,तो नाद सगळं मिस करतो आता मिक्सरमुळे.. पदार्थाचा जो वास सुटतो कुटताना..त्याची चव ,सर मिक्सरला नाही.. असो.. तर आज आपण बिना पाकाच्या मिक्सर वर बारीक केलेल्या कुटल्याचा feel देणार्या मऊसूत अशा कोणालाही सहज खाता येतील अशा तिळगुळ वड्या करु या.. तिळगुळ घ्या गोड बोला.. Bhagyashree Lele -
-
खजूर- शेंगदाणा पौष्टिक लाडू (ladu recipe in marathi)
#रेसिपीबुक #वीक3रेसिपीबुक नैवेद्य थीमसाठी मी उपवास स्पेशल पौष्टिक लाडू बनवले ज्यामध्ये साखर किंवा गूळ दोन्ही नाही. अगदी कमी तूप वापरून हा प्रकार तयार केला आहे. यात शेंगदाणा, नारळ, खसखस असल्याने पौष्टिक तर आहेच आणि पोटभरीचा सुद्धा.Pradnya Purandare
-
गुळपोळी (gud poli recipe in marathi)
#मकर महिना जानेवारीचा महिना पौषाचामहिना भोगीचामहिना संक्रांतीचामहिना पोंगल बिहू लोहरीचामहिना थंडीचामहिना सुखद गारव्याचामहिना उष्ण पदार्थांचामहिना तिळगुळाचामहिना कटुता विसरण्याचामहिना गोड बोला म्हणण्याचामहिना नव्याने नाती जोडण्याचामहिना भाजीपाल्यांचामहिना फळफळावळांचामहिना गुल काय पो छे म्हणण्याचामहिना रंगीबेरंगी पतंगाचामहिना हर्षोल्हासाचाया आनंदाबरोबरचमहिना गोड गुळपोळीचा.. चला तर मग गोड गुळपोळी करुन हा आनंद द्विगुणित करु या.. Bhagyashree Lele -
टोस्टी तिळगुळ (toast til gud recipe in marathi)
#मकरतीळगुळाचे लाडू,करंजी,वडी,चीक्कीअशा रेसिपी आपण करतो या पेक्षा वेगळी व इनोहव्हेटिव्ह हेल्दी रेसिपी बनवली टोस्टी तिळगुळ यात टोस्टचा वापर करून ही रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघूया. Jyoti Chandratre -
बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)
#मकरसंक्रांत म्हटली कि तिळाचे लाडू, चिक्की बनवतोच त्यात आणखी काहीतरी वेगळं म्हणून मी बटरस्कॉच आणि चॉकोलेट वापरून चॉकोलेट बनविलेत खूप छान झाले आणि मुलांनाही आवडले तर पाहुयात बटरस्कॉच तीळ चॉकलेट चि पाककृती. Shilpa Wani -
-
-
तीळ खजूर मोदक (til khajur modak recipe in modak)
#EB12 #W12... श्री गणेशाचे आवडते... Varsha Ingole Bele -
तिळगुळ क्रिस्पी रेवडी (til gud crispy revdi recipe in marathi)
#मकर "तिळगुळ क्रिस्पी रेवडी" तिळगुळाच्या थोड्या मिश्रणाचे लाडू बनवले आहेत.. लता धानापुने -
तिळ आणि गूळाचे मऊ लाडू (til ani gudache mau ladoo recipe in marathi)
#मकर,हे लाडू मऊ आणि तोंडात घातल्यावर लगेच विरघळणारे आहेत.तिळ आणि गूळ वापरून पारंपरिक पद्धतीने बनवले आहेत त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक तर आहेच शिवाय बनवायलाही खूप सोप्पे आहेत.*सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* *तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला* Anuja A Muley -
तीळ-गुळाची पोळी (til gudachi poli recipe in marathi)
#मकर संक्रांतीला ही पोळी केली जाते. आमच्याकडे नेहमी ही पोळी संक्रांतीला केली जाते. Sujata Gengaje -
खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
#मकर आसमान से टपके और खजूर पे अटके... हा मुहावरा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा असं आहे ना आपण कधी ना कधीतरी अचानक संकटात सापडतोच.. आणि ध्यानीमनी नसताना आलेल्या संकटामुळे गांगरून जातो आणखीन.. अशा वेळेस काय करावं सुचत नाही मेंदू चालतच नाही असं म्हणा हवं तर.. मग काहीतरी घाईगर्दीत आपण त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतो आणि पुढे जातो.. पण आपण जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाचा परत पुढे जाऊन आपल्यालाच फटका बसतो. म्हणजे हाय रे कर्मा.. आसमान से टपके और खजूर पे अटके.. मग आणखीनच आपली धांदल चिडचिड त्रागा वाढतो पण आपल्या हातात काहीच उरलेले नसतं ..संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाऊन पडणे.. अशा वेळेस आवश्यकता असते ती डोकं शांत ठेवून सारासार विचार करणे यासाठी मग मेंदूला पौष्टिक खुराक हवाच.. आणि थंडीत खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीराची पाचन शक्त तर म्हणजे सोने पे सुहागाच नाही का..पण नुसताच खजूर कसा खायचा त्याच्याबरोबर इतरही शाही मेंबर्स add केले तर मेंदूला खूप भारी वाटेल आणि आपण केलेल्या कौतुकाने मेंदू सुखावून जाईल आणि कायम ताजातवाना राहूनalert राहील.. आणि मग आपल्यावर आसमान से टपके और खजूर पे अटके अशी वेळ येणार नाही..😊 चला तर मग मेंदूचा खाऊ मेंदूला देण्यासाठी तो कसा तयार करायचा ते आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
खुसखुशीत गूळपोळी (gud poli recipe in marathi)
#मकरसगळ्यांची आवडती खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही पोळी संक्रांतीच्या सणाचं मुख्य आकर्षण.जानेवारीत गराव्यात शरीराला उष्णता देण्याचं काम करतेगव्हाचं पीठ, तीळ ,तूप, गूळ ,जायफळ अश्या सर्व पौष्टिक पदार्थ , चव ,स्वाद सगळ्यांनी परिपूर्ण.जीवमसत्वांनी भरपूर ही पोळी नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
तीळ पापडी (til papdi recipe in marathi)
#मकरगूळामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि प्रथिने असतात. म्हणूनच पूर्वीच्या काळी घरी कोणी आले की त्याला गूळपाणी दिले जायचे. यामुळे शरीराला आलेले थकवा नाहीसा होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी सांगितलेले हे उपाय अगदी योग्य होते आणि आहेत. आता हिवाळ्यात तर गूळ खाणे अगदी चांगले आहे. थंडीच्या दिवसांत गूळाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कायम राखण्यास मदत होते. तसेच तीळही पौष्टिक आहेत. मकर संक्रांतिमध्ये तीळगूळापासून अनेक पदार्थही बनविले जातात. आज आपण तीळ पापडी कशी बनवायची ते बघूया.Gauri K Sutavane
-
तीळ पोळी (til poli recipe in marathi)
#मकर- संक़ांत म्हटलं की,तीळ पोळी घरात होणारच, तेव्हा गुलाबी थंडीत पौष्टिक,रूचकर ऊर्जा देणारी ही पोळी खाऊ या..... Shital Patil -
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
नैसर्गिक चवीचे तिळगुळ लाडू (tilgul ladoo recipe in marathi)
#मकर.नैसर्गिक चवीचे तिळगुळ लाडू एवढ्या साठी ह्यात शेंगदाणे, खोबरे, काजू कुठलाही पदार्थ न घालता तिळगुळाचीच चव फक्त आहे.शिवाय त्यात सेंद्रिय गूळ वापरला आहे. Pragati Hakim
More Recipes
टिप्पण्या