कोळंबी सुके (kodambi sukhe recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#GA4 #week18
#fish
कोळंबी समुद्रात आणि गोड्या पाण्यात सापडतात. चवीला दोन्ही छान लागतात. मसाला घालून केलेली कोळंबी कोरडेच खायला मस्त लागतात.

कोळंबी सुके (kodambi sukhe recipe in marathi)

#GA4 #week18
#fish
कोळंबी समुद्रात आणि गोड्या पाण्यात सापडतात. चवीला दोन्ही छान लागतात. मसाला घालून केलेली कोळंबी कोरडेच खायला मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
एक प्लेट
  1. 150 ग्रामसाफ करून कोळंबी
  2. 3-4 टेबलस्पूनआल लसूण खोबर्याचे वाटण
  3. खडा मसाला
  4. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 1/2 टेबलस्पूनमोहरी
  8. 5-6मेथी दाणे
  9. 1-2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    कोळंबी धागा काढून स्वच्छ धूवून घ्यावेत. प्रथम तेलात खडा मसाला घालून परतवावे त्यात लसूण खोबर्याचे वाटण घालून हलवावे व त्यात लाल तिखट, हळद,,गरम मसाला घालून परतवावे.

  2. 2

    मसाला चांगला भाजू द्या थोडे पाणी घालून मसाला शिजू द्यावे

  3. 3

    आता तयार मसाल्यात कोळंबी घालून चांगले परतून घ्यावे आता यात थोडे आणखी पाणी घालावे.

  4. 4

    दहा मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes