राजमा मसाला (kidney beans curry) (rajma masala recipe in marathi)

Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
राजमा मसाला (kidney beans curry) (rajma masala recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाऊलमध्ये राजमा घेऊन सात ते आठ तास भिजवून घ्या.
- 2
कुकरमध्ये भिजवलेला राजमा, तेजपत्ता,लवंग,दालचिनी,काळिमीरी, इलायची,मीठ,पाणी घालून शिजवून घ्यावे.
- 3
मिक्सरमध्ये कांदा,टोमॅटो,आद्रक,लसूण एकत्र बारीक वाटून घ्यावे.
- 4
कढईत तेल गरम करून मसाला घालून परतून घ्या. धणेपूड,जिरेपूड,हळद,लाल तिखट,गरम मसाला,कसुरी मेथी घालून मसाला तेलसुटेपर्यंत परतून घ्यावे.
- 5
शिजवलेला राजमा घालून मिक्स करा. गरजेनुसार मीठ,पाणी घालून पाच मिनिटे शिजवून घ्यावे.
- 6
गरमागरम राजमा भात किंवा नान, चपाती सोबत सर्व्ह करा.
Similar Recipes
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi))
#GA4#week19#keyword -butter masala Ranjana Balaji mali -
Oil free Beans/राजमा मसाला (ऑईल फ्री) (rajma masala recipe in marathi)
#GA4 #Week21Kidney beans या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.यात मी तेल अजिबात वापरले नाही. Rajashri Deodhar -
-
-
-
राजमा करी (rajma curry recipe in marathi)
#GA4 #week21 # Kidney beans हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. Hema Wane -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#GA4 #week21#kidney beans आापल्या शरीरातील किडनीच्या आकारासारखा राजमाचा आकार असतो राजमा हे पोष्टीक कडधान्य आहे त्यापासुन मोठ्या प्रमाणात शरीराला प्रोटीन मिळतात चला तर राजमाची मी बनवलेली रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
फ्रेंच बीन्स बटाटा भाजी (french beans batata bhaji recipe in marathi)
#GA4#week18#Keyword - french beans Ranjana Balaji mali -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#GA4 #Week21 #post2 #kidneybeansगोल्डन एप्रन 4 -आठवडा 21 चे कीवर्ड- kidney beansकिडनी बीन वजन कमी करण्यास मदत करू शकते, कोलन आरोग्यास प्रोत्साहित करते आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते. Pranjal Kotkar -
-
राजमा (rajma recipe in marathi)
#GA 4#week21 # kidney beans# राजमा...राजमा चावल प्रसिद्ध...सगळ्यांना आवडणारा... Varsha Ingole Bele -
-
फ्रेंच बीन्स आलू फ्राय मसाला (french beans aloo fry masala recipe in marathi)
#GA4#week18#keyword-French beans Deepti Padiyar -
-
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#HLRराजमा मसाला ही पंजाबी लोकांची फेवरेट डिश असली तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ला जातो. राजमा मध्ये पोषण मूल्य सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. शाकाहारी लोकांसाठी राजमा प्रोटीन चा खजिना आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
मिक्स भाजी (mix bhaji recipe in marathi)
#GA4#Week18#keyword - French beans/ फरसबी Ranjana Balaji mali -
-
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
राजमा अतिशय पौष्टिक असतो. हिवाळ्यात जसा ओला हिरवा वाटाणा मिळतो तसाच ओला राजमा पण मिळतो. मी राजमा वाटाण्यासारखा फ्रीझरमध्ये स्टोर करते. छान टिकतो आणि मुख्य म्हणजे आयत्यावेळेला पण करता येतो.#wdr Pallavi Gogte -
-
काजूची भाजी (kajuchi bhaji recipe in marathi)
#CookpadTurns4 #cook_with_dryfruit Ranjana Balaji mali -
पौष्टिक राजमा कबाब (rajma kabab recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Kidney beansपौष्टिकतेने परिपूर्ण आहे राजमा!!राजमा ज्याला किडनी बीन्स असंही म्हणतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. एक कप उकडलेल्या राजम्यामध्ये जवळपास 15 ग्रॅम प्रोटीन असतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर राजम्यामधून प्रोटीन्सही मिळतात. राजमामध्ये फेजोलिन नावाच्या प्रोटीनमुळे शरीराचा ॲलर्जीपासून बचाव होतो.या पौष्टिक राजम्यापासून चमचमीत कबाबची रेसिपी सादर करीत आहे.मी यामधे कांदा लसूण मसाला वापरला यामुळे कबाब खूप टेस्टी झाले आहेत.😊चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
राजमा मसाला रेसिपी (rajma masala recipe in marathi)
#GA4#week21# राजमा मसाला रेसिपी ही रेसीपी पंजाबी डिश आहे Prabha Shambharkar -
राजमा मसाला (Rajma Masala Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी राजमा मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
राजमा (rajma recipe in marathi)
#उत्तर#हिमाचलहिमाचल ट्रिप ची आठवण कल्पा राजमा अतिशय फेमस आहे नि चव अप्रतिमतेथून येताना घेऊन आलेलो ट्रिप भर आपल्या कडे जसे पिठलं वा वरण भात तस तिथे थांब्याथांब्या वर राजमा चावल अगदी साधेपणे केलेला पण चव अफलातून Charusheela Prabhu -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही भाजी या थीम मध्ये मी भेंडी मसाला ही भाजी रेसिपी शेयर केली आहे, बघूयात मग कशी करायची भाजी ... Pooja Katake Vyas -
राजम्याचे कटलेट (rajmache cutlets recipe in marathi)
#GA4#week21#keyword_kidney beansपौष्टिक राजम्याचे कटलेट मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम. Shilpa Ravindra Kulkarni -
राजमा मसाला (rajma masala recipe in marathi)
#गोल्डन एप्रोन 4.0 #विक 21#किवर्ड किडनी बीन्स (राजमा) Mrs. Sayali S. Sawant. -
-
राजमा करी (rajma curry recipe in marathi)
#GA4#week21#kidneybeans#राजमाकरीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये kidney beans हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. राजमा बघून फक्त उत्तर भारत आठवतो पंजाब ,हरियाणा, दिल्ली, हिमाचल ,उत्तर भागात सर्वात जास्त खाल्ला जाणार पदार्थ आहे तिथे सर्वात जास्त स्ट्रीट वर मिळणार हा स्ट्रीट फूड आहे भाताबरोबर राजमा सर्व करतात असा हा पोटभराऊ खाद्य पदार्थ आहे या दाण्याच्या आकारात आणि नावात त्याचे गुण आहे आयरण,कॉपर, मॅग्नेशियम,कॅलशीअम आणि व्हिटॅमिन सी चे पोषक तत्व आहे पचन क्रिया मजबूत होते. वैष्णोदेवी यात्रा चे वेळेस गीतकार गुलशन कुमार याचे लंगर आज ही आठवते तिथे राजमा राईस खाण्याचा अनुभव खूपच छान होता आजही त्याचा स्वाद तोंडात रेंगाळतो राजमा म्हंटला मला लंगर आठवते.राजमा म्हणजे पंजाबी फूड उत्तर भारतीय खाद्य संस्कृती आठवते .उत्तर भारताची यात्रा आणि राजमा राईस हे फिक्स आहे आपण रात्री कडधान्य सहसा टाळतो पण उत्तर भारतात नास्ता, दुपारचे जेवण ,रात्री जेवणात राजमा घेतात कारण त्यांना ती पचवण्याची सवय झालेली असते . राजमा भुर्या, लाल,पांढरा,गुलाबी,काळाअसा वेगवेगळा रंगात मिळतो . बऱ्याच प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून बनवला जातो मी पांढरा रंगाचा राजमा पावटा बरोबर ग्रेव्हीत बनवला आहे. थोडा पश्चिम उत्तर मिक्स 'राजमा विथ पावटा' तर बघूया रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14530348
टिप्पण्या