टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)

#Goldenapron3 week25 तील कीवर्ड आहे सार. इथे टोमॅटो चे सार म्हणजे टो-सार बनवले आहे.
सार माझ्या आईचा खूप आवडता पदार्थ आहे. ती बराचवेळा बनवते सर्वान साठी.
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#Goldenapron3 week25 तील कीवर्ड आहे सार. इथे टोमॅटो चे सार म्हणजे टो-सार बनवले आहे.
सार माझ्या आईचा खूप आवडता पदार्थ आहे. ती बराचवेळा बनवते सर्वान साठी.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो शिजवायला ठेवा. अर्धे शिजवून घ्या. थंड झाले की टोमॅटो ची साल काढून मिक्सर वर पेस्ट करून घ्या.
- 2
ही पेस्ट गाळून घ्या. टोमॅटो शिजते वेळी एकीकडे मिक्सरमधून खोबरे व लसूण बारीक पेस्ट करा. कढईत तेल घालून जिरं कडीपत्ता मिरची हिंग हळद घालून वरून खोबरं पेस्ट घाला व ती तेल सुटेस्तोवर परतून घ्या.
- 3
तेल सुटले की त्यात टोमटो घाला. मीठ घाला. छान उकळी आणा व वरून कोथिंबीर घाला.
- 4
तयार टो - सार एक बाउल मध्ये काढा. गरम गरम पयला द्या. खूप मस्त वाटते. स्पेशल ह्या पावसाळी दिवसात गरम प्यावेसे वाटते. त्यामुळे अजूनच छन वाटते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #Week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये टोमॅटो हा कीवर्ड ओळखून आज मी टोमॅटोचे झटपट होणारे सार बनवले आहे. जिभेला चव देणारे हे सार खूपच टेस्टी आणि झटपट होते. Rupali Atre - deshpande -
टोमॅटोचे सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोआहारामध्ये भरपूर जीवनसत्त्व देणारे टोमॅटो आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणत्या ना कोणत्याप्रकारे आपण टोमॅटोचा वापर करतोच.सॅलड, कोशिंबीर,सूप यापेक्षा वेगळा एक पदार्थ मी आज केला आहे, तो म्हणजे टोमॅटोचे सार. हे पारंपारीक पद्धतीने बनवलेले सार, खूपच चविष्ट लागते, प्रामुख्याने ते गरम _ गरम भाताबरोबर खाल्ले जाते. Namita Patil -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 आज मला कुकपॅड वर थीम साठी रेसिपी बनवायची होती.ज्याला आपण टोमॅटो सूप,सार म्हणतो त्याला माझ्या आई म्हणजे सासुबाई टमाटरची कढी म्हणायच्या.तीच रेसिपी मी तुमच्या साठी करते आहे.सोपी पण खूप चवदार. Archana bangare -
टोमॅटो सार (Tomato saar recipe in marathi)
#KS1 रेसिपी 3लहानपणी आमच्या शेजारी मालवणी होते. त्यामुळे त्यांची आणि आमची वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण व एकमेकांच्या रेसिपी करायला शिकणे खूप होत असे. त्यापैकीच ही एक रेसिपी 'टोमॅटो सार' हे सार भाताबरोबर खूप छान लागते. रोज रोज वरण खाऊन कंटाळा आला तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे माझ्या मते 'टोमॅटो सार'. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघुया ही रेसीपी.🥰 Manisha Satish Dubal -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
आपण नेहमी टोमॅटो भाजी आमटीत टाकतो, टोमॅटोमध्ये विटामिन सी असते. थंडीमध्ये गरम-गरम टोमॅटो सूप, किंवा टोमॅटो सार प्यायल्यामुळे फ्रेश वाटते चला तर मग आपण टोमॅटो सार रेसिपी बघूया दिपाली महामुनी -
उपवासाचे कैरी सार(kairi saar recipe in marathi)
#cooksnap ही रेसिपि मी प्रीती साळवी ह्यांची **आंबा बाठीचे गराचे सार ** ही आवडल्याने ती पाहून थोडे इनोव्हेशन करून बनवले आहे.उपवास साठी पिता यावे म्हणून थोडे बदल करून बनवले आहे.मी इथे आंबा नव्हे तर कैरी वापरली आहे. त्याचे सार आहे. Sanhita Kand -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCRअतिशय टेस्टी व गरम गरम भाताबरोबर त्याबरोबर पापड व गरम गरम पिऊ शकतो असे मस्त टोमॅटो सार होतो Charusheela Prabhu -
-
टोमॅटो सार
#goldenapron3 week 12आंबट, तिखट आणि चटपटीत असं गरमागरम टोमॅटो सार हे भाताबरोबर खायला खूपच मस्त लागते. तसेच नुसते जरी गरमागरम घेतले तरी ताकद यायला खूप उपयोगी पडते. तोंडाला छान चव येते. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
झटपट तीळ कुट टोमॅटो सार (til kut tomato sar recipe in marathi)
#टोमॅटोसार #झटपटमुगाच्या डाळीची खिचडी आणि सोबत गरमा गरम सार असेल तर मज्जाच काही वेगळी.टोमॅटो सार नारळाचं दूध घालून पण करतात खूप छान आणि चविष्ट लागतो. पण काही रेसिपी अचानक ठरतात आणि केल्या जातात अशा वेळी नारळ दूध किंवा नारळ उपलब्ध नसेल तर हे टोमॅटोचे सार नक्की करून पहा. Samarpita Patwardhan -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
टोमॅटो मध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात रंगाने आकर्षक आणि चविष्ट.तोंडाला रुची आणणाराटोमॅटो बहुगुणी आहे. आशा मानोजी -
टोमॅटोचे सार(tomatocha saar recipe in marathi)
#टोमॅटोअनेकवेळा आपण पुलाव, मसालेभात करतो तेंव्हा त्याच्या बरोबर खाण्यासाठी माझी पहिली पसंती असते ती टोमॅटो सार. पटकन होणारे कांदा ,लसूण न वापरता याची चव खूपच सुंदर लागते. आमच्याकडे अनेक वेळा केवळ सार, भात, कोशिंबीर, लोणचे असा मेनू केला जातो. नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
कोकम सार(kokam saar recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती. Shilpa Wani -
व्हेव रस्सम (rasam recipe in marathi)
#Goldenapron3week24 तील कीवर्ड रस्सम, मिक्रोवेव्ह आहे. हा मिक्रोवेव्हमध्ये बनवला आहे म्हणून विशेषण व्हेव रस्सम म्हणले आहे. मी खूप छान हेल्दी असतो. भाताबरोबरही खायला सुंदर लागतो चला. मग एन्जॉय करूया रस्सम. Sanhita Kand -
-
रस्सम (टोमॅटो सार) (Tomato rasam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 मी नेहमीच रस्सम (सार) करते,पण पावसाळ्यात गरम गरम सार पिण्यासाठी खूप छान लागत..साधी खिचडी सार व भात सार पण खूप छान लागत.. Mansi Patwari -
आमसुलाचे सार (amsulache saar recipe in marathi)
#KS1 महाराष्ट्र किचन स्टार या काँटेस्ट मध्ये कोकण मधील पदार्थ ही अतिशय छान थीम असून त्या निमित्ताने अनेक कोकणी रेसिपी आपल्याला बघायला व शिकायला मिळेल. म्हणूनच कोकण थीम मध्ये मी आज आमसुलाचे सार ही रेसिपी मी आज शेयर करत आहे. आमसुलं ही कोकणातील कोकम पासून बनवतात म्हणजे कोकमाची फळे पिकली की त्यातील गराचा सिरप बनवून त्याचे सरबत, सोलकढी बनवतात व वरचा राहिलेला भाग सुकवून त्याची आमसुलं बनवतात. कोकम हे असं फळ आहे की जे एकदम बहुगुणी असून त्याचा उपयोग 100% होतो .ते पिकलेला असताना पण व सुकल्यावर पण उपयोगी पडते ,कोकमचे सिरपपासून बनवलेलं सरबत आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी येते तर आमसुलं पासून बनवलेलं सार आपल्याला थंडीत व पावसाळ्यात उपयोगी पडेल. आमसुलं हे अत्यंत बहुगुणी असून ते पित्तनाशक,सी व्हिटॅमिन युक्त,त्वचा विकारावर औषधी असून ,पोटाच्या विकारांवर गुणकारी, पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते.आजारपणात जिभेची चव गेली असेल तर हे सार करून द्यावे.तर मग बघूयात या सारची रेसिपी Pooja Katake Vyas -
टोमॅटो ऑमलेट
#goldenapron3 #12thweek tomato ह्या की वर्ड साठी सगळ्यांच्या आवडीचे टोमॅटो ऑमलेट बनवले आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटो ऑमलेट सँडविच
#goldenapron3 #12thweek tomato, sandwich ह्या की वर्ड साठी टोमॅटो ऑमलेट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
टोमॅटो कांदा झटपट भाजी
#goldenapron3 #6week साठी टोमॅटो हा की वर्ड आहे तो वापरून झटपट होणारी टोमॅटो कांद्याची भाजी केली. ही भाजी पोळीबरोबर आणि भातासोबतसुद्धा खूप छान लागते. Preeti V. Salvi -
टोमटोचे सार
#लॉकडाऊन टोमॅटो भाजी मध्ये आला की लहान मुले काढून टाकतात. मोठे माणसे पण काढतात ...त्या मुले तो खाल्ला जात नाही ..म्हणून हे सार बनवून खाऊन घाला ..म्हणजे सार पण खाल्ले जाते आणि टोमॅटो पण ..... Kavita basutkar -
टोमॅटो चटनी (tomato chutney recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मधली ८ वी रेसिपी आहे ती म्हणजे टोमॅटो चटनी, या week 5 आठवड्यात माझे आवडते पर्यटन शहर अशी थीम आहे म्हणून मला लक्षात आलं की आम्ही मालवण मध्ये असतांना तिथे प्रत्येक हाॅटेल, मध्ये मच्छ्याचंच जेवन असायचे तेच ते खाऊन बोर झाल्यामुळे आम्ही स्पेशल टोमॅटो चटनीचा आँरडर केला होता आणि त्यांनी आम्हाला १० मिनिटांतच टोमॅटो ची चटनी करून दिली होती आणि येवढी चविष्ट, चवदार चटनी खायला मिळाली, म्हणून मी टोमॅटो ची चटनी ही माझी पर्यटनस्थळांपैकी १ आहे चला तर बघुया💁 🍅टोमॅटो चटनी Jyotshna Vishal Khadatkar -
पौष्टिक पेज सार व भात (Paushtik Saar Recipe In Marathi)
#VNRपौष्टिकता ही प्रत्येक पदार्थाची जमेची बाजू असते. असं म्हणतात कीं ,संपूर्ण जेवणाचं सार ज्यात असतं , तो पदार्थ म्हणजे हे पेजेचं सार !! हा पारंपारिक पदार्थ आहे . भाताची वेळून काढलेली पेज , घोटलेलं वरण , चिंच , गुळ व हिंगाची , तुपाची खमंग फोडणी....म्हणजे सगळेच पोषक घटक .. असं पौष्टिक सार आज केलंय . आमच्या लहानपणी गरमागरम सार -भात हाच आमचा नाश्ता असायचा . हे करताना आजी व आईची ,तीव्रतेने आठवण झाली .हे सार करायला सोपे , पचायला हलके व स्वादाला रुचकर .. तुम्ही पण करून , याचा आस्वाद घ्या आता कृती पाहू Madhuri Shah -
टोमेटो सार 🍲 (Tomato Saar recipe in marathi))
आमच्या आजोळी व वडीलांच्या गावी कोणत्याही भाज्यांचे पातळ पदार्थ करत तेव्हा त्या प्रकाराला *सार* असे संबोधित केले जाते मग ते कोकम, चिंच किंवा टोमेटो चे असो...... हे सार बनवण्याच्या पारंपरिक पध्दतीत थोडा बदल करुन हि रेसीपी सादर करते आहे....अतिशय झटपट आणि सोप्या पध्दतीने हे पौष्टिक सार बनवता येतं.... शिवाय आपले छोटे दोस्त पण आवडीने पितात.... 🥰 Supriya Vartak Mohite -
नारळाच्या दुधातले टोमॅटोचे सार (naralachya dudhatil tomato saar recipe in marathi)
टोमॅटोचे सार हे anytime फेवरेट! भाताबरोबर तर एकदम बेस्ट लागतं. महाराष्ट्रात तर लग्नाचा मेन्यू त्याशिवाय पूर्णच होत नाही.सार अनेक पद्धतीने बनवता येतं पण माझ्या अत्यंत आवडीचं म्हणजे नारळाचे दूध वापरून केलेलं. चला तर पाहूया याची रेसिपी. Rohini Kelapure -
लग्नाच्या पंगतीतले टोमॅटोचे सार
आता पंगतीतल्या जेवणाची पद्धत जाऊन हळूहळू सगळीकडे बुफे पद्धत आली आहे.पण मसालेभात जर असेल तर त्यासोबत टोमॅटोचे सार नक्की असतेच.करायला सोप्पे आणि चवीला उत्कृष्ट असे सार माझी आई नेहमी करते.आणि आईच्या हातची चव म्हणजे...... Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या