पानकोबीच्या गोळ्यांचा झुणका (pankobi gavakadychya zhunka recipe in marathi)

पानकोबीच्या गोळ्यांचा झुणका (pankobi gavakadychya zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पान कोबी जाडसर चिरून घेऊन मिक्सर मध्ये थोडी जाडसर बारीक करून घ्यावी. अथवा किसून घेतली तरी चालेल. पिळुन त्यातील पाणी काढून घ्यावे.
- 2
आता त्यात बेसन, हळद, तिखट, धणे पावडर, मसाला, मीठ आणि कोथिंबीर व चमचभर तेल टाकून चांगले मिक्स करावे. त्यानंतर हाताला तेल लावून त्याचे गोळे करावे व त्यांना वाफवून घ्यावे.
- 3
वाफवलेल्या गोळ्यांना थंड झाल्यावर हाताने कुस्करून घ्यावे. आता झुणका करण्यासाठी, गॅस सुरू करून त्यावर एका पॅनमध्ये तेल टाकावे. जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा टाकावा
- 4
कांदा सोनेरी झाल्यावर, फक्त कांद्यापुरते, तिखट, हळद व मीठ टाकावे. एकत्र करून त्यात कुस्करलेले पान कोबी चे गोळे टाकावे. चांगले मिक्स करून, 2 मिनिटे परतून मोकळे करून घ्यावे.
- 5
लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. गरमागरम झुणका भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खाण्यास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबी च्या वड्या (kobichya vadya recipe in marathi)
#GA4 #week14 #cabbage ह्या की वर्ड साठी मी आज करतेय कोबी च्या वड्या. Monal Bhoyar -
हेटीच्या फुलांचा झुणका (hetichya fulanchya zhunka recipe in marathi)
#झुणका# झुणका हा प्रकार कशाचाही केला तरी आवडणारा पदार्थ आहे. मी आज हे टी च्यार फुलांचा झुणका केला आहे. या मोसमात मिळणाऱ्या या फुलांचे 2-3 प्रकार तर करतेच मी. त्यातीलच एक म्हणजे झुणका..खूप छान लागतो चवीला...थोडासा वेगळा... Varsha Ingole Bele -
पत्तागोभी (patagobi recipe in marathi)
#GA4#week14#की वर्ड cabbage ओळखून मी पत्ता कोबी ची भाजी बनवलेली आहे Maya Bawane Damai -
कॅबेज विथ मॅगी मसाला (cabbage with maggi masala recipe in marathi)
#GA4 #week14 #cabbage ह्या की वर्ड साठी माझ्या मुलीची आवडती मॅगी मसाला घालून केलेली कोबीची भाजी केली आहे. Preeti V. Salvi -
कॅबेज मसाला (cabbage masala recipe in marathi)
#GA4 #Week14 #Cabbageगोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक14 बीज हे की-वर्ड सिलेक्ट करून कॅबेज मसाला ही जरा वेगळी भाजी बनवली. नेहमीच आपण भाजी साधी बनवतो म्हणून आज जरा मसाला कॅबेज बनवली. भाजी सगळ्यांना आवडली. Deepali dake Kulkarni -
-
पत्तागोबी कटलेट🤤 (patagobi cutlets recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #CABBAGE #KEYWORD🤤 Madhuri Watekar -
कोबी झुणका (kobi zhunka recipe in marathi)
#GA4#week14#keyword_cabbage पानकोबी ची भाजी म्हणजेखर तर साधी च भाजी बर्याच लोकांना आवडतही नाही,पण या भाजीलाछान बेसन लावुन केली की मस्त टेस्टी होते.या बेसन लावून केलेल्या भाजीला कोबीचा झुणका म्हणतात.झटपट होते. Supriya Thengadi -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W 2अगदी कोणत्याही वेळी अगदी थोड्या साहित्यात होणारा आणि तेवढाच जास्त खमंग झणझणीत असा झुणका म्हटलं की अस्सल खवय्या चा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
चवळीची उसळ (chavdichi usal recipe in marathi)
#GA4 #week16 की वर्ड चवळी...पौष्टिक आणि चटकदार... Varsha Ingole Bele -
-
कॅबेज कोफ्ता.. (cabbage kofta recipe in marathi)
#GA4#week14#cabbageकॅबेज कोफ्ता ही एक मेनकोर्स डिश आहे. खायला रुचकर आणि तितकीच रिच ग्रेव्ही असलेली अशी ही रेसिपी..... 💃 💕 Vasudha Gudhe -
कोथिंबीर झुणका (kothimbir zhunka recipe in marathi)
#EB2 #W2कितीतरी प्रकारे आपण झुणका बनवू शकतो.झणझणीत झुणका आणि भाकरी किंवा पोळी सोबत कांदा ...वाह क्या बात है...😋😋 Preeti V. Salvi -
-
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
कॅबेज पनीर पराठा (cabbage paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week14# - Keyword Cabbage Sujata Kulkarni -
पानकोबी वाटाणा भाजी (pankobi vatana bhaji recipe in marathi)
#भाजी# या दिवसात मिळणारा ताजा ताजा हिरवा वाटाणा टाकून मस्त पान कोबीची भाजी केली आहे. छान वाटते खायला.... Varsha Ingole Bele -
कॅबेज सॅलड (cabbage salad recipe in marathi)
#GA4 #week14#cabbageसाधे पत्ता कोबीचे सॅलड Jyoti Chandratre -
मसालेदार कोबी पॅनकेक (Spicy kobi Pancake recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
पानकोबीचे पकोडे (pankobiche pakode recipe in marathi)
#GA4 #week14# cabbage#Cabbage म्हणजे पानकोबी हा क्लु ओळखला आणि बनवले आहेत पानकोबी पकोडे किंवा कॅबेज पकोडे.घरी पानकोबीचे भाजी सहसा कोणी खायला बघत नाही . त्यामुळे पान कोबी चे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. आज पानकोबीचे पकोडे करत आहे rucha dachewar -
-
चिवळी चा झुणका (chavlicha zunka recipe in marathi)
#cooksnap#vasudhagudhe#आज मी वसुधाताईनी केलेल्या चिवळीच्या भाजीचा झुणका, मी आज केलेला आहे. त्यांनी केलेल्या झुणक्यात टोमॅटो वापरलेला आहे. तर मी तो वापरलेला नाही... Varsha Ingole Bele -
लवकीच्या (दुधी भोपळा) किसाची भाजी (dudhi bhopla chi bhaji recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड बॉटल गोर्ड... दुधी भोपळा # आरोग्यदायी..आजारी व्यक्तीसाठी अत्युत्तम... Varsha Ingole Bele -
कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)
#GA4#week14#Cabbage म्हणजेच #कोबी हा कीवर्ड घेऊन मी #कोबीचा #पराठा ही रेसिपी सादर करत आहे.थंडीत मोठेमोठे कोबी मिळतात. सारखी त्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. अश्या वेळी त्याचा पराठा करावा.खूपच yummy लागणारा कोबीचा पराठा कसा केला त्याची ही रेसिपी! Rohini Kelapure -
पत्ताकोबी बटाटा मिक्स भाजी (patakobi batata mix bhaji recipe in marathi)
#GA4#cabbage#week14 Chetana Bhojak -
दुधातला झुणका (dudhatla zhunka recipe in marathi)
#ks7दुधातला झुणका हा प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा तुरीच्या डाळीच्या पिठाचा, मिश्र डाळीच्या पिठाचा (उदा. मूग, तूर, चणा, किंचित मसूर डाळ पीठ ) यांचा पण छान स्वादिष्ट झुणका तयार होतो किंवा फक्त मुगाच्या पिठापासून ही बनवता येतो. वरील तुरीच्या व मुगाच्या पिठाचा झुणका खास बाळंतिणीसाठी करतात आज मी चण्याची डाळ व मुगाची डाळ एकत्र दळून आणलेल्या पिठापासून हा दुधातला झुणकाबनवला आहे. चला तर मग ह्याची कृती बघूया 👍 Vandana Shelar -
सिमला मिरचीचा खमंग झुणका (shimla mirchicha zhunka recipe in marathi)
#EB2 #W2... झुणका... आमच्या घरी सगळ्यांचा हा आवडीचा पदार्थ .... मग त्यात वेगवेगळे व्हेरीएशन्स.... योगायोगाने, मी आज केलेला आहे सिमला मिरचीचा झुणका.... छान टेस्टी... Varsha Ingole Bele -
कोबी वडी (Cabbage Vadi) (kobi wadi recipe in marathi)
#GA4 #Week14Puzzle मध्ये *Cabbage* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, कुरकुरीत *कोबी वडी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#EB2#W2घरात भाजीला नसेल तर करता येणारी भाजी म्हणजे झुणका होय. भाकरीबरोबर झुणका एकदम भारी लागतो आणि सोबत कच्चा कांदा! Sujata Gengaje -
गावरान काकडीचा झुणका (kakadicha zhunka recipe in marathi)
#EB2#Wk2#E-BookRecipechallengeआपल्या महाराष्ट्रात कित्येक असे पदार्थ आहेत ज्यांची नावे छान आहेत .जसं की ,काकडीचा कोरडा म्हणजेच काकडीचा झुणका ..😊हा पारंपरिक आणि विशेषतः गावाकडे आवर्जून बनवला जातो. यासोबत गरमगरम भाकरी मग ती कोणतीही असो ,या झुणक्यासोबत एकदम साॅल्लिडच लागते...😋😋हा झुणका बनवताना काकडी कडू आहे की नाही ...हे तपासून पाहावं..पाहूयत झटपट रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (2)