फिश करी (fish curry recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#GA4 #week18फ्राय फिश करी पेक्षा साधी फिश करी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे . चवीला सुध्दा मस्त .आपण बनवा व खाण्याचा आनंद घ्यावा .

फिश करी (fish curry recipe in marathi)

#GA4 #week18फ्राय फिश करी पेक्षा साधी फिश करी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे . चवीला सुध्दा मस्त .आपण बनवा व खाण्याचा आनंद घ्यावा .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मि.
2 सर्विंग
  1. 1/2 किलोफिश
  2. 1कांदा
  3. 10-12लसून कळी
  4. 1 इंचअद्रक
  5. 1टोमॅटो
  6. 1 इंचकलमी
  7. 1साधी विलायची
  8. 1/2मोठी विलायची
  9. 3लवंग व 3 मिरे
  10. 4-5काजू तुकडे
  11. 10-12खोबर्याचे तुकडे
  12. 1काडी कोथिंबीर
  13. 250मिली पाणी
  14. 4 टेबलस्पूनतेल
  15. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25 मि.
  1. 1

    आणलेली 1/2 किलो फिश एका वाट्यामध्ये घेतली.तिला स्वच्छ धुतली. नंतर तिन टेबलस्पून मीठ टाकून घोळून घेतली.1/2 तास पर्यंत झाकण ठेवून राहू दिली.

  2. 2

    मिक्सरमधून कांदा लसून अद्रक टोमॅटो खोबरे कलमी मिरे विलायची लवंग चोपडे होईपर्यंत फिरविले. गॕसवर गंज ठेवून 4 टेबलस्पून तेल टाकले. गरम झाल्यावर मिक्सरमधील पेस्ट टाकली.झाकण ठेवून 5 मि. होऊ दिली.नंतर पाणी टाकले 1 उकळी येऊ दिली.

  3. 3

    मीठ मिसळलेली फिश स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली. उकळलेल्या करीमध्ये फिश सोडली.मीठ टाकावे.

  4. 4

    झाकण ठेवून 20 मि.पर्यंत कमी गॕस करून शिजू दिली. शिजल्यानंतर कोथिंबीर टाकावी व सर्व्ह करावी.

  5. 5

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes