गोवन फिश करी (fish curry recipe in marathi)

गोवन फिश करी (fish curry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं,लाल मिरची,धणे,जिरे,काळी मिरी लसूण व आले एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घेऊ. पाणी टाकून याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.यामध्ये बारीक वाटून आल्यानंतर आपल्याला चिंचेचा कोड टाकायचा आहे व पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे.
- 2
यासाठी आपण हलवा फिश घेतले आहे. फिशला स्वच्छ धुऊन घ्यावे. व त्याला मीठ लावून दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवावे.
- 3
आता एका कढई मधे तेल गरम करून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला कढीपत्ता व हिरवी मिरची टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकून परतायचे आहे.
- 4
कांदा नरम झाला की त्यामध्ये वाटलेला वाटण टाकायचे आहे. व व मंद आचेवर पाच मिनिटे परतायचे आहे तेल सुटलं की त्यामध्ये मीठ व हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे त्यानंतर पाणी टाकायचे आहे. करीला उकळी आली की त्यामध्ये फिशचे तुकडे सोडायचे आहे.त्यामध्ये कोकम टाकावे. उकळी यायला द्यावी दहा मिनिटांमध्ये फिश शिजले जाते. तयार होईल आपली गोवन फिश करी.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सरंग्याचे हुमण /गोवन फिश करी (goan fish curry recipe in marathi)
#पश्चिम #गोवाआम्ही जरी मुंबई मधे स्थाईक झालेले असलो तरीही आमचा ओढा हा आमच्या मूळ गावी गोव्याकडेच असतो. तिथले एकसे बढकर एक पदार्थ एकदम लाजवाब असतात. मला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे पदार्थ बनवायला खूपच आवडतात. आणि जर का आवडते फिश मिळाले तर पर्वणीच असते. सरंगा या फिशला हलवा असे पण म्हणतात. याची फिश करी म्हणजेच आंबट तिखट आमटी भात किंवा चपाती, भाकरी बरोबर खायला खूपच मस्त लागते. गोव्याला माश्याच्या आमटीला हुमण असे पण म्हणतात. मी आज गोवन पद्धतीने सरंग्याचे हुमण केले आहे त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
फिश करी मसाला (fish curry masala recipe in marathi)
आज मी झणझणीत फिश करी मसाला बनवीत आहे.फिश हा माझा अतिशय आवडता पदार्थ आहे.मी रोहू फिश बनवीत आहे.पटपट बनणारा हा पदार्थ आहे आणि पचण्यास खूप हलका असतो.भारतामध्ये समुद्रातील तसेच नदीतील मासे हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.कांदा आणि टोमॅटो पासून फिश करी मसाला मी बनवीत आहे. rucha dachewar -
गोवन काजू करी (goan kaju curry recipe in marathi)
#पश्चिम#गोवागोव्याचे काजू हे जगप्रसिद्ध आहेत. काजू चा आहारात समावेश केल्याने खूप सारे एंटीऑक्सीडेंट, मिनरल्स आणि विटामिन्स आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. या काजू पासून काजू कतली, काजू बर्फी असे अनेक मिठाई बनवली जाते पण याच काजूपासून गोव्यामध्ये स्वादिष्ट काजू करी ही डिश बनविली जाते. तिथे सणासुदीला, खास समारंभात ही गोवन काजू करी बनवली जाते. चला तर मग बघुया गोवन काजू करी... Vandana Shelar -
"चमचमीत फिश करी" (fish curry recipe in marathi)
#डिनर#रविवार_फिश_करी#डिनर प्लॅनर मधील माझी पाचवी रेसिपी " चमचमीत फिश करी" फिश करी म्हटलं की आमचं ठरलेलं असतं प्राॅन्स ...कारण दुसऱ्या कोणत्याही फिश ची खरी नाही आवडत आमच्या कडे.. आम्ही फिश खातो ,पण ठराविक च... त्यामुळे करी फक्त प्राॅन्सचीच.. चला तर माझी रेसिपी कशी आहे ते बघुया.. लता धानापुने -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#GA4 #week18फ्राय फिश करी पेक्षा साधी फिश करी शरीरासाठी अधिक उपयुक्त आहे . चवीला सुध्दा मस्त .आपण बनवा व खाण्याचा आनंद घ्यावा . Dilip Bele -
फिश करी(माशाचे कालवण) (Fish Curry Recipe in Marathi)
मासे शिजवण्यापूर्वी व्यवस्थित साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.इथे मी करी साठी चिंचेचा वापर केलाय. Prajakta Patil -
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week5गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश हे घेतले आहे. Purva Prasad Thosar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#झनझनीत फिश करी, खायला खुप चविष्ट, या फिश चे नाव मरल असे आहे, फिश करी मला खुप आवडते चला तर बघुया कशी बनवले मी Jyotshna Vishal Khadatkar -
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh -
टेम्प्टिंग हलवा फिश फ्राय (tempting halwa fish fry recipe in marathi)
माश्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे प्रोटीनसाठी मासे खाणे हा उत्तम पर्याय आहे.सुरमई, पापलेट, रावस , बांगडा, कोळंबी, चिंबोरी,तिसऱ्या अशी नुसती नावे जरी ऐकली तरी मासेप्रेमींचे कान टवकारले जातात.श्रावण सोडला तर इतर वेळी मासे मनापासून खाणारे करोडो लोक आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जवळजवळ सगळ्याच देशांत सीफूड हा लोकांच्या अतिशय आवडीचा प्रकार आहे.चला तर मग पाहूयात अशीच एक हलवा फ्रायची रेसिपी. Deepti Padiyar -
ऑईल फ्री फिश करी (Oil Free Fish Curry recipe in marathi)
#GA4 #Week18Puzzle मध्ये *Fish* हा Clue ओळखला आणि बनवली ऑईल फ्री *फिश करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
फिश करी (fish curry recipe in marathi)
कथला ही फिश नदी मधील फिश आहे चवीला उत्तम असते Priyanka yesekar -
पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
#GA4#week18नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील फिश हे वर्ड वापरून मी आज पापलेप फिश करी ही रेसिपी शेअर करतेय. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही फिश करी ती ओल्या खोबरे मध्ये बनवते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
#GA4 #week18 #Fish मासे आरोग्यासाठी उत्तमच. बुद्धिवर्धकसुद्धा आहे. म्हणूनच आहारात माशाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मासे खाण्यासाठी खास कोकणात जाणारेही अनेक खवय्ये आहेत. म्हणूनच फिश करी बरोबरच फिश फ्रायची रेसिपीसुद्धा मीआज केली आहे. Namita Patil -
गोवन प्रॉन्स करी (prawns curry recipe in marathi)
#रेसिपीबुक#week4पर्यटनस्थळरेसिपीबुकच्या पर्यटनस्थळ ह्या थीम मुळे मला गोव्या च्या ट्रिप ची आठवण झाली, आमची गोवा टूर ही मस्तच होती तिथली झाडी, समुद्र किनारे अतिशय विलोभनीय आहेत.तिथले काजू, फिश मस्तच, फिश वरून आठवण आली तिथल्या प्रॉन्स करी ची तर पाहुयात प्रॉन्स करी ची पाककृती. Shilpa Wani -
-
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर चॅलेंज#मालवणी (प्रॉनस करी) Deepali Bhat-Sohani -
तंदूरी रावस करी (tandoor fish curry recipe in marathi)
#सीफूड.... तंदूर हा बहूतेकांचा विकपोईंट... आणि फिश करी म्हणजे तर माझ्यासारख्या मासेखाऊंचा आलटाईम फेवरेट.... मग ह्या दोघांची सांगड घालून तयार केलेली ही तंदूरी रावस करी Dipti Warange -
अमृतसरी फिश फ्राय (amrutsari fish fry recipe in marathi)
#उत्तर#(पंजाब) अमृतसरला फिश फ्राय खूप प्रसिद्ध आहे. फिश फ्राय हा गोड्या पाण्यातल्या माशा पासून तयार केला जातो. पंजाब मधील नद्या आहे तिथून मिळणाऱ्या माशांपासून फिश फ्राय बनवला जातो. Purva Prasad Thosar -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर वेगवेगळया फिश मधुन प्रान्स मधुन शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळतात चला अशीच पापलेट फिश करी मी बनवलेली ती रेसिपी आपण बघुया Chhaya Paradhi -
मालवणी फ़िश करी (malvani fish curry recipe in marathi)
#रेसेपिबुक #week 4रेसेपी 1आजची रेसिपी एका हिल स्टेशन सारखी ही कोकण म्हटलं म्हणजे सगळ्यांना मालवण आठवतच असेल म्हणून ही स्पेशल मालवणी डिश फिश करी खूप स्पेशल आहे मालवणी फिश करी ही खरतर गोवा साईड आणि मालवणी लोकांच्या घरात सहसा बनते पण आम्ही एकदा मालवणला केले असल्याने हॉटेलमध्ये स्पेशल होती मग आम्ही मागवली अणि आम्हाला आम्हाला खूप खूप आवडली. अजून सुद्धा मला ते टेस्ट खूप खूप आवडत होते आणि मालवण म्हटलं म्हणजे तर फिश करी आहा झनझनीत अशी म्हणून मी रेसिपी बुक मध्ये शेअर करत आहे Sonal yogesh Shimpi -
फिश करी (fish curry recipe in marathi)
मासा तसा बरेच लोक फ्राय खायला पसंत करतात पण मला मात्र रस्सा आवडतो.कोकमाची काही शी आबंट चव खोबर्याचे वाटण किंवा नारळाच्या दुधाने त्याला एक उत्तम चव येते. चला तर मग बनवूयात फिश करी. Supriya Devkar -
हलव्याचे आंबट (हलवा मासा करी)(Halwa Fish Curry Recipe In Marathi)
#VNR कोणताही सनवार झाल्यानंतर आपल्याकडे नॉनव्हेज पदार्थ खाल्ले जातात आजची रेसिपी ही हलवा माशाची असून यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते चवीला अगदी पापलेट प्रमाणेच असतो Supriya Devkar -
कुरकुरीत न चमचमीत हलवा फिश फ़्राय (Halwa Fish Fry Recipe In Marathi)
#GR2 गावरान पध्दतीने हलवा फिश फ़्राय करण्याचा माझा प्रयत्न..... Saumya Lakhan -
सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
#tmr#30minRecipechallengeफिशचे सर्वच प्रकार मला फार आवडतात ...😊 त्यातील सुरमई ही माझी खूप फेवरेट ,कैरी घालून हि फिश करी फार भन्नाट होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चिकन गोवन कॅफ्रेअल (chicken gowan cafreal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पर्यटन स्थळ 1. गोवामला फार आवडतो. गोव्याला एकदा कामानिमित्त गेले असताना मी ही डिश खाल्ली होते. आणि मलाही डिश खूप आवडली होती. तीच बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तेव्हा कामानिमित्त गोव्याला गेलो होतो फिरायला मला खूप आवडेल. पण तसा योगायोग अजून तरी आलेला नाही कुठे फिरायला जायचं असेल तर मला गोव्याला जायला खूप आवडेल. Purva Prasad Thosar -
आगरी फिश फ्राय (Agri fish fry recipe in marathi)
#GA4 #week18गोल्डन एप्रन मधील कीवर्ड फिश Purva Prasad Thosar -
फिश कोफ्ता करी (fish kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताकोफ्ता या मुळच्या पर्शियन आणि आता भारतीय उपखंडात सर्वत्र प्रसिद्धी पावलेल्या रेसिपी बद्दल अनेकांनी या थिमच्या निमित्ताने लिहिले आहे. विशेषतः सुप्रिया वर्तक मोहिते यांनी या रेसिपीचा इतिहास थोडक्यात पण फार सुंदर पद्धतीने सांगितला आहे. त्यामुळे इतिहास फार न रेंगाळता लगेचच आपल्या मुळ मुद्दयाकडे येऊ.मी ही 'फिश कोफ्ता करी' बनविण्यासाठी खाजरी (Asian Sea Bass) या माशाचा उपयोग केला आहे (यात रावस किंवा सुरमई सुध्दा छान लागते). पावसाळा सुरू होऊनही खाडीच्या पाण्यातील ताजा मासा मिळाला. आणि या माशामुळे माझी रेसिपी परिपूर्ण झाली. माशाची कोणतीही डिश चविष्ट असतेच, त्यात त्याची कोफ्ता करी म्हणजे सोने पे सुहागा!!! Ashwini Vaibhav Raut -
सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryमसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा... Vandana Shelar -
More Recipes
टिप्पण्या