फिश करी (fish curry recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#झनझनीत फिश करी, खायला खुप चविष्ट, या फिश चे नाव मरल असे आहे, फिश करी मला खुप आवडते चला तर बघुया कशी बनवले मी

फिश करी (fish curry recipe in marathi)

#झनझनीत फिश करी, खायला खुप चविष्ट, या फिश चे नाव मरल असे आहे, फिश करी मला खुप आवडते चला तर बघुया कशी बनवले मी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ ते २० मिनिटे
  1. 4कांदे
  2. २,३ लाल मिरची
  3. 1 टेबल स्पूनधने
  4. 1 टेबल स्पूनखसखस
  5. 1 टेबल स्पूनजिरे
  6. 1 टेबल स्पूनमोहरी
  7. 1 टेबल स्पूनतिळ
  8. ४,५ लवंग
  9. ४,५ इलायची
  10. 2मसाला इलायची
  11. 1 इंचकलमी
  12. २,३ तेजपान
  13. 1 टेबल स्पूनखोबराकीस (शेेंगदाणे)
  14. 2 टेबल स्पूनलाल तिखट
  15. 1 टेबल स्पूनमिठ
  16. 1/2 टि स्पून हळद
  17. 2 टीस्पूनगरम मसाला (साधा)
  18. 1 टीस्पूनधनीयापावडर
  19. 1 टेबल स्पूनकस्तुरी मेथी
  20. 1/2 टीस्पूनजिरे पावडर

कुकिंग सूचना

१५ ते २० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम एका वाट्यात फिश चे काप घेऊन पाण्याने २ ते ३ दा स्वच्छ धुवून घ्या, त्यात मीठ आणि हळद लावून बाजूला १५ मिनिटे ठेवून द्यावे, नंतर एका कढईत थोडं तेल घालून कांदा लाल सर भाजून घ्यावा, आणि मग त्याच कढईत कांदा बाजूला करून,लॉंग, इलायची, मोठी इलायची, तेजपान, कलमी, धनी, तीळ, खोबरे, जिरे, मोहरी, छान
    भाजुन घ्या,

  2. 2

    नंतर त्यात लाल मिरची पण भाजुन घ्या आणि थंड होऊ द्या नंतर मिक्सर मधे छान बरीक पेस्ट तयार करून घ्या हव तर थोडे पाणी घालून बारीक करून घ्या आणि आल लसूण पेस्ट तयार करून घ्या,

  3. 3

    नंतर १ कढईत तेेल गरम करून त्यात आले लसूण पेस्ट, आणि बारीक केलेला खडा मसाला पेस्ट घालून छान ब्राऊन होईपर्यंत परतुन घ्या परतुन घेतल की छान त्या मसाल्याला ते सुटल की त्यात कस्तुरी मेथी, लाल तिखट, धनिया पावडर, गरम मसाला पावडर, जिरे पूड घालून छान एकजीव करून २ते३ मिनिटे परतुन घ्या,

  4. 4

    मसाला तयार झाला की त्यात फिश चे पिसेस एक एक करून त्यात टाकून मसाल्यात छान एकजीव करून घेतले

  5. 5

    नंतर त्याला ५ मिनिटे झाकुन वाफेवर शिजवून घ्यावी आणि ५ मिनिटे झाली की त्यात करी साठी १ कप पाणी घालून ५ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावी आपली फिश करी तयार💁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes