तंदुरी आलु (tandoori aloo recipe in marathi)

Amruta Parai @cook_24284637
तंदुरी आलु (tandoori aloo recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडवुन,सोलुन बटाट्याचे दोन भाग करुन घ्या व शिमला मिरची पण चौकोनी मोठी चिरुन घ्या.
- 2
आता एका भांड्यात दही,कसुरी मेथी,केशरी रंग,तिखट,आलंलसुन पेस्ट काँर्नफ्लोअर घ्या व एकत्र करा व त्यात आलु व शिमला मिरची घालुन मिक्स करुन 4-5तास फ्रिज मधे ठेवा.
- 3
मग बटाटा,शिमला मिरची फोर्कनी गँसच्या फ्लेम वर धरावा थोड थोड बटर लावाव.तंदुर असेल तर तंदुरी स्टिकमधे लावू शकतो
- 4
मग गँस वर एक कोळसा ठेऊन गरम होऊ द्या व त्यावर थोडे बटर घाला धुर झाला कि तंदुरी आलुच्या मधे कोळसा ठेवा व त्यावर एक प्लेट झाका 2 मिनीटानी तुम्ही ती प्लेट काढुन तंदुरी आलु सॉस बरोबर सर्व्ह करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
झटपट तंदुरी मशरूम (tandoori mushroom recipe in marathi)
#tmr"झटपट तंदुरी मशरूम" Shital Siddhesh Raut -
तवा चिकन तंदुरी (tawa chicken tandoori recipe in marathi)
#GA4 #week19 #tanduri#तवा_चिकन_तंदुरीचिकन तंदुरी ही तंदूर मधे छान खरपूस भाजलेली मिळते. ती तंदुरी खायला पण छानच लागते. पण नेहमी बाहेरुन किती मागवणार आणि सगळ्यांच्या घरी तंदूर असतोच असं नाही. पण मग यावर खूप छान आणि सोपा उपाय करुन अगदी तंदूर मधे भाजलेल्या चिकन तंदुरी सारखीच चवीची चिकन तंदुरी मी घरी तव्यावर बनवली आणि बाहेरच्या मिळणाऱ्या चिकन तंदुरी सारखीच टेस्टी बनली. घरच्यांना पण खूपच आवडली. बनवायला अगदी सोपी आणि एकदम झटपट होते. याचीच रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तंदुरी रोटी साठी मी आज माझी तंदुरी रोटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
तंदुरी पनीर टिक्का आणि मटार काजू पुलाव (tandoori paneer tikka,mutter kaju pulav recipe in marathi)
#GA4 #Week19Methi Pulao Butter Masala Tandoori या क्लूनुसार मी मटार काजू पुलाव राईस कुकरमध्ये केला आणि तंदुरी पनीर टिक्का पॅनमध्ये करून पेटलेला कोळसा तूप घालून ठेवल्यामुळे पुलावाचा वास आणि चव एकदम छान लागते.. Rajashri Deodhar -
वेज कीमा तंदुरी मोमोज (veg kheema tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबर तंदुरी मोमोज म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं तसे तंदुरी मोमोज तळून करतात पण मी पहिल्यांदाच येथे प्रयोग केला आणि स्टीम केलेले वाफवलेले मोजला मॅरीनेट करून आणि मग भाजून घेतलं आणि अगदी तंदुरी फ्राय लागते तुम्ही पण करून पहा असे हे हेल्दी मोमोज व्हेजिटेरियन असल्यामुळे केव्हाही करता येतात R.s. Ashwini -
-
तवा तंदुरी पनीर (tava tandoori paneer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 मला स्वतःला आणि घरात सगळ्यांना च तंदुरी पदार्थ खूप आवडतात . हॉटेल मध्ये गेल्यावर सगळ्यात आधी मागवला जाणारा पदार्थ म्हणजे तंदुरी पनीर. माझ्या मुलाची नेहमी फर्माईश कि आई तंदुरी पनीर कर पण घरी नेहमी तो लोखंडी तंदूर काढून त्यात कोळसे टाकून तो पेटवणे त्याचा तो धूर ..हे सगळं शक्य होत नाही म्हणून हा झटपट सोपा पण तेवढाच चविष्ट पर्याय . आयत्या वेळेला तव्यावर पटकन होतो आणि चव एकदम हॉटेल च्या तंदुरी पनीर सारखी च येते . घरचे पण खुश मी पण खुश . Shital shete -
तंदुरी समोसा मोमोज (tandoori samosa momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हा पदार्थ भरपूर प्रकारच्या स्टाफिंग भरून बनवले जातात जसे व्हेजिटेबल्स, चिकन, आज मी तुम्हाला तंदुरी समोसा मोमोज कसे बनवतात ते सांगणार आहेत, Amit Chaudhari -
आलु पनिर पराठा (aloo paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #Parathaपंजाबी लोकांचा पण आता सगळ्यांचाच नाष्टा व जेवणातील आवडता पदार्थ म्हणजे पराठा पोटभरीची डिश पराठे वेगवेगळ्या भाज्या व पदार्थाचे स्टफिंग भरून केले जातात त्यात लहानथोर सगळ्यांच्या आवडिचा म्हणजे आलु पराठ मी आज तुम्हाला पनिर आलु पराठा कसा बनवायचा ते दाखवते चला Chhaya Paradhi -
आलु ब्रेड पकोडा (aloo bread pakoda recipe in marathi)
#pr # बटाट्याची रेसिपी आलु ब्रेड पकोडा सगळ्यांच्या आवडीचा व करायला झटपट नाष्ट्याचा प्रकार चला तर बघुया त्याची रेसिपी Chhaya Paradhi -
-
-
तंदुरी मसाला चहा (Tandoori masala chai recipe in marathi)
#GA4#week19#keyword_तंदुरी मध्यनंतरी तंदुरी चहा चा खूप ट्रेंड आला होता, आणि टी लव्हर असल्याने मी ही हा बऱ्याच वेळा करून पाहिला ..अगदी भन्नाट लागते... तेव्हा करून पाहा घरच्या घरी "तंदुरी चहा"...! Shital Siddhesh Raut -
-
चमचमीत तंदुरी चिकन टिक्का (Tandoori chicken tikka recipe in marathi)
#EB14#W14" तंदुरी चिकन टिक्का " तंदुरी चिकन ही सर्वांचीच आवडती डिश...👌👌 खास करून मुलांची, आणि नॉनव्हेज प्रेमींची...👍👍पण तंदूर प्रत्येकाकडे असतोच असं नाही,म्हणून मग तंदुरी टिक्का जे तव्यावर आरामात करता येतं, हे सगळ्यात सोपं ऑप्शन....👌👌 Shital Siddhesh Raut -
आलु भुजियी (aloo bhujiya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 आलु भुजीया ही नागपूर ची प्रसिद्ध हलदीरामची आलु भुजीया आहे.मला खुप आवडतात. नागपूर ला फिरणयासारख बरेच ठिकाणे आहे. त्यामध्ये नागपूर पासून 53 किलोमीटरवर रामटेक जिल्ह्यातील खिंडसी तलाव विदर्भातील लोकांसाठी पर्यंटन सथळ आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे.बोटींग चा आनंद छान घेता येतो. तिथे जाणयाची इच्छा आहे. Mrs.Rupali Ananta Tale -
तंदुरी पनीर बिर्याणी (tandoori paneer biryani recipe in marathi)
#br बिर्याणी म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतच बिर्याणी व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकाराने केल्या जातात आज मी तुम्हाला तंदुरी पनीर बिर्याणी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
आलु(बटाटा)पॅटीस (aloo batata patties recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrr उपवासाचा आलु (बटाटा) पॅटीस नवराञी च्या मुहूर्तावर २०१वी रेसिपीनवराञी चे उपवास आज पासून सुरू झाले हा एक असा उत्सव आहे ,की हा उपवास प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे करतात.मी आज मला उपवासाला चालतील असे आलु पॅटीस केले. Suchita Ingole Lavhale -
तंदुरी रोटी रेसपी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12#Week12# गारलीक तंदुरी रोटी रेसपी Prabha Shambharkar -
-
झटपट चिकन लेग तंदुरी (chicken leg tandoori recipe in marathi)
चिकन तंदुरी ही सर्वांना आवडते. खायला तर खूपच छान लागते बाहेर तर आता आपण खाऊच शकत नाही मग घरी करूनच खालेली चांगलीचला तर मग बघुया. Supriya Gurav -
पंजाबी - दम आलू (Punjabi Dum Aloo Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#दम आलू#छोटे बटाटे#तंदुरी बटर रोटी Sampada Shrungarpure -
तंदुरी रोटी (Tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12हॉटेल मध्ये आपण तंदुरी रोटी खातो तशी तंदुरी रोटी घरच्या घरी बनवु या Sushama Potdar -
कोल्हापूर स्पेशल चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#KS2 झणझणीत तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर मधे फेमस आहे. तर मी साजुक तुपावर आणि लोखंडी तव्यावर चिकन तंदुरी बनवली आहे .चला तर पाहुया रेसीपी.. Archana Ingale -
तंदुरी रोटी (tandoori roti recipe in marathi)
#EB12 #W12घरी जेवणासाठी हॉटेल सारखी तंदुरी वा काय मस्त.:-) Anjita Mahajan -
तंदुरी चिकन मोमोज (tandoori chicken momos recipe in marathi)
#रेसिपीबुक#week1मोमो सगळेच खातात आणि मोमोज मध्ये प्रकार म्हटले तर फ्राईड आणि स्टीम.मग काहीतरी ट्विस्ट द्यायचा प्लांन केला आणि बनवले मोमोजला तंदुरी. Ankita Khangar -
तंदुरी चिकन बिर्यानी (tandoori chicken biryani recipe in marathi)
#GA4#week16मधे Biryani हे key वर्ड वापरुन तंदुरी चिकन बिर्यानी बनविले आहे. Dr.HimaniKodape -
ड्राय कोबी मंच्युरियन (kobi manchurian recipe in marathi)
#GA4#week10 या आठवड्यात "फुलकोबी" हा किवर्ड घेऊन रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14475633
टिप्पण्या