क्रिस्पी बेबीकाॅर्न फ्रिटर्स (crispy baby corn fitters recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
क्रिस्पी बेबीकाॅर्न फ्रिटर्स (crispy baby corn fitters recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बेबी काॅर्न स्वच्छ धुवून घ्या. त्याचे मधोमध उभे काप करा.
- 2
वरील सर्व साहित्य एकत्र करा.
- 3
थोडे थोडे पाणी घालून बॅटर तयार करा.जास्त पातळ नाही आणि घट्टसर ही नाही.भजी प्रमाणे बॅटर तयार करा.
- 4
बेबी कॉर्न बॅटर मधे डिप करून ब्रेड क्रम्स मधे घोळवून तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रेस्टॉरंट स्टाईल क्रिस्पी चिकन65 (crispy chicken 65 recipe in marathi)
#SRचिकन 65 एक टेस्टी आणि क्रिस्पी स्टार्टर .माझ्या मुलांचा खूपच फेवरेट आहे हा स्टार्टर ,आपण घरीच अगदी रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी चिकन65 स्टार्टर बनवू शकतो.पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
क्रिस्पी पोटॅटो फ्रिटर्स (crispy potato flitters recipe in marathi)
#GA4#week1Keyword- Potatoबटाटा हा भाज्यांमधील जोकर जो कशातही ॲडजस्ट होतो आणि अडचणीला कायम धावतो.बटाटा आमच्या घरात सर्वांचा फेवरेट म्हणूनच बटाट्यापासून आज थोडा नवीन प्रकार केला.हे कुरकुरीत भजी तुम्ही स्नॅक म्हणून खाऊ शकता. Deepti Padiyar -
क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्स (crispy corn cheese balls recipe in marathi)
#GA4 #week10#क्रिस्पी कॉर्न चीज बॉल्सचीझ आणि frozen या keyword नुसार क्रिस्पी चीज बॉल्स ही रेसिपी बनवीत आहे. क्रिस्पी चीज बॉल्स हा हॉटेल मधील स्टार्टर चा प्रकार आहे. चीज बॉल्स बनवून डिप फ्रिजर मध्ये हे बॉल्स महिनाभर टिकतात. चीज बॉल्स तळण्याच्या आधी फ्रिजर मधून काढून ठेवावे. rucha dachewar -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#GA4 #Week1#Potato पासून तयार होणारे क्रिस्पी असे बाईट्स संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे शिवाय मुलांचा तर आवडीचा पदार्थ.. या बाईट्स मध्ये किसलेले चीझ टाकावे खूपच मस्त लागतात.. आज नेमका चीझ संपलं म्हणून टाकले नाही.. Ashwinii Raut -
क्रिस्पी अनियन रिंग्ज (Crispy Onion Rings Recipe In Marathi)
#CHRबाहेर पडणारा मुसळधार पाऊस आणि घरामध्ये चटकदार क्रिस्पी अनिअन रिंग्स खाणं म्हणजे . आहाहा ...अगदी फटाफट आणि सोपी रेसिपी !! तुम्ही पण करून पहा चला कृती पाहू Madhuri Shah -
क्रिस्पी कॉर्न कबाब (crispy corn kabab recipe in marathi)
#bfrब्रेकफास्टला मी एक छानशी रेसिपी बनवीली आहे जी खायला चटपटीत आहे ती म्हणजे क्रिस्पी कॉर्न कबाब Deepa Gad -
चिझी गार्लिक ब्रेड स्टीक्स (cheese garlic bread snacks recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Garlic Breadएक झटपट आणि तितकाच टेस्टी बनणारा नाश्ता ...😊 Deepti Padiyar -
पौष्टिक राजमा कबाब (rajma kabab recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Kidney beansपौष्टिकतेने परिपूर्ण आहे राजमा!!राजमा ज्याला किडनी बीन्स असंही म्हणतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. एक कप उकडलेल्या राजम्यामध्ये जवळपास 15 ग्रॅम प्रोटीन असतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर राजम्यामधून प्रोटीन्सही मिळतात. राजमामध्ये फेजोलिन नावाच्या प्रोटीनमुळे शरीराचा ॲलर्जीपासून बचाव होतो.या पौष्टिक राजम्यापासून चमचमीत कबाबची रेसिपी सादर करीत आहे.मी यामधे कांदा लसूण मसाला वापरला यामुळे कबाब खूप टेस्टी झाले आहेत.😊चला तर पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चिकन फ्रिटर्स(chicken fiters recipe in marathi)
#golgenapron3 week 23चिकन फ्रिटर्स हा एक भजी सारखाच केला जाणारा पदार्थ आहे. मस्त कुरकुरीत चिकन फ्रिटर्स खायला फार छान लागतात. माझ्या मुलांचा खूप आवडणारा पदार्थ आहे. तयार करताना फार वेळ न लागता अगदी चटकन बनवता येतात. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
क्रिस्पी स्वीट कॉर्न स्टार्टर (crispy sweet corn strater recipe in marathi)
#GA4 #week20Keyword: sweet corn Surekha vedpathak -
क्रिस्पी बेबी कॉर्न(Crispy baby corn recipe in Marathi)
फायबरचा उत्तम स्त्रोत असलेले हे बेबी कॉर्न पचनास देखील उपयुक्त आहेत . हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये स्टार्टर च्या रांगेत हमखास हजेरी लावणारे हे बेबी कॉर्न आरोग्यास देखील उत्तम आहेत तेव्हा पाहूया आज कसे करायचे क्रिस्पी बेबी कॉर्न... Prajakta Vidhate -
क्रिस्पी पतंग पाॅकेट समोसा (crispy patang pocket samosa recipe in marathi)
#मकरमकर स्पेशल थीमसाठी काहीतरी वेगळं सादर करावं ,म्हणून हा छोटासा प्रयत्न...😊 Deepti Padiyar -
राजस्थानी मालपुवा (malpua recipe in marathi)
#GA4#week25Keyword- Rajasthaniराजस्थानच्या खाद्यसंस्कृती मधे विशेषतः शाकाहारी भोजन असते.तिथल्या अप्रतिम स्वादामुळे राजस्थान खूप प्रसिद्ध आहे.राजस्थानी पारंपरिक पदार्थांमधे ,बेसन,दाल,दही ,सुके मसाले,तूप ,दूध ह्या पदार्थांचा वापर अधिकाधिक होतो.अशीच एक राजस्थानमधील पारंपारिक मालपुवा ही रेसिपी सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
आलू तूवर स्टफ पॅटिस (aloo tuwar stuff patties recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- तूवर/तूरथंडीच्या मोसमात,सध्या बाजारात तूरीच्या शेंगा खूप उपलब्ध असतात. प्रत्येक ऋतूमधील फळं,भाज्या या आवर्जून खाल्ल्याच पाहिजेत.तूरीच्या शेंगा पासून विविध पदार्थ बनवलेले जातात. अशीच एक तुरीच्या शेंगा पासून,मी झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करतेय..😊 Deepti Padiyar -
-
क्रिस्पी बोंबील फ्राय (crispy bombil fry recipe in marathi)
#KS6#जत्रा फूडमालवणी जत्रा म्हटली की माश्यांचे विविध प्रकार स्टार्टरचे स्टाॅल म्हणून पाहायला मिळतात .या जत्रेत फिशचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठीलोकांची खूप गर्दी पाहायला मिळते.आमच्या येथे मालवणी जत्रा भरते तेव्हा मी बोंबील फ्राय ,जवळा वडे ,कोंबडी वडे आवर्जून खाते...😋😋अशीच एक मालवणी जत्रेतील माझे आवडते बोंबील क्रिस्पी फ्रायची रेसिपी पाहू...😊 Deepti Padiyar -
हेल्दी वेज स्वीट कॉर्न सूप (healthy veg sweet corn soup recipe in marathi)
#GA4#week20Keyword- Soupस्वीट कॉर्न सूप जितके स्वादिष्ट आहे तितकेच आरोग्यासाठी सुद्धा स्वास्थ्यवर्धक आहे.काॅर्न मधे पोटॅशियम आणि आयर्न भरपूर प्रमाणात असते. जे आपल्यासाठी लाभदायक आहे. Deepti Padiyar -
खस्ता आलू मटार लेअर समोसा (khasta aloo mutter layer samosa recipe in marathi)
#GA4#week21Keyword- Samosaसमोसा, सौमसा, सम्बोसक, सम्बूसा, समूसा, सिंघाड़ा इत्यादी नावाने ओळखला जाणारा समोसा हा सर्वांचाच आवडता.स्ट्रीट फूड मधील एक लोकप्रिय पदार्थ . नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं...😋😋आता तर , विविध प्रकारच्या स्टफिंगसने भरलेले समोसे आपल्याला पाहायला मिळतात.असाच एक माझा आवडता ,बटाटा ,मटारच्या चमचमीत स्टफिंग्सने भरलेला , लेअर समोसा सादर करीत आहे..😊 Deepti Padiyar -
लच्छेदार क्रिस्पी कोबी पकोडे (crispy kobi pakoda recipe in marathi)
#cpm2#week2सायंकाळच्या छोट्या भूकेसाठी ,एक परफेक्ट टी टाईम स्नॅक ...😊ही कोबीची भजी खूपच कुरकुरीत होतात आणि बराचवेळ कुरकुरीत राहतात.चला तर मग, पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पाकातले शंकरपाळे (pakatle shankarpali recipe in marathi)
#GA4 #week9 मैदा कीवर्ड ....क्रंची आणी गोड अशी शंकरपाळे खायला खूपच सूंदर लागतात .... Varsha Deshpande -
क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल (crispy batata maggi triangle recipe in marathi)
#pr .....#चॉकोलेट_मेकिंग_वर्कशॉपआपल्या नेहमीचा बटाटा त्या पासून आणि मॅगी पासून बनविलेले हे ट्रँगल जो माझ्या मुलाला खुप आवडलेला आहेत..... खुप छान दिसायला ही 😍💓सुंदर आणि खायला मस्त क्रिस्पी असे झाले आहेत👉 चला तर पाहुयात रेसिपी👉रेसिपी चे नाव : क्रिस्पी बटाटा मॅगी ट्रँगल Jyotshna Vishal Khadatkar -
पोटॅटो चिजी क्रंची पॉप्स (potato cheese crunchy pops recipe in marathi)
#cooksnapएक मस्त बटाट्याची रेसिपी....मुलाची तर खुपच आवडती.....म्हणुन मी ममता भांदककर यांची पोटॅटो क्रंची पॉप्स हि रेसिपी थोडा बदल करुन केली,आणि खरच खुप मस्त क्रिस्पी आणि क्रंची झालेत पॉप्स ......एक स्टार्टर म्हणुन b day पार्टीला करता येईल....... Supriya Thengadi -
ढाबा स्टाईल गोभी आलू मटार (Gobi aloo mutter recipe in marathi)
#GA4#week24Keyword- cauliflowerफ्लाॅवर भाजीच्या चटपटीत प्रकारांपैकी ,माझा आवडती ढाबा स्टाईल फ्लाॅवर भाजी...😊😋 Deepti Padiyar -
ग्रालिक ब्रेड (Garlic Bread recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Garlicbread Shilpa Ravindra Kulkarni -
चटपटीत क्रिस्पी पट्टी (Chatpatit Crispy Patti Recipe In Marathi)
##DDR#दिवाळी धमाका रेसिपीज Sumedha Joshi -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
नाश्ता किंवा मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी एक उत्तम स्नॅक.माझी मुलं हे क्रिस्पी फिंगर्स आवडीने खातात.लहान मोठे सर्वांनाच आवडेल असा हा झटपट स्नॅक ...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरसोमवार - टोमॅटो सूपटोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो. कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. आपल्या दैनंदिन आयुष्यात टोमॅटोचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.पाहूयात गुणकारी टोमॅटो सूपची रेसिपी. Deepti Padiyar -
चटपटीत क्रिस्पी सॉफ्ट पनीर(crispy soft paneer recipe in marathi)
क्रिस्पी सॉफ्ट पनीर हे एक खूप छान स्टार्टर आहे लहान मोठ्यांना व मुलांना आवडणारे आणि झटपट होणारे. Jyoti Gawankar -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
"क्रिस्पी पापलेट फ्राय" (crispy papplet fry recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_Fish_fry "क्रिस्पी पापलेट फ्राय" साधी,सोपी पद्धत पण चविष्ट क्रिस्पी पापलेट ची रेसिपी बघुया.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14518822
टिप्पण्या