फ्रूट क्रीम (fruit cream recipe in marathi)

#GA4 #week22
#Fruit Cream
अचानक कोणी पाहुणे आले तर आपली नेहमीच धांदल उडून जाते ना की मेनू काय करू, डेझर्ट मध्ये काय करू.तर अगदी झटपट होणारे अणि तितकेच टेम्पटिंग; कुणालाही आवडेल असे हे डेझर्ट फ्रूट क्रीम. मुलांची बर्डे पार्टी किंवा किटी पार्टीला हे डेझर्ट करून पाहू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, नक्की करून पहा फ्रूट क्रीम.
फ्रूट क्रीम (fruit cream recipe in marathi)
#GA4 #week22
#Fruit Cream
अचानक कोणी पाहुणे आले तर आपली नेहमीच धांदल उडून जाते ना की मेनू काय करू, डेझर्ट मध्ये काय करू.तर अगदी झटपट होणारे अणि तितकेच टेम्पटिंग; कुणालाही आवडेल असे हे डेझर्ट फ्रूट क्रीम. मुलांची बर्डे पार्टी किंवा किटी पार्टीला हे डेझर्ट करून पाहू शकता. चला तर मग वाट कसली बघताय, नक्की करून पहा फ्रूट क्रीम.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आपल्या आवडीच्या फळांचे मोठे तुकडे करून घ्या. द्राक्षे आख्खी घालावीत.स्ट्रॉबेरी, अननस, द्राक्षे, केळी, संत्री ही फळे फ्रूट क्रीम मध्ये खूप छान लागतात.
- 2
सर्व साहित्याची जुळवाजुळव करून घ्यावी.
- 3
एका बाउल मध्ये फ्रेश क्रीम व कंडेन्स्ड मिल्क घालून ढवळून घ्यावे.
- 4
या क्रिमी मिश्रणात केळ्याचे काप, स्ट्रॉबेरी, अननस घाला.
- 5
आता यामध्ये द्राक्षे, संत्री घालून मिश्रण हलकेच हलवून घ्या.
- 6
क्रिमी टेस्टी फ्रूट क्रीम थंड करून सर्व्ह करा.
- 7
टीप - या रेसिपी मध्ये तुम्ही तुमच्या आवडीची फळे त्याचबरोबर ड्रायफ्रूट अगदी टुटीफ्रुटी ही घालू शकता. एक स्कूब व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा यात घालून मस्त टेस्ट लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिक्स फ्रुट क्रीम (mix fruit cream recipe in marathi)
#GA4 #Week22Fruit Cream या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. मस्त मुलायम गारेगार क्रीम यात रंगीबेरंगी फळ आणि अधूनमधून लागणारे आक्रोड-पिस्ता... काय अप्रतिम चव...... Rajashri Deodhar -
फ्रुट कस्टर्ड क्रीम.. (fruit crustard cream recipe in marathi)
#GA4 #Week22 की वर्ड--fruit cream.. कस्टर्ड ... सर्वांचेच अतिशय आवडते डेझर्ट.. उन्हाळयाच्या काहिलीत जीवाला थंडावा देणारं हे डेझर्ट ..गर्मियों का तोहफाच..नुसतं नाव काढलं तरी एकच expression ..WOW..😍😋..मुलांसाठी तर अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक पण..त्यातल्या त्यात जी मुलं दूध ,फळं खाताना द्वाडपणा करत आयांना रडवतात त्यांंच्यासाठी तर मस्त trick..Sweet tooth वाल्यांसाठी तर पर्वणीच.. खानेवालों को खाने का बहाना चाहिये..स्वतःलाच Pamper करत स्वतःलाच दिलेली Yummy मुलायम चवीची Treat...😍 फार काही तयारी ,तामझाम न करता होणारं रंगेबिरंगी नेत्रसुखद असं हे डेझर्ट.. त्यात मऊशार क्रीम आणि Cherry on the Top असेल तर या डेझर्टचा रुबाब बघतच रहावा..😍😋 चला तर मग रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
फ्रूट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp उन्हाळ्यात फ्रूट ज्यूस , फ्रूट सॅलड खाल्याने मस्त cool cool वाटते...प्रत्येक फळाचे वेगवेगळे गुणधर्म असतात...आपापल्या अवडाची कोणतीही फळे घेऊन त्यांना व्यवस्थित cut करून ते एकतर mix करून खावीत किंवा वेगवेगळी करून खावीत हे आपल्यावर depend... मला अशी कट करून सिंपल लिंबू n मध टाकून खायला बरी वाटतात...सो बघुयात 🍓,🍌🍋🍊🍎🍇 सिंपल फ्रूट सॅलड recipe Megha Jamadade -
वॉलनट फ्रुट क्रीम.. (walnut fruit cream recipe in marathi)
#walnuts आपल्या मेंदूवर तीन आवरण असतात आणि त्यामध्ये मेंदूचा नाजूक भाग सुरक्षित असतो..जेवढ्या मेंदूवर सुरकुत्या जास्त तेवढा माणूस बुद्धिमान म्हणून गणला जातो..तसेच काहीसे आपल्याला अक्रोड च्या बाबतीत दिसते..बाहेरचे टणक कठोर आवरण आतील अक्रोडचे संरक्षण करत असते..अक्रोड वर देखील आपल्याला मेंदूसारख्या सुरकुत्या दिसून येतात..अक्रोड मेंदूला resemble करतो म्हणूनच याला ब्रेन टॉनिक म्हटलंय..या विषयाशी निगडीत एक शेअर करावसं वाटतंय..महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन याच्या मेंदूवर मोठय़ा प्रमाणात घडय़ा होत्या, त्यामुळे तो वेगळय़ा पद्धतीने विचार करू शकत असे व त्यामुळेच तो प्रज्ञावंत झाला असा दाव वैज्ञानिकांनी केला आहे.आइनस्टाइनच्या मेंदूचा आकार सरासरी आकाराइतकाच होता व त्याचे वजन १२३० ग्रॅम होते. त्याच्या मेंदूच्या काही भागांत जास्त संख्येनं घडय़ा व सुरकुत्या होत्या. इतर मेंदूंमध्ये ही संख्या साधारण ८५ असते ती त्याच्या मेंदूत फार जास्त होती. मेंदूचा प्रमस्तिष्क हा भाग लक्ष केंद्रित करणे व पुढील नियोजन या प्रक्रियांत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो.म्हणूनच मेंदूला अक्रोड,बदामाचा खुराक पुरवणे गरजेचं आहे.. यामुळे मेंदू नुसता चालणार नाही तर त्याच्या विचारांची साखळीला धरुन मेंदू धावेल.. थोडक्यात मेंदूचा खाऊ मेंदूला द्या.ब्रेनफूड असणारे वॉलनटस म्हणजेच अक्रोड🌰 🧠अक्रोड हे विटामिन ई आणि बी 2 (रिबोफ्लाविन, एंटीऑक्सिडेंट) आणि प्रोटीन, फोलेट, फाइबर तसेच आवश्यक खनिज जसे की मैग्नीशियम, फास्फोरस, पोटेशियम, तांबे व सेलेनियम चे चांगले स्रोत आहे,जे शरीरासाठी या अनेक गुणधर्मामुळे ,स्मरणशक्ती वाढवण्यासही चांगलेच फायदेशीर आहे .💪..चला तर मग अक्रोड या गुणधर्माचा आपण उपयोग करुन घेऊ आणि मेंदूचा खाऊ मेंदूलापुरवू Bhagyashree Lele -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp रविवार विषय रशियन सलाड ,रशियन सलाड मी पहिल्यांदाच बनवले आहे व ते बनवून खाताना खूप मजा आली फळभाज्या, फ्रूट, ड्रायफ्रूट याचा उत्तम संयोग म्हणजे हे सलाड आहे त्यात फ्रेश क्रीम आणि मायोनिज यांचे ड्रेसिंग त्यामुळे त्याची चव एक नवीन अनुभव चाखायला मिळतो तर मग बघुयात कसे करायचे रशियन सलाड Pooja Katake Vyas -
फ्रुट सलाड विथ व्हिप्ड क्रिम (fruit salad with whip cream recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मधे बुधवारची रेसिपी आहे फ्रुट सलाड माझी आवडती डीश. रेस्टोरेंट मध्ये गेल्यावर डेझर्ट म्हणून मी फ्रुट सॅलाडच घेते. तसे घरी पण मी बरेचदा ही सोपी आणि न बिघडणारी रेसिपी बनवते. हा क्लू मिळाला आणि आमचे जावई येणार हे समजले. मग मी त्यांच्यासाठी फ्रुट सॅलाडच बनवले. Shama Mangale -
फ्रूट कस्टर्ड (fruit custard recipe in marathi)
#cooksnap # week 2 # कल्पना चव्हाण # फ्रूट कस्टर्ड वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनविलेला , हा थंडगार पदार्थ.. एकदम मस्त.. thanks Varsha Ingole Bele -
बनाना क्रीम मिल्क शेक (banana cream milkshake recipe in marathi)
#GA4 #week4 एकदम लवकर बनणारे टेस्टी मिल्क शेक। Shilpak Bele -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (strawberry with cream recipe in marathi)
#KD महाबळेश्वरची फेमस रेसिपी आहेrita
-
ज्युसी सॅलड-थंडा थंडा कुल कुल (juicy salad recipe in marathi)
#sp #fruit salad Manisha Shete - Vispute -
गुलाब शरबत व स्ट्रॉबेरी आईस क्रीम
व्हॅलेंटाईन ची म्हणजे प्रेम व ही रेसिपी खास माझ्या प्रिय व्यक्ती साठी व माझ्या २ लहान मुलांसाठी सगळ्यांना आवडते अशी आईस क्रीम. व गोल्डन एप्रोन विक ५ चालू झाले त्याच्या मधला १ शब्द शरबत वापरून केलेले गुलाब शरबत आणि स्ट्रॉबेरी आईस क्रीम. #व्हॅलेंटाईन आणि #goldenapron3 GayatRee Sathe Wadibhasme -
फ्रूट चाट (fruit chaat recipe in marathi)
#SFR... स्ट्रीट फूड खाताना, उन्हाळ्याच्या दुपारी, जीवाची तगमग होत असतानाच, मिळणारे फ्रूट चाट, थंडावा देते... तेव्हा, मोसमी फळांचा वापर करून, बनविलेले हे फ्रूट चाट, खाण्यासाठी एकदम छान... Varsha Ingole Bele -
फ्रूट जेली... (fruit jelly recipe in marathi)
#Heart # A Heart-y challenge..❤️ गु़ंतता हृदय हे...❤️ प्रेम..प्रेमाचे आविष्कार...प्रत्येकाच्या प्रेमाच्या कल्पना..प्रेमाची भावना.. खूप कंगोरे आहेत ते या भावनेला..आपण जन्माला येतो तेच मुळी वेगवेगळी नाती घेऊनच...आई मुलांचे,वडील मुलांचे,बहीण भावाचे,भावा भावांचे,बहिणी बहिणींचे,आजी आजोबा ,नातवंडांचे,मित्र मैत्रिणींचे,सासू सुनांचे,जावा जावांचे,मामा भाच्यांचे,काका पुतण्यांचे,मावशी भाच्यांचे,आत्या भाच्यांचे,प्रेमिकांचे आणि ईश्वर भक्तांचे..प्रत्येक नात्यातील प्रेमाची Chemistry ही वेगळी..आनंद,ममता,करुणा,सुख ,दुःख,द्वेष,प्रेम,या सगळ्या भावनांची वरील प्रत्येक नात्यात rollercoaster ride आपल्याला नेहमीच बघता येते..असं जरी असलं तरी वाद विवाद तेवढ्यापुरते करुन जास्त न ताणता प्रत्येक नात्यात प्रेमाचा गुलाब 🌹फुलवायचा असतो..कारण आपलं हे क्षणभंगुर जीवन काट्यांनी वेढलेलं असलं तरीही..जसा गुलाब काट्यांतूनच उमलून आसमंतात चहुकडे आपला सुगंधित दरवळ पसरवतो..काट्यांची खंत बाळगत नाही..त्याचप्रमाणे आपणही प्रत्येक नात्यातल्या प्रेमाचा,आपुलकीचा, जिव्हाळ्याच्या गुलाबाचा सुगंध चहुकडे पसरवूया.. आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने बच्चे कंपनीची आवडती फ्रूट जेली करुन त्यांच्याबरोबरच माझं नातं मी जेली सारखं अधिक सुगंधित मुलायम करण्याचा प्रयत्न केलाय..😊छोडो कल की बातें..कल की बात पुरानी..असा निर्व्याजपणा लहान मुलांमध्ये असतो..तर आपणही दिल तो बच्चा है जी म्हणत हा निखळपणा निर्व्याजपणा आपल्यात रुजवूया..😍❤️ Bhagyashree Lele -
मल्टिकलर फ्रुट सलाड (multicolor fruit salad recipe in marathi)
#frफ्रुटस तर सर्वाना खूपच आवडतात. फ्रुट्स मुळे भरपूर एनर्जी येते अनेक प्रकारचे विटामिन्स, मिनरल्स मिळतात तर आज मी यम्मी मल्टी कलर फ्रूट सलाड बनवले आहे ... Mangal Shah -
मँगो हाँर्चेटा आईस्क्रीम (mango horcheta ice cream recipe in marathi)
#मँगोहाँर्चेटा हे एक मेक्सिकन डेझर्ट आहे जे तांदळापासून व पाणी वापरून बनवले जाते आणि हे डेझर्ट हमखास ऊन्हाळ्यात केले जाते आणि थंडगार सर्व्ह केले जाते. आतातर हे डेझर्ट पुर्ण अमेरिकेत फेमस आहे😊 मी हे डेझर्ट अंबा आणि दुध व क्रीम वापरून त्याचे आईस्क्रीम केले 😊 आश्चर्य म्हणजे इतरवेळी केल्या जाणाऱ्या आईस्क्रीम पेक्षा हे आईस्क्रीम जास्त क्रीमी झाले होते.#मँगो Anjali Muley Panse -
ब्लूबेरी ग्रेप मिक्स्ड फ्रूट आइस्क्रीम (Blueberry Grape Mixed Fruit Ice Cream Recipe In Marathi)
#MDR#मिक्स फ्रुट आइस्क्रीममातृ दिनाचे निमित्ताने मीहे इन्स्टंट आइस्क्रीम केले.आईला फार आवडायचे .अगदी पटकन बनणारे आणि बिना केमिकल चे अप्रतिम असे आइस्क्रीम . Rohini Deshkar -
फ्रूट श्रीखंड टार्ट.. (fruit Shrikhand tart recipe in marathi)
#Heart A Heart-y Challenge 'प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं '...❤️ 'ढाई अक्षर प्रेम के'...या ढाई,अडीच अक्षरामध्ये सारं जीवन सामावलंय..जणू हे जीवन" प्रेमा तुझा रंग कसा ??"असं म्हणत या प्रेमाभोवतीच अखंड रुंजी घालतं..प्रेमात पडण्यासाठीएक क्षण पुरेसा असतो.. ती /तो आली / आला आणि तिनं/त्याने पाहिलं आणि जिंकलं...मग हाच एक प्रेमाचा क्षण सगळ्या प्रेमीजनांची ह्दयाची धडकन बनतो जणू..आणि या क्षणातच ऋणानुबंधाच्या "जुळूनी येती रेशीमगाठी"अशी खूण पटते मनाला.मग 'पल पल दिल के पास' ठेवण्यासाठी हा क्षण मनाच्या खोलवरच्या कप्प्यात कायमसाठी कैद होतो ..अन् क्षणार्धात मन पाखरु होते..पाखरासारखे हलके होऊन तरंगू लागते.'पहला नशा पहला खुमा'..'उडता ही फिरुँ इन हवाओं में कहीं '💃..रोमारोमात चैतन्याचे झरे वाहू लागतात.. सुखाच्या लहरी वाहतात..दिल की धडकन तेज हो जाती है और 'ये दिल मांगे मोअर' म्हणत हीच धडकन ह्दयाला जिवंत ठेवते.. 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा'च सुख, हुरहुर अनुभवण्यासाठी मन गुलाबाच्या फुलासारखं सदैव टवटवीत, प्रफुल्लित आतुरलेलं राहतं आणि मग 'वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे' ..तर कधी 'गुनगुना रहे है भंवर खिल रही है कली कली'...असं गात चराचरातील सृष्टीमधील झाडं ,पान, फुलं,वारा,पाणी ,डोंगर, दर्या ,आकाश,जणू सारे आपल्याच प्रेमाची आपल्याला साक्ष देतायत असे वाटून... 'दिल का भंवर करे पुकार.. प्यार का राग सुनो रे' म्हणत हा गुलाबी प्यार का रंग प्रेमाने 'दिल से रे' म्हणत उधळला जातो .. Bhagyashree Lele -
फ्रेश क्रिम फ्रुट सलाड (Fresh Cream Fruit Salad Recipe In Marathi)
#MDR#फ्रेश क्रिम फ्रुट्स सलाड#माझ्या सासुबाईंच आवडत फ्रुटसलाड आहे , कस्टरच दूध न करता झटपट फ्रेश क्रिम च केल आहे Anita Desai -
स्ट्रॉबेरी विथ क्रीम (महाबळेश्वर स्पेशल) (strawberry with cream recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मी स्ट्रॉबेरी विथ क्रीम पहिल्यांदा महाबळेश्वर येथे खाल्ले होते ते मला प्रचंड आवडले म्हणून मी ते घरी करण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला म्हणून मी आज तुमच्याशी रेसिपी शेअर करत आहे. Rajashri Deodhar -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम (amba ani anjir badam ice cream recipe in marathi)
#icr # आईस्क्रीम.. आंबा आणि अंजीर बदाम # उन्हाळ्यातील सर्वांच्या आवडीचा मेनू... पण सध्या थंड खाण्यावर नियंत्रण आल्यामुळे पहिल्यांदाच करतेय.. whipped cream न वापरता केलेले... मस्त गारेगार, चविष्ट... Varsha Ingole Bele -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13 #W13: वेलेनटाईनडे spacial करिता मी ईबुक साठी हेल्दी आणि पौष्टिक फ्रूट कस्टर्ड बनवले आहे. Happy valentine's day. Varsha S M -
फ्रूट सलाड (Fruit salad recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपी कॉन्टेस्ट...... लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाणारी अशी ही फ्रूट सलाडची डिश आहे. यात निरनिराळ्या प्रकारचे कस्टर्ड वापरू शकतो. इथे मी व्हॅनिला कस्टर्ड वापरून फ्रूट सलाड तयार केला आहे. कुठचीही फळ व ड्राय फ्रुटस आपण टाकू शकतो. चला तर पाहुयात कसे करायचे ते..... Mangal Shah -
फ्रूट कस्टर्ड (Fruit custard recipe in marathi)
#EB13#week13#विंटर स्पेशल रेसिपीफळांचा वापर कसाही केला तरी अतिशय पौष्टिक आहार आहे..... कस्टर्ड मध्ये फ्रूट वापरलेत तर हा चविष्ट पदार्थ सगळ्यांनाच आवडतो.....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
क्रिमी फ्रूट डेझर्ट (उपवास स्पेशल) (creamy fruit dessert recipe in marathi)
#cpm6उपवासाचे अनेक पदार्थ घराघरांमध्ये केले जातात पण यातील काही पदार्थ हे पचायला थोडे जड असतात.आजची माझी रेसिपी ही गॅसचा वापर न करता अगदी पंधरा-वीस मिनिटात होणारी हेल्दी रेसिपी आहे ज्यामध्ये तुमच्या आवडीची कुठचीही फळे तुम्ही वापरू शकता. उपवासाचे पदार्थ वरचेवर खाण्यापेक्षा असे फळांचे डेझर्ट खायला मला खूप आवडते.Pradnya Purandare
-
-
मॅगो आईस्क्रीम (विप क्रीम) (mango ice-cream recipe in marathi)
🥭माझी ही 300 वी रेसिपी आहे कुकपॅड वरची म्हणून काही तरी गोड करावे यासाठी हा प्रपंच .🥭खर तर मी मॅगो आईस्क्रीम केले होते पण असे नव्हते. मॅडम चे सेशन झाले तेव्हा पासून करायचे होते पण विप क्रीम मिळाले नाही .काल मिळाले मला आम्हाला मॅगो आईस्क्रीम आवडते मग परत तेच केले .चालेल ना वर्षा मॅडम.वेगळी रेसिपी आहे म्हणून टाकले. Hema Wane -
More Recipes
टिप्पण्या