दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)

#GA4#week 21
Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात.
दुधी ची आमटी (dudhichi amti recipe in marathi)
#GA4#week 21
Bottle Gourd हा किवर्ड घेऊन दुधी ची आमटी बनवली आहे. मुलांना दुधी ची भाजी आवडत नाही. दुधी हा खूप पौष्टिक आहे आणि तो मुलांनी खायला हवा म्हणून मी अशी दुधीची आमटी बनवते. मुले अशी आमटी आवडीने खातात.
कुकिंग सूचना
- 1
दुधी, टोमॅटो स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावेत.
- 2
तुरीची डाळ पाण्यातून दोन तीन वेळा धुवून घ्यावी. त्यात चिरलेले दुधी आणि टोमॅटो घालून कुकर मधून तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यावे
- 3
शिजलेली डाळ, दुधी, टोमॅटो पळीने घोटून घ्यावे
- 4
मध्यम गॅसवर एका पातेल्यात तेल गरम करून त्यात राई घालून ती तडतडल्यावर त्यात जिरें, सुक्या मिरच्या, कढीपत्ता, हिंग घालून ते परतल्यावर त्यात शिजलेली डाळ ओतावी चरचरीत फोडणी दिल्यावर त्यात सर्वं मसाले, गुळ, चिंचेचा कोळ, मीठ घालून उकळी पाच मिनिट येऊ द्यावी. आमटी तयार. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. गरम गरम भाता बरोबर सर्व्ह करावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी मुठिया (dudhi muthiya recipe in marathi)
#GA4#week 21 Bottel Gourd हा किवर्ड घेऊन मी दुधी मुठिया बनवलेत. हा गुजराथी पदार्थ आहे.माझं बालपण गुजराथी लोकांमध्ये गेले. त्यामुळे मला बरेच गुजराथी पदार्थ बनवायला आणि खायला आवडतात.दुधी हा खूप पौष्टिक असतो. पण बऱ्याच जणांना आवडत नाही. मग असे वेगळे पदार्थ केले की सर्व जण आवडीने खातात. Shama Mangale -
परवळ मटार भाजी (parwal mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week 26Pointed Gourd हा किवर्ड घेऊन मी परवळ मटार भाजी बनवली आहे. Shama Mangale -
पपईची भाजी (papayachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 23Papaya हा किवर्ड घेऊन मी कच्च्या पपईची हरभरा डाळ घालून भाजी केली आहे.ही भाजी दुधीच्या भाजी सारखीच लागते. Shama Mangale -
मिरचीचे पंचामृत (mirchiche panchamurt recipe in marathi)
#पंचामृतट्रेड रेसिपी. पंचामृत हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे. सणासुदीला अनेक पंच पक्वान्य बनवतात त्यात डावीकडे असणाऱ्या चटण्या, कोशिंबिरी ह्यांच्यात पंचामृत असते. हे पदार्थ डावीकडे असले तरी जेवणाची चव वाढवतात. हे पंचामृत ऑथेंटिक आहे. पेरूचे, कवठाचे, कांद्याचे अशी वेग वेगळ्या पद्धतीची पंचामृत असतात. आंबट गोड तिखट चवीचे हे पंचामृत अतिशय रुचकर आहे. माझ्या आई कडून मी शिकलेय. अर्थात आईच्या हातची चव ती आईचीच. Shama Mangale -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
#rr रेस्टोरंट स्टाईल ग्रेव्हीदुधी बऱ्याच जणांना आवडत नाही. दुधी पौष्टिक असतोआणि तो सर्वांनी खायलाच हवा. अशा प्रकारे रेस्टोरंट स्टाईल दुधी कोफ्ता करी नक्कीच सर्वच बोट पुसत खातील. Shama Mangale -
-
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week-21-आज मी इथे गोल्डन अप्रन मध्ये दुधी भोपळा हा शब्द घेऊन दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
आख्या मुगाची आमटी (akhya moongachi amti recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंज.मुग हे खुप पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना मुग आवडत नाहीत. पण अशा प्रकारे जर तुम्ही आमटी केली तर नक्कीच सर्व आवडीने ही आमटी खातील. Shama Mangale -
आमटी (Amti recipe in marathi)
#HSR#आमटीहोली स्पेशल पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटीमहाराष्ट्राच्या प्रत्येक सणासुदीला तयार केली जाणारी पुरणपोळी बरोबर आमटी हा प्रकार तयार केला जातो बऱ्याच लोकांना आमटी तूप आणि दुध बरोबर पोळी खायला आवडते. मला सगळ्याच प्रकारांत बरोबर पोळी खायला आवडते आमटी आणि भात आणि खूप छान लागतो खायलातर बघूया पुरणपोळी बरोबर खाल्ली जाणारी आमटी ची रेसिपी Chetana Bhojak -
तूरडाळीची आमटी (toordalichi amti recipe in marathi)
#KS2 #सोलपूर श्री स्वामी समर्थ येथिल अन्नछत्रात बनवली जाणारी आमटी मी बनवली आहे. Rajashree Yele -
तुरीची आमटी (आंबटगोड वरण) (toori chi amti recipe in marathi)
#GA4 #week13 तुर हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. ही आमटी आमच्याकडे सर्वानाच आवडते . Hema Wane -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric Sampada Shrungarpure -
टोमॅटो चटणी (Tomato Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी टोमॅटो चटणी ही इडली डोशा बरोबर खातात. Shama Mangale -
दुधी मटार भाजी (Dudhi Matar Bhaji Recipe In Marathi)
#भाजी # दुधी खूप पौस्टिक असतो. त्यात असे वेगवेगळे घटक घालून तो चविष्ट होतो. आणि सर्वांना आवडतो. Shama Mangale -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवार भाजीआमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे. Shama Mangale -
नाचणीचे धिरडे (nachniche dhirde recipe in marathi)
#GA4 #week 20RAGI हा किवर्ड घेऊन ragi म्हणेज नाचणी त्याचे धिरडे बनवले आहेत.रागी आपल्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. कोलेस्टोरॉल व वजन कन्ट्रोल मध्ये ठेवते. पचन संस्था सुधारते. लहान बाळांना, आजारी व्यक्त्तींना तसेच वृद्धांना खूप उपयुक्त आहे. Shama Mangale -
दुधी भोपळ्याचे पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
काल बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिल्लक उरली होती. शेळी भाजी कोणी खात नाही. त्यामुळे भोपळ्यापासून एक वेगळा पदार्थ बनविण्याचे ठरले.. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातात दुधी भोपळा जरी मुलांना आवडत नसेल तरी भोपळ्यापासून बनणारे भाजी,पराठा, कोफ्ते,पकोडे सर्व जण खातात.मी शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे करत आहे. rucha dachewar -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव_स्पेशल_रेसिपी_चँलेंज#कटाची आमटी..😋😍 ... पुरणपोळीचा बेत असला की खमंग रुचकर चवदार चविष्ट कटाची आमटी ही झालीच पाहिजे असा अलिखित नियम असतो आणि तो सर्व घरांमध्ये अगदी अदबीने पाळला जातो 😍आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला की भात आणि कटाची आमटी ,पुरणपोळी आणि कटाची आमटी यावर मनसोक्त ताव मारला जातो, या कटाच्या आमटी मध्ये मी कांदा-लसूण घालत नाही. अप्रतिम अशा आंबट गोड अशा स्वर्गीय चवीची कटाची आमटी आज कशी करायची ते आपण पाहूया.. Bhagyashree Lele -
दाल खिचडी तडका (dal khichdi tadka recipe in marathi)
#kr खिचडी ही प्रत्येक घरी बनतेच आणि अनेक प्रकारे बनवतात. मी मुग डाळ खिचडी बनवली आहे. अतिशय पौष्टिक व पचायला हलकी आहे. Shama Mangale -
दुधी कटलेट (Dudhi Cutlet Recipe In Marathi)
#ChoosetoCook दुधीची भाजी मुल आवडीने खातातच असे नाही कटलेट मुलं साॅस सोबत आवडीने खातात. चला तर मग बनवूयात दुधी कटलेट Supriya Devkar -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
तुरडाळीची आमटी (toordaadichi amti recipe in marathi)
#GA4 #week13#keywordtuvarतुवर म्हणजे तुर डाळ.. या तुरडाळीचे ही आमटी. ही आमटी चवीला आंबट गोड अशी आहे. थंडीमध्ये नुसती प्यायला सुद्धा छान वाटते. चला तर आमटीची रेसिपी बघुया 😊👍 जान्हवी आबनावे -
भरली तोंडली (bharli tondli recipe in marathi)
# तोंडली#तोंडली ची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. पण या फळभाजीत असतात आवश्यक ती आहार मूल्ये जी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तोंडात उष्णतेने येणारे व्रण कमी होतात. तोंडाला चव येते. कफ नाशक असते. ह्या भाजी च्या सेवनाने डायबिटीस, कँसर, किडनीचे विकार यापासून दूर राहतात. त्वचेला चकाकी येते.अशाप्रकारे जर भाजी केली तर नक्कीच सर्व ही भाजी खातील. Shama Mangale -
चिंचगुळाची आमटी (माझी 50वी रेसिपी) (Chinchgulachi amti recipe in marathi)
#drआमटीशिवाय रोजचं जेवण अपूर्ण वाटते.गरम साधं वरण,भात,तूप,लिंबू हे जसं जिव्हा तृप्त करतं.पण आमटीची जागा अविभाज्य आहे.तिला वगळून चालत नाही.डाळींचे एकूणच महत्त्व भारतीय आहार पद्धतीत आहे.आसेतुहिमाचल या डाळी वेगवेगळ्या स्वादांनी आपल्याकडे केल्या जातात.निरनिराळ्या कॉँबिनेशन मध्ये जेवणाची रंगत वाढवणाऱ्या ह्या डाळीत कधी एखादी पालेभाजी,कधी आणखी एखादी डाळ,कधी पंचडाळींचे मिश्रण,कधी तुर-मुगाचे दालफ्राय,तर कधी दक्षिणी सांबार, रस्सम,कधी हरभरा डाळीचे दालपक्वान तर कधी पुरणाच्यापोळी बरोबरची कटाची आमटी....सगळ्या प्रथिनांचा हा स्त्रोत!!आमटी करणं ही जशी एक कला आहे तसं चवीने आमटी खाताही यायला हवी!जोरदार भुरका ओरपता आला पाहिजे,भाताचं आळं करुन मधोमध आमटी घेऊन एकेक घास गरम आमटीत कालवून खाणं हे स्वर्गसुख आहे.😋माझी आई अतिशय पातळ आमटी करायची.तिला घट्ट आमटी केलेली आवडायची नाही...पण त्या पातळ आमटीला अशी काही चव असायची की बस्स...पीते रहो!आमटीची खरी खासियत ही मसाल्यात आहे.मस्त घरीच केलेला गोडा मसाला हा आमटीचा आत्मा आहे असं मला वाटतं!एक ती चव डोक्यात फिट् बसलेली असते...मग त्या त्या चवीची आमटी नाही झाली तर जेवणाची मजा जाते.त्यात सगळंच प्रमाणबद्ध पडायला हवं.उगीच तेलही जास्त नको की डाळही कशीतरी शिजलेली नको.वस्त्रगाळ डाळ शिजल्याशिवाय आमटी छान होत नाही.आमटीत डाळ दिसायला नको....ही तंत्र पाळली की आमटीशीही मग गट्टी होते,कधी भाजी नसली तरी चालून जाते.आमटीभातासारखंच आमटी पोळी कुसकरुन खाण्याची मजाही औरच आहे!आमच्याकडे आमटीशिवाय पान हलतंच नाही.त्यामुळे रोजच्याच सरावाची आमच्याकडची आमटी कशी लागतेय ते करा अन् सांगा.....😊😊😋 Sushama Y. Kulkarni -
कडवे वाल (डाळिंब्याची)उसळ (kadve wal usal recipe in marathi)
#उसळकडवे वाल आणि पावटे असे वालाचे प्रकार असतात. कडवे वाल हे फुगीर असतात. ते बाधत नाहीत. कोकणात ह्या दोन्ही प्रकारचे वाल खुप आवडीने खातात. वाल हे थोडेसे उग्र लागतात म्हणून गुळाचा उपयोग केल्यावर त्याचा उग्रपणा कमी होतो. कांदा लसूण न वापरता ही उसळ कशी केली ते पहा. Shama Mangale -
शेवग्याच्या शेंगाची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#GA4#week25#Drumstick#cooksnap... #SuvarnaPotdarसुवर्णा पोद्दार यांची शेवग्याच्या शेंगाची आमटी मी कुकसॅन्प केली आहे. रेसिपीमध्ये थोडासा बदल केला आहे. पण सुवर्णा तूझी रेसिपी फॉलो करून , आमटी खूप अप्रतिम झाली आहे... थँक्स डियर.. 🙏🏻🙏🏻खरंतर प्रत्येकाकडे आमटी बनवण्याची पद्धत वेगळी, सोबत खूप सारे व्हेरिएशन हे असतेच..नाही का..? अशीच ही शेवग्याच्या शेंगा ची आमटी चवीला अप्रतिम वाटते. कमी जिन्नस वापरून केलेली.. आणि तरी देखील प्रत्येक वेळेस खावीशी वाटणारी....शेवगा त्याच्या विविध आरोग्यवर्धक गुणामुळे आयुर्वेदात बहुउपयोगी मानला जातो. शेवगाच्या पानापासून ते बिया पर्यंत सर्वच औषधीयुक्त... शेवग्यामध्ये अ, ब, क, जीवनसत्वे तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, आयोडीन ही खनिज द्रव्ये, प्रथिने, तंतुमय पदार्थ हे पोषक घटक विपुल प्रमाणात शेवगा मध्ये असतो. फळभाज्यांच्या तुलनेने 100 ग्राम शेवगा मध्ये गाजरा पेक्षा दहा पटीने अधिक जीवनसत्व , संत्रा पेक्षा सात पटीने अधिक क जीवनसत्व, दुधापेक्षा सतरा पटीने अधिक प्रमाणात कॅल्शियम, तसेच केळीमध्ये असलेल्या पंधरा पटीने अधिक पोटॅशियम, पालकांपेक्षा पंचवीस पटीने अधिक प्रमाणात लोह असे बरेच काही या बहुगुणी शेवग्यामध्ये आढळून येते...मैत्रीणीनो तेव्हा शेवग्याचा आपल्या आहारात अवश्य समावेश करा.. आणि स्वस्थ रहा... मस्त रहा.. 💃 💕 Vasudha Gudhe -
कटाचं टोमॅटो रस्सम - पावसाळा स्पेशल (Tomato rasam recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळाश्रावणात २-३ वेळा पुरण पोळी केली जाते. पुरणाचा कट घालून कटाची आमटी करतात. आमच्याकडे कटाची आमटी आवडत नाही. म्हणून मी कटाचं टोमॅटो रस्सम बनवते जे सगळे आवडीने खातात. मी वेगळा रस्सम मसाला न बनवता हे रस्सम बनवते. कारण रस्सम मसाला वापरला जात नाही आणि पडून राहतो. रस्सम हे एक प्रकारचं दक्षिण भारतीय सार आहे. जे सूप म्हणून सर्व्ह करतात किंवा भाताबरोबर खातात. खूप टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ आहे. कट न वापरता करायचं असेल तर साधं पाणी घालून ही रस्सम बनवता येतं. नक्की करून बघा हा चविष्ट पदार्थ.पावसाच्या दिवसात गरमगरम रस्सम प्यायला फार छान लागतं. Sudha Kunkalienkar -
चटपटीत दुधी+मटार स्नॅक्स (dudhi mutter snacks recipe in marathi)
दुधी भोपळा हा तसा नावडता भाजी प्रकार पण त्याला आवडता कसा करता येईल हा माझा नेहमीच प्रयत्न असतो त्यातून केलेली ही अफलातून रेसिपी!!#GA4 #week 21 theme bottle gourd Pragati Hakim
More Recipes
टिप्पण्या