"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" ("Orange Cilantro Mexican Rice recipe in marathi)

"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस"
मॅक्सिकन पदार्थ जवळपास भारतीय पदार्थांच्याच घडणीतलें असावेत... कारण यात वापरले जाणारे मसाले ही आपल्या ओळखीचे असतात, म्हणूनच कि काय भारतीयांना मॅक्सिकन फूड ही जवळचे वाटतात..
चला तर मग आज ही एकदम मस्त अशी डिश पाहूया...👌👌 जी तुम्हाला नक्की आवडेल,घरी अवेलेबल असणाऱ्या जिन्नसांपासून हा "ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" आरामात होतो..👍👍
तेव्हा नक्कि करून पहा...😊😊
"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" ("Orange Cilantro Mexican Rice recipe in marathi)
"ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस"
मॅक्सिकन पदार्थ जवळपास भारतीय पदार्थांच्याच घडणीतलें असावेत... कारण यात वापरले जाणारे मसाले ही आपल्या ओळखीचे असतात, म्हणूनच कि काय भारतीयांना मॅक्सिकन फूड ही जवळचे वाटतात..
चला तर मग आज ही एकदम मस्त अशी डिश पाहूया...👌👌 जी तुम्हाला नक्की आवडेल,घरी अवेलेबल असणाऱ्या जिन्नसांपासून हा "ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" आरामात होतो..👍👍
तेव्हा नक्कि करून पहा...😊😊
कुकिंग सूचना
- 1
आधी राईस ची सर्व तयारी करून घेऊया, आपल्या आवडत्या भाज्या चिरून घ्या, कांदा, सिलांट्रो, लसूण आणि ऑरेंज झेस्ट बनवून घ्या
- 2
आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण परतून घ्या
- 3
त्या नंतर यात आपल्या सर्व आवडीच्या भाज्या घालून घ्या (मशरूम, कॉर्न, शिमला मिरची)
- 4
आता यात सिलांट्रो म्हणजेच भरपूर कोथिंबीर घालून घ्या,आणि संत्र्याच्या सालीचे तुकडे घालून ग्या किसुन घेतले तरी चालेल 👍 (एकदम आतली बाजू घेऊ नका, नाहीतर कडवट लागेल) त्या नंतर सर्व मिश्रण एकजीव करा
- 5
आता यात पेरिपेरी मसाला,घालून परतून घ्या
- 6
त्या नंतर चिली ऑरेंगानो सॉस,किंवा शेजवान सॉस, किंवा रेड चिली सॉस, तुमच्याकडे जे असेल ते घालून घ्या आणि छान परता
- 7
आता शिजवलेला बासमती भात घालून घ्या, आणि हलक्या हाताने एकजीव करा
- 8
टॉस करून घ्या गरज वाटल्यास वरून अजून थोडा पेरिपेरी मसाला भुरभुरा आणि मिक्स करून घ्या
- 9
आणि"होममेड मॅक्सिकन रिफ्राईड बीन्स" सलाड आणि कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा, "ऑरेंज सिलांट्रो मॅक्सिकन राईस" नक्की करून पाहा, तुम्हाला नक्कीच याची चव आवडेल..👌👌😊😊
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मेक्सिकन फ्राईड राईस (Mexican Fried Rice recipe in marathi)
#GA4#week21#मेक्सिकनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मेक्सिकन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. मेक्सिकन ही खाद्यसंस्कृती भारतात इतकी रूळली की घराघरात जाऊन पोहोचली आहे चीज,नाचोसचिप्स,टाकोस,फ्राईडराईस,टोरटीला सालसा,सूप,असे बरेच पदार्थ आहे वेगवेगळे सॉस,सलाद डिप्स असे बनून पदार्थ सर्व करण्याची पद्धत आहे जी भारतात लोकप्रिय आहे हे पदार्थ थोडेफार भारतीय पदार्थांन सारखे आहे फॅमिली गेट टुगेदर, छोट्या-मोठ्या पार्टीत हे पदार्थ सगळे एन्जॉय करतात. किडनी बीन्स (राजमा)स्प्रौट्स,चा वापर मॅक्सिकन फूड मध्ये जास्त केला जातो, सर्वात महत्त्वाचा घटक कॉर्न, बेबी कॉर्न आणि रंगबिरंगी कलरच्या वेगवेगळ्या भाज्या वापरून मेक्सिकन फूड मध्ये वापरले जाते. भाज्यांचा टेस्ट आणि त्यांचे सीजनिंग मसाले वापरून मी राईस बनवला आहे या मसाल्यांचा टेस्ट आणि क्रची भाज्या खूप छान लागतात. आपण नेहमी फ्राईड राईस करतो त्यापेक्षा या पद्धतीने करून टेस्ट केला तर हा खूपच छान लागतो मी राजमा च्या ऐवजी मटारचे दाणे टाकले आहे टेस्ट खूप छान झालेला आहे . मेक्सिकन फ्राईड राईस बनवणे सोपे आहे बघूया रेसिपी Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
इन्स्टंट मसाला राईस (Leftover Rice recipe in Marathi)
उरलेल्या भाताचा नेहमीप्रमाणे फोडणी चा भात करण्यापेक्षा हा मसाला राईस करून बघा थोडेसे बदल केले तरीही उत्कृष्ट चवीचा असा हा राईस तयार होतो. Prajakta Vidhate -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak -
"व्हेजिटेबल पॉकेट समोसा" (Vegetable pocket samosa recipe in marathi)
#GA4#week21#keyword_समोसा Shital Siddhesh Raut -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#ZCRमटार गाजर सिमला मिरची कांदा सगळं घालून केलेला हा फ्राईड राईस छान होतो Charusheela Prabhu -
एग्ज शेजवान फ्राईड राईस
#goldenapron3#week12#एगया राईस मध्ये घालायला ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्या घालून केल्या, कांद्याची पात हवी होती पण होतं त्यात सामावून घेतलं. Deepa Gad -
कॉम्बिनेशन व्हेज राइस (veg rice recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप _डे_सेलिब्रेशन#माझी खास मैत्रीण शितल राऊत@shital_lifestyle हिला dedicate करून खास तिच्यासाठी बनवलेली डिश नंदिनी अभ्यंकर -
-
एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)
#MLR" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते. बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते. बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.हे काही मशरूम खाण्याचे फायदे....मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!! Shital Siddhesh Raut -
ऑरेंज बर्फी (orange barfi recipe in marathi)
#cookpadTurns4#Cook with fruit#ऑरेंज बर्फीनागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. ऑरेंज सिटी म्हणजेच संत्रानगरी. नागपूरला संत्र्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. नागपूरला ऑरेंज फेस्टिवल पण साजरा केला जातो. नागपूरची ऑरेंज बर्फी हि खूप प्रसिद्ध आहे. Vrunda Shende -
-
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌 Vandana Shelar -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
लेमन राईस हा असा प्रकार आहे जो आपण कदाचित आपल्या दक्षिण भारतीय मित्राच्या लंच बॉक्समध्ये चाखला असेल. हे तयार करणे अगदी सोपे आहे आणि लिंबूचा रस आणि दक्षिण भारतीय पाककृतीसाठी बनविलेले मसाले डिशमध्ये एक मोहक चव घालतात. हर प्लाटर हीस शटर -
मेक्सिकन राईस (mexican rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 ह्या आठवड्यात इंटरनॅशनल रेसिपी थीम आहे..नेहमी फ्राईड राईस व मंचुरीयन करते पण मेक्सिकण राईस पहिल्यांदा केलाय..cookpad मुळे वेगवेगळ्या रेसिपी करायला मिळत आहेत.. छान वाटत आहे.. Mansi Patwari -
शेजवान राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRइंडियन चायनीज चायनीज मधला पटकन होणारा चविष्ट असा राईस म्हणजे शेजवान राईस Charusheela Prabhu -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
छेना ऑरेंज बर्फी (chena orange burfi recipe in marathi)
#KS3 नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी आज मी बनवली आहे नागपूरल ऑरेंज सिटी म्हणतात. Rajashree Yele -
ऑरेंज जेली (orange jelly recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रुट्स#संत्रसध्या सीजन मध्ये भरपूर प्रमाणात संत्री उपलब्ध आहेत तर संत्र्यापासून मी संत्र्याची (ऑरेंज) जेली बनवली आहे. Ashwinii Raut -
"चिझी नुडल्स पिझ्झा" (cheesy noodles pizza recipe in marathi)
#GA4#WEEK22#KEYWORD_PIZZA" चिझी नुडल्स पिझ्झा" झटपट होणारा,यम्मी चिझी मेलटिंग पिझ्झा, तोही मुलांच्या आवडत्या नुडल्स पासून...👌👌 Shital Siddhesh Raut -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRशेजवान फ्राईड राईस बऱ्याचदा माझ्याकडे तयार होणार सर्वात आवडीचा चायनीज पदार्थ आहे आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तयार होतोच. भरपूर भाज्या वापरून हा राईस तयार होतो त्यामुळे बरेच भाज्या आहारातून घेता येतात. खायलाही खूप चविष्ट लागतो. मसाला रेडीमेड मिळाल्यामुळे हे बनवण्याचे काम खूप सोपे झाले आहेतर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या