एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)

#MLR
" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"
एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते.
बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते.
बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.
हे काही मशरूम खाण्याचे फायदे....
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.
एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!!
एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)
#MLR
" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"
एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते.
बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते.
बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.
हे काही मशरूम खाण्याचे फायदे....
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.
एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!!
कुकिंग सूचना
- 1
एका मोठया कढई मध्ये तेल गरम करा,
त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं, आणि पातीचा कांदा घालून परतून घ्या - 2
त्या नंतर त्यात आपल्या आवडीच्या भाज्या घालून मिक्स करा (फ्लेम high राहुद्या)
मी इथे काही exotic भाज्या वापरल्या आहेत
(बेबीकॉर्न,मशरूम, स्वीटकॉर्न) - 3
त्या नंतर त्यात शिजवलेला भात घालून घ्या
आणि वरून लगेच शेजवान फ्राईड राईस मसाला घालून घ्या,आणि हलक्या हाताने मिक्स करा, जास्त spicy करण्यासाठी त्यात शेजवान चटणी देखील घालू शकता
वरून कांद्याची पात घालून गार्निश करा, आणि गरमगरम सर्व्ह करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
चटपटीत चिल्ली मशरूम (Chilli Mushroom recipe in Marathi)
मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात.आम्ही सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलो की स्टार्टर मध्ये सर्रास मशरूम चिल्ली किंवा क्रिस्पी मशरूम ऑर्डर करतो , हे माझ्या नवऱ्याचे आवडते स्टार्टर्स असल्यामुळे मी घरी सुद्धा बऱ्याचदा ट्राय करत असते तर आज केली आहे चिली मशरूम... Prajakta Vidhate -
बेबी कॉर्न अँड मशरूम करी (baby corn and mushroom curry recipe in marathi)
बेबी कॉर्न आणि मशरूम हे दोन्ही आपल्या शरीरासाठी फार सात्त्विक पदार्थ आहेत, आज मी तुम्हाला सांगणार आहे बेबी कॉर्न आणि मशरूम करी ची रेसिपी. Amit Chaudhari -
मशरूम मसाला भाजी (mushroom masala bhaji recipe in marathi)
#HLRमशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. Priya Lekurwale -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
-
-
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
मसाला मशरूम दो प्याजा(Masala Mushroom Do Pyaza Recipe In Marathi)
#BKRभाज्या अणि करी रेसिपीही खूप चवदार आणि स्वादिष्ट भाजी आहे एकदा करून बघा आणि शेजवान मशरूम , पराठा किंवा पुरी बरोबर सर्व्ह करा. Sushma Sachin Sharma -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRशेजवान फ्राईड राईस बऱ्याचदा माझ्याकडे तयार होणार सर्वात आवडीचा चायनीज पदार्थ आहे आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तयार होतोच. भरपूर भाज्या वापरून हा राईस तयार होतो त्यामुळे बरेच भाज्या आहारातून घेता येतात. खायलाही खूप चविष्ट लागतो. मसाला रेडीमेड मिळाल्यामुळे हे बनवण्याचे काम खूप सोपे झाले आहेतर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी. Chetana Bhojak -
क्रिमी मशरूम सूप (creamy mushroom soup recipe in marathi)
#क्रिमी मशरूम सूप हेल्दी व टेस्टी असते. मशरूम मध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंड असते त्यामुळे वय वाढण्याची गती कमी होते. विटॅमिन " डी" असते हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते मशरुममध्ये कार्बोहाइड्रेट्स कमी प्रमाणात त्यामुळे वजन व ब्लड शुगर वाढत नाही. केस व त्वचेसाठी मशरूमचे सेवन फायदेशीर असते. बराच वेळ भूक लागत नाही. कॅन्सरपासुन बचाव होतो. नेहमी तरुण उत्साही राहण्यासाठी मशरूम खाल्ले पाहिजेत चला तर पौष्टीक क्रिमी मशरूम सूपची रेसिपी बघुया कशी करायची ते Chhaya Paradhi -
कढाई मशरूम मसाला (kadai mushroom masala recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- मशरूमआरोग्यासाठी मशरुम खूप फायदेशीर असतात.मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. मशरूममधील ॲर्गोथिऑनिन आणि ग्लूटोथिऑन देखील आढळते. सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता.Subscribe to updates Deepti Padiyar -
शेजवान व्हेज चायनीज फ्राइड राईस (Veg Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHR #चायनीज रेसिपीज हल्ली सगळीकडे चायनीज फुड खाण्याची फॅशनच आली आहे त्यामुळे रस्त्यांवर ही चायनीज च्या गाड्या दिसतात पण तिथे चायनीज खाण्यापेक्षा घरीच हायजिन सांभाळुन पोटभर मनसोक्त चायनिज व्हेज नॉनव्हेज पदार्थ करून खाणे केव्हा ही चांगले चला तर शेजवान चायनीज फ्राइड राईसची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
एग शेजवान फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16E-book विंटर स्पेशल रेसिपी Manisha Satish Dubal -
काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)
फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात Supriya Devkar -
व्हेज फ्राईड राईस (veg fried rice recipe in marathi)
भाताचे प्रकार घरी मिस्टरांना आवडत असल्याने सतत वेगवेगळ्या भाताच्या रेसिपी मी try करत असते. हॉटेल प्रमाणे fried rice खाण्याची demand अशा रीतीने पुर्ण केली. Pooja Kale Ranade -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#rbr#शेजवानफ्राईडराईस#chineseरक्षाबंधन स्पेशल रेसिपी साठी मी फ्राईड राईस ही रेसिपी माझ्या लहान भावाला आणि माझ्या लहान बहिणीला डेडिकेट करते हे दोघे नेहमी माझे मनोबल वाढवत असतात Piyush sharma@cook_27129920Misal k sharma @cook_26593013माझ्या कुकिंग आवडीमुळे मी सोशल मीडियावर जिथे मी ॲक्टिव असते तिथे माझे भाऊ आणि बहीण मला फॉलो करत असतात कुकपॅड वरही त्यानी मला फॉलो केले आहे फक्त माझ्या कुकिंग च्या पॅशन मुळे म्हणजे मला असे सांगत येईल माजे भाऊ बहिण नेहमीच माझ्याबरोबर आहेमी जिथे असेल ते माझ्या बरोबर आहे असे मला ही नेहमी वाटत राहते😍😊 अजून आपल्या बहिणीला काय हवे आपल्या पाठीशी आपले भाऊ/ बहिण आहेमाझ्या केलेल्या कामांची पावती आणि कौतुक भरभरून करतात😍❤️लहानपणापासूनच माझ्या लहान भावाला तिखट चमचमीत नाश्त्याचे प्रकार खाण्याचे प्रकार आवडतातएकही गोडाचा पदार्थ आवडीने खात नाही किंवा तोंडात अहि टाकत नाही तर गोडाचा कोणत्याच पदार्थात त्याला रसच नाही कितीही बळजबरी पणा केला तरी तो गोडाचा पदार्थ चाखत नाही त्याला नेहमी चटपटीत तिखट जेवण आवडते त्याला माझ्या हातचा फ्राईड राईस हा पदार्थ केव्हाही कधीही द्या तो आवडीने खातो तो येणार असला तर माझी ही तयारी असतेच पण त्याला कितीही घाई राहिली वेळ नसला तरी मी हा डब्यातून भरून त्याला देते मलाही त्याच्यासाठी पदार्थ तयार करायला खूप आवडतेगावाकडे गेली तर फ्राईड राईस त्याला बनवून देतेच माझ्या हातचे असे बरेच चमचमीत तिखट पदार्थ त्याला खायला आवडतात. Chetana Bhojak -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
मेक्सिकन फ्राईड राईस (Mexican Fried Rice recipe in marathi)
#GA4#week21#मेक्सिकनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मेक्सिकन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. मेक्सिकन ही खाद्यसंस्कृती भारतात इतकी रूळली की घराघरात जाऊन पोहोचली आहे चीज,नाचोसचिप्स,टाकोस,फ्राईडराईस,टोरटीला सालसा,सूप,असे बरेच पदार्थ आहे वेगवेगळे सॉस,सलाद डिप्स असे बनून पदार्थ सर्व करण्याची पद्धत आहे जी भारतात लोकप्रिय आहे हे पदार्थ थोडेफार भारतीय पदार्थांन सारखे आहे फॅमिली गेट टुगेदर, छोट्या-मोठ्या पार्टीत हे पदार्थ सगळे एन्जॉय करतात. किडनी बीन्स (राजमा)स्प्रौट्स,चा वापर मॅक्सिकन फूड मध्ये जास्त केला जातो, सर्वात महत्त्वाचा घटक कॉर्न, बेबी कॉर्न आणि रंगबिरंगी कलरच्या वेगवेगळ्या भाज्या वापरून मेक्सिकन फूड मध्ये वापरले जाते. भाज्यांचा टेस्ट आणि त्यांचे सीजनिंग मसाले वापरून मी राईस बनवला आहे या मसाल्यांचा टेस्ट आणि क्रची भाज्या खूप छान लागतात. आपण नेहमी फ्राईड राईस करतो त्यापेक्षा या पद्धतीने करून टेस्ट केला तर हा खूपच छान लागतो मी राजमा च्या ऐवजी मटारचे दाणे टाकले आहे टेस्ट खूप छान झालेला आहे . मेक्सिकन फ्राईड राईस बनवणे सोपे आहे बघूया रेसिपी Chetana Bhojak -
-
मशरूम फ्लावर ची भाजी (Mushroom Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हिवाळा म्हटलं की फळभाज्या पालेभाज्यांचं आवक मोठ्या प्रमाणात असते मग फ्लॉवर कोबी गाजर वाटाणा बटाटा टोमॅटो इत्यादी सोबतच पालेभाज्या ही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसत असतात आज आपण बनवणार आहोत याच भाज्यासोबत मशरूम फ्लॉवरची भाजी Supriya Devkar -
क्रिमी गार्लिक मशरूम (creamy garlic mushroom recipe in marathi)
मशरूम मध्ये अंगचेच पाणी उपलब्ध असते त्यामुळे त्याचा वापर आपल्या जेवणात असावा. कमी साहित्यात तयार करता येते अशी ही डिश.तिखट भाज्या नेहमीच खातो पण अशा कमी तिखट भाज्या हि खाण्यात असाव्यात. Supriya Devkar -
मशरूम सूप (mushroom soup recipe in marathi)
#hsगुरुवार मशरूम सूप गरमागरम मशरूम सूप काॅनफ्लोर न वापरता केलं आहे तरी देखील घट्टपणा चांगला आला आहे. Rajashri Deodhar -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
मशरूम मटार मसाला (mushroom mutter masala recipe in marathi)
#GA4 #week13 #Mushrooms मशरूम हे पौष्टिक आहे आपल्या आहारात त्याचा समावेश आवश्यक आहे मशरूम मध्ये प्रथिने , लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात मधुमेह , रक्तदाब, हृदयरोग असणार्या व्यक्ति साठी मशरूम खुपच फायदेशीर आहे मशरूममुळे वजन व ब्लडशुगर वाढत नाही केस व त्वचेसाठी तसेच हाडांच्या मजबुती साठी मशरूम फायदेशीर आहे मशरूम च्या सेवनाने शारीर तरुण व उत्साही राहाते आज मी अशीच ऐक मशरूम मटार मसाला डिश बनवली आहे चला सर्वाना कशी बनवायची ते दाखवते Chhaya Paradhi -
मशरुम मसाला (Mushroom masala recipe in marathi)
#GA4 #Week13#मशरूम मसाला गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक13 मधुन मशरूम हे कीवर्ड सिलेक्ट करून मशरूम मसाला हि रेसिपी बनवली.आरोग्यासाठीी मशरूम खूप फायदेशीर आहे.मशरूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते.मशरूमध्ये व्हिटॅमिन डी देखील आहे त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी मदत होते. Deepali dake Kulkarni -
-
क्रीम ऑफ मशरूम सूप (cream of mushroom soup recipe in marathi)
सूप रेसिपी मशरूम मध्ये भरपूर नुट्रीशन आणि प्रोटेईन्स असलेले हे सूप खूप टेस्टी आणि हेल्दी आहे.थंडीच्या दिवसात गरम गरम सूप आरोग्यासाठी खूपच छान असते. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या