राजमा गलोटी कबाब (rajma galoti kabab recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#Cooksnap
#GA4 #week21
#Decodethepicture
हेल्दी आणि टेस्टी असे व्हेज गलोटी कबाब मी बनवले आहे. आज मी पुर्वा ठोसर ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली थोडा बदल करून बनवले आहे. या कबाब मध्ये पुर्वी 150 मसाले जायचे पण अलीकडे 32 मसाले घातले जातात. यात काही मसाले फ्रेगरन्स तर काही स्पाइसनेस साठी वापरले जातात तर काही स्वीटनेस साठी. आज मी गरम मसाला आणी दालचीनी पावडर घालून कबाब बनवले आहे कसे झाले नक्की सांगा. धन्यवाद ताई

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
  1. 200 ग्रॅमराजमा 7-8 तास गरम पाण्यात भिजवुन घेतले
  2. 2कांदे
  3. 12लसून कळ्या
  4. 1आले
  5. 1 टीस्पूनधने जीरे पुड
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 3/4 टीस्पूनदालचीनी पावडर
  8. 3/4 टीस्पूनमीठ
  9. 1 टीस्पूनलाल तिखट आवडीने तिखट कमी अधिक करू शकता
  10. 2 टेबलस्पूनरोस्टेड चना डाळ पावडर
  11. 3-4 टेबलस्पून तेल किंवा तूप आवडीने

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    राजमा 7_8 तास गरम पाण्यात भिजवुन घेतले व कुकरला मीठ घालून 3_4 शिट्या काढून घ्या कुकर गार झाले कि राजमा काढून घ्या.

  2. 2

    आता कांदा चिरून ब्राऊन कलरवर भाजून घ्या याची ब्राऊन पेस्ट करा. पेस्ट करताना यातच आले व लसूण घालून पेस्ट करा.

  3. 3

    आता राजमापण मिक्सरमधून पेस्ट करा.व त्यात सगळे मसाले घाला. चना डाळ पावडर घालून घ्या. कांदा लसूण आले पेस्ट घाला.

  4. 4

    आता एकत्र करून कबाब बनवून घ्या.

  5. 5

    आता तव्यावर तेल घाला लोमिडियम फ्लेमवर खरपूस शॅलो फ्राय दोन्ही बाजूनी भाजून घ्या.

  6. 6

    कबाब दही किंवा साॅस बरोबर सर्व्ह करा. किंवा तसेच गरमागरम सर्व्ह केले तरी छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes