मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤

मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)

#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
  1. 1पाव मेथीची भाजी
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 2कांदे
  4. 1काशी टमाटर
  5. फुलकोबी
  6. ओलेवटाणे
  7. 1आलु
  8. 2 टीस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 1 टीस्पूनधने पूड
  11. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम मेथी भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली फुलगोबी,आलु, वाटाणे स्वच्छ धुवून घेतले.

  2. 2

    कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून कांदा टाकून लालसर झाल्यावर तिखट मीठ हळद, टमाटर टाकून मिक्स करून घेतले

  3. 3

    नंतर त्यात चिरलेली फुलगोबी,आलु, टाकून थोडे वाफ येऊ दिली नंतर त्यात मेथी ची भाजी,वटाने टाकून मिक्स करून शिजवून घेतले.

  4. 4

    मिक्स व्हेज मेथीची भाजी तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes