शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
शिमला मिरची झुणका (shimla mirchi cha zhunka recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम शिमला मिरची धुवून घेतले नंतर बारीक चिरून बिया काढून टाकलेल्या.
- 2
नंतर कांदा, टमाटर, हिरव्या मिरच्या सांबार चिरून घेतले.
- 3
एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी ची फोडणी करून कांदा टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात लसुण जीरे पेस्ट, तिखट मीठ हळद टाकून मिक्स करून घेतले.
- 4
नंतर त्यात टमाटर टाकून परतून घेतले.मग शिमला मिरची टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.
- 5
टमाटर, शिमला मिरची चिमल्यावर त्यात बेसन भुरकवुन चांगले मिक्स करून घेतले थोडा पाण्याचा फुलका देऊन झाकुन ठेवले.
- 6
थोडावेळाने परत एकदा परतवुन सांबार टाकुन गरम गरम पराठा, पापड सोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #week6रेसिपी मॅगझीनशिमला मिरची रस्सा😋 Madhuri Watekar -
बेसनी शिमला मिरची (besani shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरची#7साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील सातवी रेसिपी म्हणुन बेसनी शिमला मिरची ची खास रेसिपी..,., Supriya Thengadi -
स्टफिंग शिमला मिरची रेसिपी (stuffing shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार-शिमला मिरची nilam jadhav -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
शिमला मिरची मुंग भाजी रेसपी (shimla mirch moong bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डीनर प्लेनर#सोमवार # शिमला मिरची मुंग भाजी रेसपी हि मिक्स भाजी खुप छान होते टेस्टी टेस्टी Prabha Shambharkar -
मुगाचा भरडा😋 (moongacha bharda recipe in marathi)
#डिनर प्लॅनर # मुगाची भाजी##बुधवार# 🤤 Madhuri Watekar -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Hema Wane -
मलाई कोफ्त करी 🤤 (malai kofta curry recipe in marathi)
#साप्ताहिक#डिनर प्लॅनर#गुरुवार#मलाई कोफ्ता😋 Madhuri Watekar -
मेथीच्या भाजीचा झुणका (methichya bhajichya zhunka recipe in marathi)
#EB2 #W2#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक Week 2#झुणका😋😋हिवाळ्यात बाजारात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात मेथी, अतिशय पोष्टीक चविष्ट म्हणुन मी मेथीच्या भाजीचा झुणका-भाकरीचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
-
शिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#डिनरअतिशय सोपी आणि झटपट होणारी अशी ही शिमला मिरची आणि बटाटे मिक्स भाजी आहे..डिनर किंवा टिफीन मध्ये नेण्यासाठी उत्तम अशी सोपी आणि सुकी भाजी.. Megha Jamadade -
"स्टफ्ड सिमला मिरची" (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार#डिनर प्लॅनर मधील तिसरी रेसिपी "स्टफ्ड सिमला मिरची" भरली ढोबळी मिरची खरं तर मी कधी खोबरे लसूण, कधी शेंगदाणे कूट घालून बनवते .पण आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे.. या पद्धतीने बनवलेली सिमला मिरची दिसायला ही देखणी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते.चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Sumedha Joshi -
-
बेसन शिमला मिरची (besan shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#शिमलामिरचीसहसा माझ्याकडे शिमला मिर्चीची भाजी नुसतीच जर केली. तर खायला आवडत नाही. पण ह्याच भाजीला थोडेसे बेसन लावून केली तर मात्र चवीचवीने खाल्ल्या जाते.अशी केलेली भाजी टिफिन मध्ये घेऊन जायला खुप सोयीची पडते..तेव्हा नक्की ट्राय करा बेसन पेरुन केलेली *बेसन शिमला मिरची*.. 💃 💕 Vasudha Gudhe -
सिमला मिरची रायता ?(SHIMLA MIRCHI RAITA RECIPE IN MARATHI)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसहावी रेसिपी- सिमला मिरची रायता Dhanashree Phatak -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#साप्ताहिक डिनरप्लॅनर#शुक्रवार#पाटवडी रस्सा🤤 Madhuri Watekar -
सुरुंनाची भाजी😋 (surangnachi bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #YAM #KEYWORD🤤प्रोटीन कॅल्शिअम युक्त रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
-
शिमला मिरची भाजी (Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
शिमला मिरची ही बाजारात नेहमी उपलब्ध असलेली भाजी आहे. पुलाव, पिझ्झा, बर्गर, पास्ता या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात या भाजीचा वापर केला जातो. आशा मानोजी -
पत्तागोबी कटलेट🤤 (patagobi cutlets recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #CABBAGE #KEYWORD🤤 Madhuri Watekar -
-
कोहळ्याची भाजी🤤 (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
# साप्ताहिक डिनरप्लॅनर##शनिवार## भोपळा भाजी#😋 Madhuri Watekar -
मेथीच्या भाजीचं पिठलं भाकरी😋 (methichya bhajichya pithla bhakri recipe in marathi)
#लंच #सोमवार #पीठलंभाकरी❤️ Madhuri Watekar -
मशरूम भाजी (Mushroom Bhaji Recipe In Marathi)
मशरूम 🍄🍄 अतिशय पोष्टीक कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन सी फूड आहे 😋😋 Madhuri Watekar -
मोड आलेल्या मटकीची भाजी (mod aalelya matkichi bhaji recipe in marathi)
#CPM3 #Week3#मॅगझीन रेसिपीमटकी ही अतिशय पोष्टीक पचायला हलकी सलाद अप्रतीम अशी ही मटकी😋#मटकीची भाजी🤤 Madhuri Watekar -
पालक वरण (Palak varan recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#पालक वरण😋😋😋 Madhuri Watekar -
ज्वारी बाजरी व्हेजिटेबल आप्पे (jowari bajri vegetable appe recipe in marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#बाजरीची रेसिपी स्पेशल कुकस्नॅप चॅलेंजबाजरीचे आप्पे😋😋सोनाली ताई सुर्यवंशी यांची ज्वारीबाजरी व्हेजिटेबल आप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाले 👌👌🤤🤤🙏🙏 Madhuri Watekar -
शिमला मिरची बेसन फ्राय (shimla mirchi besan fry recipe in marathi)
#GA4#week 4 करीता माझी रेसिपी आहे शिमला मिरची बेसन फ्राय Pritibala Shyamkuwar Borkar
More Recipes
- चिली चीझ तवा टोस्ट (chilli cheese tawa toast recipe in marathi)
- काॅम्बिनेशन पुलाव (Combination pulav recipe in marathi)
- शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
- टॅंगी उपवास पापड चाट (tangy upwas papad chaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14598539
टिप्पण्या