शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)

Hema Wane @hemawane_5557
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या चिरून घ्याव्या.लसूणआलं चिरून घेणे.
- 2
मोकळा भात करून घ्या.
- 3
कढईत तेल टाकणे चांगले गरम झाले कि प्रथम लसूण टाका,लगेचआलं टाका एका मिनीटात गाजर घाला दोन मिनिटे परता,मटार घाला दोन मिनिटे परता,सिमला मिरची घाला दोन मिनिटे परता,कोबी घाला दोन मिनिटे परता.त्यानंतर शिजवलेला भात घाला नि नंतर सर्व साॅस घाला नि परत छान भात परतून घ्या.
- 4
शेजवान फ्राईड राईस तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#मंगळवार Sumedha Joshi -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर प्लॅनर🍽️#मंगळवार#शेजवान 😍#फ्राईडराईस❤️ Madhuri Watekar -
कॅप्सिकम काॅर्न राईस (capsicum corn rice recipe in marathi)
#डिनर साप्ताहिक डिनर प्लॅनर चॅलेंजचा हा पहिला पदार्थ. सिमला मिरची वापरुन मी हा राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
-
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्रमांक 3आज देणार ना शेजवान राइस बनवला आहे म्हटल्याबरोबर लहान-मोठे सर्व खुश. इतक्या लवकर बनतो व इतका छान लागतो के बनणारही खुश होतो. Rohini Deshkar -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
इंडो कोलंबी चायनीज फ्राईड राईस (indo kolambi chinese fried rice recipe in marathi)
मी ह्याला इंडो नाव दिलेय कारण कोलंबी मी माझ्या पध्दतीने करून त्यात घातली आहे .अशी घातली कि भाताची चव छान होते नि त्याला थोडा झेजवान लुक येतो .तर बघा करून असा नक्की आवडेल . Hema Wane -
-
-
"स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#डिनर प्लॅनर मधील माझी चौथी रेसिपी "स्ट्रीट स्टाईल शेजवान फ्राईड राईस" स्ट्रीट स्टाईल बनवण्याच्या नादात एक थेंब फुडकलर टाकायचा होता पण झाकण निघाले आणि जरा जास्तच कलर तीन चार थेंब तरी पडले असतील... पण चवीमध्ये काही फरक नाही पडला.. झक्कास झाला होता. लता धानापुने -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
-
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (Leftover rice recipe) (Schezwan fried rice recipe in marathi)
रात्रीचा शिलक राहिल्या भातापसुन बनवला आहे शेजवान राईस Sangeeta Kadam -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR देशी चायनीज मधे नानाविध प्रकार आहेत. मला तर मंचाव सूप, वेगवेगळी स्टार्टर, वेगवेगळ्या तर्हेचे भात खूप आवडतात. आज मी माझा आवडता फ्राईड राईस केला आहे. Prachi Phadke Puranik -
-
शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)
#डिनर # संध्याकाळच्या वेळी हलके फुलके खाण्यासाठी शेजवान फ्राइड राइस... Varsha Ingole Bele -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)
#MWK#माझा_weekend_रेसिपी_चँलेंज#शेजवान_फ्राईड_राईस Weekend चटपटीत करण्यासाठी ,आठवडाभराच्या धावपळीनंतर मिळणारा निवांतपणा enjoy करताना पोटोबाची काहीतरी चटपटीत व्यवस्था झाली तर mood अजून चांगला बनतो ..हो ना..Good food Good mood.!!!! कारण खाण्यासाठी जन्म आपुला...😍 चला तर मग हा weekend आम्ही कसा स्पेशल केला ते बघू या.. Bhagyashree Lele -
-
मंचुरियन शेजवान फ्राईड राईस (manchurian schezwan fried rice recipe in marathi)
मंचूरियन शेजवान फ्राईड राइस हा एक चायनीज पदार्थ आहे rucha dachewar -
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #week16#तुमच्या कडे अचानक नाॅनव्हेज खाणारे पाहूणे आले नी फक्त अंडी आहेत तर तुम्ही हा भात करू शकता अगदी कांद्याची पात नसली तरी छान लागतो. Hema Wane -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
More Recipes
- चिली चीझ तवा टोस्ट (chilli cheese tawa toast recipe in marathi)
- काॅम्बिनेशन पुलाव (Combination pulav recipe in marathi)
- चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
- शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
- टॅंगी उपवास पापड चाट (tangy upwas papad chaat recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14595511
टिप्पण्या