काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)

फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात
काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)
फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम कढईत तेल गरम करावे तेल गरम झाले की त्यात आले लसून यांचे काप घालावेत आले लसून परतल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा.कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्यात कॉर्न आणि कोबी बारिक चिरुन घालून चांगला परतावा. भाज्या थोडा टॉस करून घ्याव्यात आता त्यात तयार भात मोकळा करून घालावा
- 2
या भातात शेजवान फ्राईड राईस मसाला घालून घ्यावा आणि सर्व एकजीव करून घ्यावे हे सर्व करताना गॅस मोठा असावा आणि कढई पसरट असावी
- 3
भात परतला की शेवटी कोथंबीर पसरून टाकावे तयार आहे आपला कॉर्न फ्राईड राईस
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेझवान फ्राइड राइस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या भाताचे काय करावे हा प्रश्न पडला की समोर दिसतो तो शेजवान फ्राईड राईस चा मसाला आणि मग झटपट तयार होतो शेजवान फ्राईड राईस अगदी सोपा आणि कमी साहित्यात बनणारा हा फ्राईड राईस खायलाही खूप छान लागतो चला तर मग बनवूया आता आपण शेजवान फ्राईड राईस Supriya Devkar -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16क्लू एग फ्राईड राईस नेहमीच साधा भात, मसालेभात आपण खातोच मात्र चायनीज पदार्थातील हा प्रसिद्ध पदार्थ बनवण्यास अतिशय सोपा आणि झटपट बनवता येतो चला तर मग बनवूयात फ्राईड राईस. Supriya Devkar -
चायनीज एग फ्राईड राईस (Chinese Egg Fried Rice Recipe In Marathi)
#ASR फ्राईड राईस हा तसा पदार्थ हेल्दी आहे. भरपूर भाजा वापरून बनवला जाणारा पदार्थ. तयार भाताला मस्त फोडणी देऊन तयार केला जाणारा पदार्थ. वेगवेगळे साॅस वापरून बनवला जातो हा भात.चला तर मग बनवूयात चायनीज पद्धतीचा एग फ्राईड राईस. Supriya Devkar -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#CHRशेजवान फ्राईड राईस बऱ्याचदा माझ्याकडे तयार होणार सर्वात आवडीचा चायनीज पदार्थ आहे आठवड्यातून एकदा तरी हा पदार्थ तयार होतोच. भरपूर भाज्या वापरून हा राईस तयार होतो त्यामुळे बरेच भाज्या आहारातून घेता येतात. खायलाही खूप चविष्ट लागतो. मसाला रेडीमेड मिळाल्यामुळे हे बनवण्याचे काम खूप सोपे झाले आहेतर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी. Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#dinner#डिनर#शेजवानफ्राईडराईसराईस हा पदार्थ आमच्याकडे जास्त तर रात्रीच्या वेळेस बनवला जातो सकाळी टिफिन पद्धत असल्यामुळे बहुतेक भात सकाळी बनवत नाही भाताचे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतले जातात खिचडी कढी ,वरण-भात, पुलाव ,फोडणी भात, दही भात, फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे पदार्थ आमच्याकडे घेतले जातात शेजवान फ्राईड राईस आमच्या घरात सर्वात जास्त आवडीचा असा पदार्थ आहे हे राईस बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे सॉस, मसाले जर व्यवस्थित त्याच पद्धतीचे वापरले तर त्याला तो टेस्ट छान येतो , शेजवान फ्राईड राईस मध्ये भरपूर भाज्या टाकून बनवला जातो जेवढ्या भाज्या टाकू तेवढे आपल्यासाठीही आरोग्यासाठीही चांगले आणि तेवढ्या भाज्या आहारातून घेतल्या जातात जेव्हा हे राईस खायची इच्छा व्हायची तेव्हा फक्त हॉटेल रेस्टॉरंट मध्येच जास्त खायला जायचो पण एकदा शिकून घेतल्यानंतर मला आता आठवत नाही की हा राईस बाहेर खाल्ला आहे आता परिस्थिती अशी आहे हा राईस फक्त आता घरात बनवलेलाच आवडतो तेही आपल्या पद्धतीने आपण बरेच भाज्या टाकून बनवू शकतो प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगळी असते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हे राईस बनवतात माझ्या फक्त भाज्या कधीतरी कमी-जास्त होतात बाकी बनवण्याची पद्धत सारखीच आहे नेहमी याच पद्धतीने मी हा राईस बनवते. तर बघूया शेजवान फ्राईड राईस रेसिपी Chetana Bhojak -
इंडियन स्टाइल शेजवान फ्राईड राईस..(schezwan fried rice recipe in marathi)
संडे स्पेशल शेजवान फ्राईड राईस...रविवार म्हंटले की खायला काही तरी स्पेशल पाहिजे... त्यात मग सर्वाना काय आवडले.. आणि तेवढेच ते हेल्दी ही असले पाहिजे यांचा ही विचार करावा लागतो..म्हणून मग मी शेजवान फ्राईड राईस करण्याचे ठरविले..माझ्या कडे सर्वांना हा शेजवान फ्राईड राईस आवडतो.. मला ही करायला आवडते... कारण यामध्ये गाजर.. सीमला मीरची..पत्ता कोबी.. वटाणे.. आणि मी त्यात मोड आलेले मूग.. मटकी आणि कॉर्न पण टाकते.. त्यामुळे डिश हेल्दी आणि फायबर युक्त होते...म्हणजे मला जे अपेक्षित असत ते या डिश मधून मिळत..पचायला ही हलकी....मैत्रिणीनो शेजवान फ्राईड राईस करताना आपल्याला बासमती तांदूळ.. किंवा लांब दाणाअसलेला तांदूळ लागतो.. माझ्या कडे हा तांदूळ नसल्याने मी आपला साधाच तांदूळ घेतला आहे आणि तसाही बासमती तांदूळ पचायला जड जातो..चला तर मग आपण करू या शेजवान फ्राईड राईस... 💕💕 Vasudha Gudhe -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#CHR: चायनीज फ्राईड राईस हा मेनू सगळ्यांना आवडता आणि पॉप्युलर चायनीज मेनू आहे. Varsha S M -
वेजिटेबल एग फ्राईड (Vegetable egg fried recipe in marathi)
#EB16#W16#एगफ्राईडराईसएग फ्राईड राईस लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता आणि झटपट देखील बनतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनर मंगळवारशेझवान फ्राईड राईसमी फ्राईड राईस घरी करते आणि खाते सुद्धा.पण आज पहिल्यांदाच शेजवान राईस घरी तयार केला आणि खाल्ला सुद्धा छान झाला आहे.शेजवान साॅस पण घरी केला आजच. मागच्या वेळी जमलं नव्हतं.चला तर बघूया कसा करतात.सोपा झटपट होतो. Shilpa Ravindra Kulkarni -
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar -
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#LORरात्री जर भात खूप शिल्लक राहिला तर त्याचं काय करायचं असा प्रश्न पडतो तेव्हा सर्व भाज्या टाकून आपण असाच शेजवान फ्राईड राईस बनवला तर सर्वजण आवडीने खातात आणि भात सुद्धा संपतो Smita Kiran Patil -
व्हेजिटेबल फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
#झटपट आपल्याकडे कोणी पाहुणे आले किंवा आपल्याला घरात काही खायला झटपट बनवायचे असले तर आपण पोहे ,उपमा किंवा कधीकधी अंड्याची भुर्जी असे काही वेगवेगळ्या डिशेस बनवतो . फ्रिजमध्ये नेहमी भात शिल्लक राहतो. तोच भात आपण सगळ्या भाज्या मिक्स करून एक युनिक पद्धतीने बनवला तर खायला अप्रतिम लागतो . Najnin Khan -
शेजवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
चायनीज पदार्थ खायला आपल्या सर्वांनाच आवडतात. शेजवान फ्राईड राईस हा झटपट होणारा चायनीज भाताचा प्रकार आहे. फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि खूप छान लागतो. कमी वेळेमध्ये चटपटीत असा चायनीज बनवायचा असेल तर हा राईस खूप छान पर्याय आहे. शिवाय बऱ्याच भाज्या वापरल्यामुळे हेल्दी ही आहे Shital shete -
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak -
शेझवान फ्राईड राईस (schezwan fried rice recipe in marathi)
#डिनर#शेझवानफ्राईडराईस#2साप्ताहिक डिनर प्लॅनर मधील दुसरी रेसिपीशेझवान फ्राईड राईस.....खर तर शेझवान फ्राईड राईस म्हटलं तरी वेगवेगळ्या पद्धती आहेत.आणि मी माझ्या पद्धतीने केला आहे. Supriya Thengadi -
मेक्सिकन फ्राईड राईस (Mexican Fried Rice recipe in marathi)
#GA4#week21#मेक्सिकनगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मेक्सिकन हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. मेक्सिकन ही खाद्यसंस्कृती भारतात इतकी रूळली की घराघरात जाऊन पोहोचली आहे चीज,नाचोसचिप्स,टाकोस,फ्राईडराईस,टोरटीला सालसा,सूप,असे बरेच पदार्थ आहे वेगवेगळे सॉस,सलाद डिप्स असे बनून पदार्थ सर्व करण्याची पद्धत आहे जी भारतात लोकप्रिय आहे हे पदार्थ थोडेफार भारतीय पदार्थांन सारखे आहे फॅमिली गेट टुगेदर, छोट्या-मोठ्या पार्टीत हे पदार्थ सगळे एन्जॉय करतात. किडनी बीन्स (राजमा)स्प्रौट्स,चा वापर मॅक्सिकन फूड मध्ये जास्त केला जातो, सर्वात महत्त्वाचा घटक कॉर्न, बेबी कॉर्न आणि रंगबिरंगी कलरच्या वेगवेगळ्या भाज्या वापरून मेक्सिकन फूड मध्ये वापरले जाते. भाज्यांचा टेस्ट आणि त्यांचे सीजनिंग मसाले वापरून मी राईस बनवला आहे या मसाल्यांचा टेस्ट आणि क्रची भाज्या खूप छान लागतात. आपण नेहमी फ्राईड राईस करतो त्यापेक्षा या पद्धतीने करून टेस्ट केला तर हा खूपच छान लागतो मी राजमा च्या ऐवजी मटारचे दाणे टाकले आहे टेस्ट खूप छान झालेला आहे . मेक्सिकन फ्राईड राईस बनवणे सोपे आहे बघूया रेसिपी Chetana Bhojak -
एग फ्राईड राईस (egg fried rice recipe in marathi)
#अंडाफ्राईड राईस हया पदार्थाचा मुळ शोध लावला तो चिन मधील स्यूई ज्ञास्ते ह्यांनी.फ्राईड राईस हा पदार्थ हळूहळू इतर देशांत ही प्रसिद्ध होऊ लागला.घरातील इतर शिल्लक राहिलेल्या भात व त्या बरोबर,अंडी,भाज्या,चिकन,मटन,मासे असे आपल्याआवडी प्रमाणेचे विविध पदार्थ वापरुन फ्राईड राईस चे विविध प्रकार केले जातात Nilan Raje -
-
इंडोनेशिया फ्राईड राईस (indonesian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 post2 इंटरनॅशनल रेसिपी- इंडोनेशिया या फ्राईड रेसिपी मध्ये मी कोणतेही साॅस वापरले नाही. सामान्य पणे फ्राईड राईस म्हटलं कि त्यात साॅस हे येतातच.जेव्हा हि रेसिपी you - tube वर चेक केली तेव्हा यात हि सोया साॅस वापरला आहे. पण मी यात कोणताही साॅस वापरला नाही. चवीला अजून rich होण्यासाठी मी पनीर वापरले आहे. पनीर मुळे हा राईस खुप छान झाला आहे. Shubhangee Kumbhar -
एग फ्राईड राईस(Egg fried rice recipe in marathi)
#EB16 #W16झटपट होणारा, अस्सल अंडयाचा स्वाद देणारा असा हा एग फ्राईड राईस. Sujata Gengaje -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#ZCRमटार गाजर सिमला मिरची कांदा सगळं घालून केलेला हा फ्राईड राईस छान होतो Charusheela Prabhu -
चायनीज फ्राईड राईस (Chinese Fried Rice Recipe In Marathi)
#SCR#स्ट्रीट फूड रेसिपीस्ट्रीट फूड रेसिपी मध्ये फ्राईड राईस ही रेसिपी सुद्धा लोकप्रिय आहे. वेगळ्या चवीचे अतिशय टेम्पटिंग आणि मुख्य म्हणजे पोटभरीचे स्ट्रीट फूड आहे.सध्या जागोजागी चायनीज फूड स्टॉल असतात, आणि अर्थातच तिथे गर्दी असते.चला तर आज आपण बघूया चायनीज फ्राईड राईस. Anushri Pai -
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
EB16#W16.... एग फ्राईड राईस... एक चायनीज डिश...करायला सोपी... Varsha Ingole Bele -
फ्राईड राईस विथ मिक्स व्हेजिटेबल (fried rice with mix vegetable recipe in marathi)
#GA4#week7#सकाळच्या नाश्त्याला काय करावे हा प्रश्न पडला होता... आणि रात्रीचा भात शिल्लक होता... तेव्हा घरात असलेल्या भाज्या वापरून, फ्राइड राइस बनवला... आणि मस्त पौष्टिक आणि चविष्ट रंगीत फ्राईड राईस बनला....अहो ब्रेकफास्ट झाला ना या आठवड्याच्या थीम नुसार.... Varsha Ingole Bele -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan fried rice recipe in marathi)
#MWK#माझा_weekend_रेसिपी_चँलेंज#शेजवान_फ्राईड_राईस Weekend चटपटीत करण्यासाठी ,आठवडाभराच्या धावपळीनंतर मिळणारा निवांतपणा enjoy करताना पोटोबाची काहीतरी चटपटीत व्यवस्था झाली तर mood अजून चांगला बनतो ..हो ना..Good food Good mood.!!!! कारण खाण्यासाठी जन्म आपुला...😍 चला तर मग हा weekend आम्ही कसा स्पेशल केला ते बघू या.. Bhagyashree Lele -
-
फ्राईड राईस (fried rice recipe in marathi)
कुकपॅडची शाळा ही संकल्पनाच खुप छान आहे.मी या पझल्स चॅलेंज मधून राईस किवर्ड निवडलाय.#ccs Anjali Tendulkar -
फ्राईड राईस विथ एग (fried rice with egg recipe in marathi)
#फ्राईड #राईस विथ #एग सगळ्यांना फार आवडतो. यात लागणाऱ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घरात असतातच. यासाठी लागणारा भातही शक्यतो आधीपासून शिजवलेला असला तर जास्त चांगले. त्यामुळे हा शिळ्या भाताचाही करता येतो.अचानक कोणी जेवायला थांबलं किंवा आलं तरी हमखास करावा. #One-dish-meal साठी उत्तम पर्याय. पाहूया #फ्राईड #राईस विथ #एगची रेसिपी. Rohini Kelapure -
एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस(Exotic babycorn mushroom fried rice recipe in marathi)
#MLR" एक्सझोटिक बेबीकॉर्न मशरूम फ्राईड राईस"एक्झॉटिक भाज्या खाणे हे आता सगळ्यांसाठीच एक फॅड झाले आहे. या भाज्या आहारात वेगवेगळ्या पद्धतीने समाविष्ट केल्या जातात. बेबी कॉर्नही अशी भाजी किंवा असा प्रकार आहे. ज्याचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश केला जातो. बेबी कॉर्नची किंवा मशरूम ची भाजी हल्ली प्रत्येक हॉटेलमध्ये मिळू लागली आहे. बेबी कॉर्न या शब्दावरुनच तुम्हाला हा कॉर्नचा अगदी कोवळा प्रकार असावा असे लक्षात येते. तुम्ही खात असलेल्या मक्याच्या कणसाला कोवळा आणि लहान असतानाच काढले जाते. अगदी कोणत्याही जातीतल्या कॉर्नला बेबी कॉर्न अशा प्रकारे काढण्याला बेबी कॉर्न म्हटले जाते. बेबी कॉर्न हे व्हिटॅमिन C ने युक्त असते. त्यामुळे त्वचा आणि केस चांगले होण्यात मदत मिळते. बेबी कॉर्नमध्ये अँटीऑक्सिडंट घटक असतात जे अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. बेबी कॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्च असते. त्यामुळे शरीरातून मल:निस्सारण होण्यास मदत मिळते.हे काही मशरूम खाण्याचे फायदे....मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिरारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे. कारण त्यापासून कमी कॅलरीज, तसेच प्रथिने, लोह, फायबर, खनिजपदार्थ, जीवनसत्त्वेही मोठ्या प्रमाणावर मिळतात. एकंदरीत काय तर उन्हाळ्यात शरीराला जी ऊर्जा हवी असते ती आपल्याला या सहा एक्सझोटिक भाज्यांमध्ये मिळते...!! Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या