रसगुल्ला (Rasgulla recipe in marathi)

Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
Pimpri Chinchwad
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4जणांसाठी
  1. 1 लिटरदुध
  2. 1-1/2साखर
  3. 4 कपपाणी
  4. 1 टेबलस्पूनअरारोट
  5. 1लिंबू रस (2 मोठे चमचे)

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम ते दुध एका पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले की 2 चमचे लिंबू रसात 2 चमचे पाणी घालून मिक्स करा.

  2. 2

    दुध तापु लागले की हळूहळू लिंबू रस दुधात टाकत जा.दुध फुटु लागते.

  3. 3

    मग ते पातळ कपड्यात काढून घेतले की त्यावर एक ग्लास पाणी घालून ते पनीर बनलेले दुध स्वछ धुवून घ्या. महणजे लिंबाचा वास आणि आंबटपणा निघून जाईल.

  4. 4

    मग 1 तास तरी ते पनीर बांधून ठेवणे. पाणी निघून जाईल. मग ते एका परातीत मोकळा करून घ्या आणि अरारोट टाकून ते चांगले मळुन घ्यावे.

  5. 5

    रसगुल्ले गोळे तयार करायच्या आधी आपण रस तयार करायला ठेवावा.

  6. 6

    मग छान मळुन झाले की एकसारखे गोळे तयार करावेत.

  7. 7

    रसगुल्ले गोळे साखरेचे पाकमधे सोडले की उकळी आली की गॅस बारीक करून झाकण ठेवावे.

  8. 8

    साधारण दहा मिनिटे तरी रसगुल्ले शिजवून घ्यावे. आपले रसगुल्ले तयार (आवडत असल्यास वेलची पूड टाकु शकतो.)

  9. 9

    रसगुल्ले..😋😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Ingale
Archana Ingale @cook_27833243
रोजी
Pimpri Chinchwad

टिप्पण्या (2)

Similar Recipes