"पनीर पुदिना पराठा" (paneer pudina paratha recipe in marathi)

पोटभरीचा पौष्टिक असा टेस्टी टेस्टी पराठा... नक्की करून बघा..👌👌
"पनीर पुदिना पराठा" (paneer pudina paratha recipe in marathi)
पोटभरीचा पौष्टिक असा टेस्टी टेस्टी पराठा... नक्की करून बघा..👌👌
कुकिंग सूचना
- 1
आधी पोळी साठी मळतो त्या पेक्षा थोडं घट्ट सर कणिक मळून घ्या, आणि झाकुन ठेवा
- 2
बटाटे उकडून मॅश करून घ्या
- 3
त्यात पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्या, त्यात किसलेलं पनीर घालून घ्या, त्यात् जीरे हळद घालून घ्या
- 4
त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बाकीचे सर्व मसाले एक एक करून घालून घ्या
- 5
आणि मिश्रण एक जीव करून घ्या
- 6
आता तयार पिठाचा एक गोळा करून घ्या, त्याला वाटीचा आकार द्या आणि तयार सारण त्यात भरून घ्या
- 7
पारीचे तोंड व्यवस्थित बंद करून घ्या, जेणे करून आतील सारण बाहेर येणार नाही, आणि सर्व बाजूनी गव्हाचं पीठ लावून पराठा हलक्या हाताने लाटायला घ्या
- 8
पराठा लाटुन झाला की गरम तव्यावर घालून शेकवून घ्या
- 9
वरून तूप लावून किंवा बटर लावून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या
- 10
आपले गरमागरम "पुदिना पनीर पराठा"खायला तयार आहे, मस्त एन्जॉय करा..👌👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
#उपवास_स्पेशलरेसिपी"फलहारी पराठा कॅनपे" कालच्या लाईव्ह सेशन मध्ये केलेलं कॅनपे... नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
आलू पनीर स्टफ पराठा (Aloo Paneer Stuff Paratha Recipe In Marathi)
विकेंड स्पेशल रेसिपी मध्ये आलू पनीर पराठा रेसिपी शेअर करत आहे. पराठा सगळ्यांनाच खूप आवडतो सकाळी ब्रेकफास्ट मध्ये केला म्हणजे लंच काहीतरी हलके-फुलके केले तरी चालते. हेवी पोटभरीचा असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तुम्ही संध्याकाळी ही हा पराठा तयार करून घेऊ शकतात. चवीला खूप छान हा पराठा लागतो.तर बघूया आलू पनीर पराठा रेसिपी Chetana Bhojak -
पनीर पसंदा पराठा
मुलांसाठी काहीतरी वेगळं म्हणून सगळ्या भाज्या एकत्र करून व त्यांच्या आवडीचे पनीर घालून केलेला पराठा खायला खूप छान लागतो. #पराठा व #goldenapron3#week 11#बटाटा GayatRee Sathe Wadibhasme -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफीन बाॅक्स रेसिपीपनीर पराठा पौष्टीक, पोटभरीचा असा हा नाष्टा टिफीन साठी खूप छान आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही (Paneer in instant Masala Gravy Recipe In Marathi)
#MBR" पनीर इन इन्स्टंट मसालेदार ग्रेव्ही " माझ्या मसाल्याच्या बॉक्स मध्ये ,खूप कमी पण कामाचे इन्ग्रेरिएंट असतात....👍 आणि झटपट होणाऱ्या रेसिपी मला फ़ारच आवडतात, कारण वेळ आणि इंधन दोन्ही गोष्टी वाचवणं यातच गृहिणींचा हातखंडा असतो....!!! ही रेसिपी ,मसालेदार ,झट की पट आणि चवीशी कोणताही कॉम्प्रोमाईझ न करता तयार होते...!! तेव्हा नक्की करून बघा...👍👌 Shital Siddhesh Raut -
कुळीथ पुदिना पराठा (Kulith pudina paratha recipe in marathi)
#EB11#week11#विंटर स्पेशल रेसिपी#कुळीथ पुदिना पराठाकुळीथ खूप कमी प्रमाणात आहारात घेतल्या जातो.. पण त्याचे महत्व खूप आहे....आपण काही पदार्थात कुळथाचा वापर करतो..जसे पिठल,उसळ....पणअश्या प्रकारे...नाविन्यपूर्ण पौष्टिक रेसिपी केली तर ती सगळ्यानाच.. आवडेल पाहुयात रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पनीर पराठा
#पराठाह्या lockdown च्या वेळी घरात उपलब्ध असलेल्या सामनातून करा सोपा आणि सर्वांना आवडेल असा पनीर पराठा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
पालक पनीर स्टफ पराठा (palak paneer stuffed paratha recipe in marathi)
#ccs#पालक खात नसतील तर पालकांचा पराठा नक्की खातात नी जर पनीर घातले तर खुपच छान होतो .नक्की करून बघा. Hema Wane -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#पराठा#पनीरपराठापनीर मध्ये प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात पनीरचा पराठा हा हेल्दी पराठा आहे Sushma pedgaonkar -
बटर पनीर मसाला भाजी (Paneer Butter Masala Bhaji Recipe In Marathi)
#PBR#पराठा/पंजाबी रेसिपी चॅलेंजबटर पनीर मसाला ही पंजाबी स्टाईल करून बघीतली खूप छान टेस्टी टेस्टी झाली 👌👌🤤 Madhuri Watekar -
हलवाई स्टाईल बटाटा नू शाक (batata nu shaak recipe in marathi)
#gur" हलवाई स्टाईल बटाटा नू शाक "या गणेशोत्सवात जराशी वेगळी, पण अप्रतिम चवीची ही भाजी नक्की बनवून बघा...👌👌 गुजरात मधील सर्वात प्रसिद्ध आणि घराघरात बनली जाणारी ही डिश....👍 जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच आवडते, त्या सोबत पुरी, मसाला पुरी किंवा मग ठेपला असला ,की या डिश ला चार चांद लागलेच म्हणून समजा....!!👌👌 Shital Siddhesh Raut -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4Punjabi, Yogurt,aloo ,Paratha या clue विचारात घेऊन मी आलू पराठा केला आहे तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला... Rajashri Deodhar -
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
चीज लोडेड पराठा (cheese paratha recipe in marathi)
हा पराठा अतिशय सुंदर चवीला लागतो आणि गव्हा च्या पिठाचा असल्याने तो हेल्दी आहे...आणि वरुन चीज, बटाटा, पनीरचे फिलींग असल्याने तो अतिशय पौष्टिक पण झालेला आहे,,छोटी-मोठी दोन्ही भुकेसाठी हा पराठा अतिशय रुचकर आहे..नेहमी म्हटल्याप्रमाणे आमच्या घरी चीझ सगळ्यांना प्रिय आहे, त्यामुळे सगळ्यांना आनंद होतो हा पराठा खाल्ला की...आणि मॉर्निंगला पराठा अतिशय आरोग्यदायी आहे, कारण मॉर्निंगला आपलं मेटाबोलिजम हाय असते, त्यामुळे मी जनरली मॉर्निंग मी हा पराठा खाते...आणि त्याच्या सोबत बढीया कॉफी मग तर मजा वेगळी होऊन जाते,,करून बघा तुम्ही पण हा हेल्दी पराठा तुम्हाला पण छान मजा येईल,,आणि बऱ्याच मैत्रिणी हा पराठा केला पण असेल पण ज्यांनी नाही केलं त्यांच्यासाठी मी हे सांगते,, करा खा आणि मनाने आनंदी राहा म्हणजे शरीर पण आनंदी राहील...बी पॉझिटिव्ह ,थिंक पॉझिटिव्ह , हॅपी कुकिंग 🤩 Sonal Isal Kolhe -
स्टफ पनीर पराठा (stuff paneer paratha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4पंजाब म्हटलं की समोर येते तेथील विशिष्ट अशी खाद्य संस्कृती. तेथील पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत ते तेथील विशिष्ट पद्धतीमुळे आणि चवीमुळे!भरपूर....मख्खन!! लावलेले पराठे... ह्याशिवाय पंजाबी माणसाचा दिवसच जात नाही!!! Priyanka Sudesh -
बटाटा पनीर पराठा (batata paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन अेप्रन वीक६ मधला पनीर हा क्ल्यु ओळखून आज मी बटाटा पनीर पराठा केला आहे. Prachi Phadke Puranik -
सोया चीझ पराठा (soya cheese paratha recipe in marathi)
#FD अतिशय पौष्टिक असा सोया चीझ पराठा,लहान मोट्याना आवडेल असा आणि हेल्थ साठी उतम फुल्ल प्रोटीन युक्त नाश्ता साठी टेस्टी असा पदार्थ Smita Kiran Patil -
व्हेज स्टफ्ड पराठा (veg stuffed paratha recipe in marathi)
पराठा हा प्रकार उत्तर भारतातील जगप्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे आणि सर्व खवय्यांची आवडती डिश आहे.गाजर आणि बटाटा वापरून तयार केलेला हा पराठा तुम्ही नक्की करून पहा. आशा मानोजी -
पनीर पराठा (Paneer Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठे हे माझ्या आवडीचे म्हणून वेगवेगळ्या चवीचे करायला आवडतात. यावेळेला पनीर स्टफ्ड पराठा केला. Sujata Kulkarni -
पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे. Shama Mangale -
शेंगदाणा पराठा (shengdana paratha recipe in marathi)
#GA4 #week12आता थंडीचे दिवस आहे म्हणून पौष्टिक असा शेंदाणाचा वापर करून पराठा करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
कॉर्न चीझ पराठा (corn cheese paratha recipe in marathi)
#AAकोणताही पराठा हा सगळ्यांनाच आवडतो तसेच तो पौष्टिक पण असतो . त्यातून तो कॉर्न चीझ पराठा असेल तर मग काय मुलं तर एकदम खुश. kavita arekar -
"तंदूरी पनीर टिक्का ड्राय" (tandoori paneer tikka dry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#गुरुवार_पनीर_टिक्का"तंदूरी पनीर टिक्का ड्राय" एक अशी पटकन होणारी, स्टार्टर डिश..जी माझ्या घरी तर सर्वांनाच खूप आवडते,आणि खूप सारी प्रथिने असल्यामुळे पौष्टिक पण...👌👌👌तेव्हा नक्की करून पाहा..😊😊 Shital Siddhesh Raut -
"शाही क्रिमी पनीर" (shahi creamy paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword_shahipaneer"शाही क्रिमी पनीर" पनीर प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो... त्यातील ही एक शाही डिश.. नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
-
"एग ड्रॉप करी" (egg drop curry recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी" एग ड्रॉप करी " अंडी आणि माझं जरा जास्तच पटतं, कारण एकतर याच्या पासून अगणित पदार्थ बनु शकतात, आणि दुसरे आणि महत्वाचे म्हणजे, माझ्या बिझी शेड्यूल्ड ला साजेसे आणि झटपट होणाऱ्या डिश आपण या पासून बनवू शकतो.. चला तर मग अशीच एक झटपट होणारी डिश बघुया..👌👌 Shital Siddhesh Raut -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
स्टफ पनीर परठा (paneer paratha recipe in marathi)
#GA #Week1 प्रियंका सुदेश त्यांची पनीर स्टफ पराठा रेसिपी बघितली आणि त्याला क्रिएशन करून पराठा बनवला खूप छान झाला. मुलांसाठी एक परफेक्ट वन मिल हा पराठा आहे. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या (2)