व्हँनीला आईस्क्रीम (vanilla icecream recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

व्हँनीला आईस्क्रीम (vanilla icecream recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे आणि सेट होण्यासाठी 8-9 तास
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 1 लिटरदुध
  2. 250 मि.लि.फ्रेश क्रिम
  3. 1/2-1/4 कप साखर
  4. 1/4 कपमिल्क पावडर
  5. 1/4 कपकॉर्नफ्लोअर
  6. 1 टीस्पूनव्हँनीला इसेन्स

कुकिंग सूचना

30 मिनिटे आणि सेट होण्यासाठी 8-9 तास
  1. 1

    प्रथम दुध गरम करून थोडस आटवून घ्या. नंतर साखर घालून मिक्स करा.

  2. 2

    एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर,मिल्क पावडर घेऊन त्यात थंड दुध घालून मिक्स करा.

  3. 3

    तयार मिश्रण दुधात घालून सतत हलवून घ्या. थोड्या वेळाने दुध घट्ट होईल गँस बंद करा. दुध पुर्ण थंड झाल्यावर त्यात फ्रेश क्रिम,व्हँनीला इसेन्स घालून मिक्स करा.

  4. 4

    तयार आईस्क्रीम चे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून डब्यात भरून घ्या. (बीटर आसेल तर बीटरने फेटून घ्यावे.)

  5. 5

    डब्याला फॉईल पेपर लावून वरतून झाकण लावून फ्रिजर मध्ये सेट करून घ्या.

  6. 6

    थंडगार आईस्क्रीम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes