खुरासणी/ कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)

#चटणी
कारळ्याची चटणी पोषक असते. जेवणाची चव वाढवते. जेवणात ह्या चटणीवर तेल किंवा दही घालून खातात. ह्या चटणीला आमच्यकडे तेळकुट असेही म्हणतात. ही चटणी वांग्याची, फणसाची गवारीची, अशा बऱ्याच भाज्यांमध्ये घालतात त्यामुळे भाज्यांची चव वाढते. कोणी ह्यात शेंगदाणे, खोबरे किंवा अजून काही वेगळ्या जिन्नस घालून बनवतात. पहा मी कशी बनवली ते
खुरासणी/ कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#चटणी
कारळ्याची चटणी पोषक असते. जेवणाची चव वाढवते. जेवणात ह्या चटणीवर तेल किंवा दही घालून खातात. ह्या चटणीला आमच्यकडे तेळकुट असेही म्हणतात. ही चटणी वांग्याची, फणसाची गवारीची, अशा बऱ्याच भाज्यांमध्ये घालतात त्यामुळे भाज्यांची चव वाढते. कोणी ह्यात शेंगदाणे, खोबरे किंवा अजून काही वेगळ्या जिन्नस घालून बनवतात. पहा मी कशी बनवली ते
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या
- 2
गॅसवर तवा मंद आचेवर ठेवून सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून घ्यावे.
- 3
भाजलेले सर्व जिन्नस मिक्सर मध्ये घेऊन बारीक वाटून घ्यावे. त्यात मीठ घालावे खुरासणी चटणी / कारळ्या ची चटणी /तेळकुट तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कारळ्याची (खुरसणी) चटणी (Karlyachi Chutney recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीकारळे याला खुरसणी असे ही म्हणतात.ही चटणी तेल, दही,ताक टाकून ही खातात.काही भाज्यांमध्ये ही चटणी किंवा नुसत्या कारळ्याची पूड ही घालतात. Sujata Gengaje -
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#कारळ्याची_चटणीकारळे किंवा खुरसणी ही एक तेलजन्य बी आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील एक जिन्नस आहे.खुरासानी, कारळे, काळे तीळ, रामतीळ या विविध नावांनी जिऱ्यासारखे पण आकाराने मोठे तीळ बहुधा सर्वाना अतिशय रुचकर चटणीकरिता माहीत आहेत. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी ज्यांच्या आहारात आहे, त्यांना मलावरोध, मूळव्याध, मूतखडा, मूत्रकृच्छ किंवा लघवीची आग या विकारांत पथ्यपाण्याची फिकीर करावयास नको.कारळे नुसते स्निग्ध नसून पौष्टिक व त्याचबरोबर वातशमन करणारे आहेत. पक्वाशयात अपानवायूचे कार्यक्षेत्र. त्या क्षेत्रात लघवी, मलप्रवृत्ती, आर्तवप्रवृत्ती यांचे योग्य वेळी, योग्य प्रमाणात अनुमोलन कारळ्याची चटणी करील.कारळ्याची चटणी खूप तिखट करू नये. सोबत कुटलेले तीळ दिल्यास पौष्टिक अंश वाढतो. कारळे व तीळ यांची एकत्र चटणी बाळंतिणीचे दूध वाढवायला मदत करते. कारळ्याचे तेल तीळ तेलाच्या अपेक्षेत अधिक कृमीनाशक व उष्ण आहे. या कारळ्याच्या चटणीला माझ्या आजोळी कडूस या गावी पुणे जिल्ह्याकडे "भुरकी" म्हणतात..माघ महिन्यात माघ शु. दशमी ते माघ पौर्णिमा दरम्यान कडूसला श्री पांडुरंग विठ्ठलाचा मोठा उत्सव असतो.. असे म्हणतात की या दरम्यान पंढरपूरहून श्री विठ्ठल कडूस गावात मुक्कामास येतात..या उत्सवादरम्यान रोज प्रसादाचे गावजेवण असते..तर या नैवेद्याच्या प्रसादात पानातील डावी बाजू भुरकी किंवा कारळ्याची चटणी तोंडी लावणं म्हणून करतात..चला तर मग आपण ही भुरकी कशी करायची ते पाहू या.. Bhagyashree Lele -
कारळ्याची (खुरसणे) चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9#week9#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "कारळ्याची (खुरसणे) चटणी"पुर्वी लग्न घरी आवर्जून ही चटणी केली जायची.. लग्न म्हटलं की खुप सारे नातेवाईक आठवडाभर एकत्र येत. मग वेगवेगळे जेवणाचे प्रकार असायचे. पण तोंडीलावणे म्हणून लसणाची चटणी, शेंगदाणे चटणी,कारळ्याची चटणी असायचीच..साधं पिठलं भाकरी आणि सोबत कारळ्याची चटणी असा फक्कड बेत असला तरी मजा यायची.. लता धानापुने -
कारळ्याची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9 थंडीच्या दिवसात खाण्यासाठी मस्त आणि चविष्ट अशी कारळ्याची चटणी. भाकरी किंवा पोळी बरोबर तोंडी लावणं म्हणून खूप छान लागते. Prachi Phadke Puranik -
-
-
कारळ्याची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9 #W9विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
पौष्टिक चटणी (Paushtik Chutney Recipe In Marathi)
#KSतीळ ,दाणे ,खोबरं, कढीपत्ता, आळशी, कारळे ,लसूण ,मिरची सगळं घालून केलेली ही चटणी पोळीला तिला सोबत लावली किंवा भातात कालवून खाल्ली किंवा कोणत्याही वडा किंवा भजी बरोबर खाल्ली तरी खूप टेस्टी लागते व सगळ्यांना खूप आवडते Charusheela Prabhu -
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#KS1 # कोकणात केली जाणारी, खोबरे घालून केलेली कैरीची चटणी... शिवाय गुळ किंवा साखर न घातलेली.. पहिल्यांदाच केली.. पण चव चांगली.. Varsha Ingole Bele -
खोबर्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
संक्रांतीच्या दरम्यान भोगीची भाजी बनवली जाते आहे आणि ती आपल्या बाजरीच्या भाकरी सोबत शेजाऱ्यांना ताटातून देण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे बाजरीच्या भाकरी वर भोगीची भाजी ,लोणी ,कांदा पात, गाजर मसाले भात ,खोबऱ्याची चटणी असे सर्व घालून ते ताट दिले जाते .चला तर खोबऱ्याची चटणी आपण बनवूयात. तसे खोबऱ्याची चटणी म्हटलं की फक्त खोबरे घालून बनवली जाते मात्र आता थंडी असल्यामुळे खोबर्याच्या चटणी त थोडेसे भाजलेले शेंगदाणे लसुन अजून थोडे तीळ घालून ही चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
लसूण, खोबरे,शेंगदाण्याची चटणी (lasun khobre shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week4मधील थीम नुसार लसूण,खोबरे,शेंगदाण्याची चटणी करत आहे.रोजच्या जेवणामध्ये वरण,भात,भाजी चपाती बरोबर तोंडी लावायला चटणी असेल तर जेवणाची मजा काही निराळी असते.प्रवासामध्ये ही चटणी सोबत घेवून जात येते.दोन ते तीन दिवस सहज टिकते. rucha dachewar -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकरचटणी ही कुठलीही असो.. एवढे मात्र खरे की जेवणाची लज्जत चटणी मुळे वाढते.... घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थापासून चटणी बनवल्या जाते. त्यामधलाच एक प्रकार म्हणजे *तिळाची चटणी*..तिळाची चटणी जेवणाची चव वाढवते तसेच खायला रुचकर आणि पौष्टिक देखील आहे. तिळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शियम आणि झिंक देखील यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आवर्जून तिळाचा समावेश आहारात केला जातो....अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक समजल्या जाणारी तिळाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
तिळाची चटणी (Tilachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #सुखी/ ओली चटणी रेसिपीस # थंडीच्या सिजनमध्ये शरीरात उष्णता राहावी म्हणुन आहारात तिळाचा वापर केला जातो त्यासाठी च मी तिळाची चटणी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भरल्या कांद्याची वालवणी (kandyachi valvani recipe in marathi)
#भरला कांदाहिवाळा सुरु झाला की आमच्या वसईला नवीन सफेद कांदा बाजारात विकायला येतो. त्यात छोटे छोटे सफेद कांदे सुद्धा येतात. हे कोवळे कांदे जेवताना फोडून खायला फार छान लागतात.. ते भरून सुद्धा बनवतात त्यात वालपापडी चे वाल (पावट्याच्या शेंगाचे दाणे)घालून केलेला भरला कांदा अप्रतिम लागतो. माझ्या मिस्टरांना ही भाजी खूपच आवडते. तर चला पाहूया भरल्या कांद्याची वालवणी. वाल घालून करतात म्हणून वालवणी. Shama Mangale -
कवठाची चटणी (Kavthachi chutney recipe in marathi)
विंटर स्पेशल#week15#EB15या ऋतु मध्ये कवठ मिळतात. पानाच्या डाव्या बाजूस वाढण्यात येणारी, आंबटगोड चविची रूचकर चटणी, जेवणाची चव वाढवते. Suchita Ingole Lavhale -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
अतिशय पोष्टीक .आरोग्यासाठी उत्तम .मी जवस रोज खाते पण तुमच्या मुळे हा चटणी बनवायचा योग आला .आणि खरच खूप सुंदर चटणी झाली आहे#EB8 #W8. Adv Kirti Sonavane -
टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
#SOR#तुमच्याकडे ओले खोबरे किंवा सुके खोबरे नसेल तर तुम्ही ही चटणी ईडलीबरोबर खायला करा छान लागते. Hema Wane -
-
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
खोबरे डाळ्याची चटणी (Khobre Dalyachi Chutney Recipe In Marathi)
आपल्या महाराष्ट्रात जेवणामध्ये चटणी,कोशिंबीर, सलाद जेवणामध्ये ठेवायची पद्धत आहे. जेवणामध्ये चटण्या नसेल तर जेवणाची प्लेट चांगली वाटत नाही.आज मी सुके खोबरे आणि दलिया ची चटणी दही टाकून करत आहे. ही चटणी,डोसे, वडे,इडली, आप्पे किंवा कोणत्याही पराठ्या बरोबर खायला देता येते. व बनायला पण खूप सोपी आहे. rucha dachewar -
सोलापूरी झणझणीत शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#KS2#पश्चिम महाराष्ट्र Shama Mangale -
पंचमेळ चटणी (panchamel chutney recipe in marathi)
#GA4 #week4 आज मी कारळ, जवस, मीरे, सुके खोबरे व तीळ या पाच वस्तू एकत्र करून चटणी बनवली आहे. Ashwinee Vaidya -
कारळयाची चटणी (karlyachi chutney recipe in marathi)
#EB9#W9कारळे हे एक तेळजण्य बी आहे.ह्याचे आरोग्यदायी फायदे ही खूप आहेत,पटकन होणारी,पौष्टिक ,प्रवासात नेण्यासाठी ,खूप दिवस टिकणारी चटणी आज मी केली आहे. Pallavi Musale -
कार्याळाची चटणी (Karlyachi chutney recipe in marathi)
#cn कार्याळाची चटणी आजी नेहमी करायची जेवताना तोंडी लावायला म्हणून कांदा लसूण मसाल्यात मिसळून कार्याळाची चटणी आणि तेल अस घ्यायची भाकरी ला लावून त्याची सुरळी करून द्यायची आहा काय मजा यायची खायला. आई ही चटणी सुक्या भाजात ही घालते मी सुद्धा तेच करते भाजीची चव छान लागते. Supriya Devkar -
कढीपत्ता चटणी(karipatta chutney recipes in marathi)
#रेसिपीबुक #week1 कढीपत्त्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच, परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. कढीपत्त्याच्या पानामध्ये कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, अॅमिनो अॅसिड, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तसेच जीवनसत्त्व अ, ब-१, ब- २ व क जीवनसत्त्वही असते. त्यामुळे कढीपत्त्याच्या पानांच्या सेवनाने हे सर्व गुणधर्म शरीराला मिळतात व त्यातूनच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आयुर्वेदानुसार कढीपत्ता हा दीपक, पाचक, कृमिघ्न व आमांशयासाठी पोषक असतो. लहानपणापासून मला कढीपत्ता फोडणीत घातल्यावर चुर्र असा येणारा आवाज फार आवडायचा. आणि मला ह्याची चव पण खूप आवडते. म्हणून कढीपत्त्याची चटणी हि माझी आवडती रेसिपी आहे. Prachi Phadke Puranik -
लसणाची चटणी (lasnachi chutney recipe in marathi)
#GA4#week24#keyword_garlicमाझ्या मुलाला आंबट गोड चव आवडते... म्हणून मग मी त्या चवीची लसणाची चटणी बनविते... आणि हवे तेंव्हा मस्त त्याचा लाच्चा पराठा बनऊन देते 😋😋 Monali Garud-Bhoite -
ओल्या खोबऱ्याची चटणी (olya khobryachi chutney recipe in marathi)
#CNचटणी म्हटली की आपण ती कोणत्याही पदार्थां बरोबर खाऊ शकतो. आजारी असताना तोंडाची चव जाते तेव्हा ही चटणी बनवून भाता सोबत खाऊ शकता. जेवणाची लज्जत वाढवते ती म्हणजे चटणी तर चला आपण बघू झटपट होणारी ओल्या खोबऱ्याची चटणी Mrs. Snehal Rohidas Rawool -
गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#गवार भाजीआमच्या कडे गावरची भाजी आम्हाला दोघांना आवडते. ही भाजी ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाता यायची. त्यामुळे गवारीची भाजी मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारे बनवते. आज दाण्याचा कुट घालून केली आहे. Shama Mangale -
लसूण चटणी (lasun chutney recipe in marathi)
झणझणीत लसूण चटणी जेवणाची लज्जत नेहमीच वाढवते. करायला अगदी सोप्पी, झटपट होणारी. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#cn आपल्या भारतीय संस्कृती मध्ये जेवणातील ताटा तील डावी बाजू म्हणजे चटण्या आणि कोशिंबीर यामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. त्यातीलच एक पुदिना चटणी ची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करतेय. झटपट होणारी चटणी कशी बनवायची रेसिपी पाहूयातDipali Kathare
More Recipes
टिप्पण्या