"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)

#fr
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ"
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ"
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणे पाच सहा तास भिजत ठेवावे म्हणजे मऊ सुत भिजतील.. वाटी मध्ये बटाटा किसून घ्यावा..
- 2
साबुदाणे,आले, मिरची ठेचा, मीठ, जीरे, काळीमिरी पावडर, शेंगदाणे कूट या सगळ्या जिन्नस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे..
- 3
गॅस वर तवा तापत ठेवा.पोळीपाटावर एक प्लास्टिक कागद ठेवा,थोडा तुपाचा हात लावून घ्यावे.. त्यावर मिश्रणाचा छोटा गोळा ठेवून हाताने हलकेच दाबुन घ्यावे..त्यावर दुसरा कागद ठेवून मस्त हवे तेवढे पातळ हाताने पसरवून घ्यावे..
- 4
गॅस बारीक असावा.. तव्यावर तुप लावून घ्यावे.थालिपीठच्या वरचा कागद काढून घ्यावा व खालचा कागद उचलून थालिपीठ अलगद हातावर घेऊन तव्यावर ठेवावे... सगळ्या बाजूंनी तुप सोडावे.दोन मिनिटांनंतर पलटुन दुसरी बाजू ही चांगली खरपुस भाजुन घ्यावी..
- 5
सगळे थालिपीठ खरपूस भाजून झाले की सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून दह्यासोबत सर्व्ह करावे..सोबत थोडे वेफर्स घ्यावेत..... खुप छान लागतात..
Similar Recipes
-
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "उपवासाचे थालीपीठ" लता धानापुने -
उपवासाचे साबुदाणा थालीपीठ (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr#उपवासाचे थालीपीठ Rupali Atre - deshpande -
मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास_रेसिपी "मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी" लता धानापुने -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
आज ससगळ्यांचा उपवास असल्या कारणाने आज काही तरी वेगळा बनवायचा ठरवलं.... खास उपासाचे थालीपीठ...#ckps Smita Pradhan -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाची भाजणी नसल्याने मी साबुदाणा पीठ अरारोट पीठ आणि साबुदाणा वापरून हे थालीपीठ केलं आहे आणि माझ्या मुलीच्या हट्ट म्हणून हार्ट शेपमध्ये कट करुन तूपावर भाजले आहेत तर घरात बारस झाले या थालीपीठाचे दिलं जले थालीपीठ 😊 आता बारस झाले कसे करायचे ते बघू थालीपीठ... Rajashri Deodhar -
साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_तिसरा#कीवर्ड_साबुदाणा "साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे"साबुदाणा वडा तेलात तळून घ्यावे लागतात..तेलकट पदार्थ ज्यांना वर्ज्य आहेत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय.. साबुदाण्याचे खुसखुशीत अप्पे..खरच मस्त कमी तुपामध्ये आणि चटकदार होतात.. लता धानापुने -
-
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#cpm6#week6#उपवासाची (कोणतीही रेसिपी)साबुदाणा वडा तेलकट होतो आणि मुख्य म्हणजे तेलात फ्राय करायला गेलं की फुटतो आणि तेल उडत म्हणून मी कधी करायला बघत नाही पण आज मी हे साबुदाणा वडे आप्पेपत्रात थोड्या तेलात फ्राय केले, मस्तच झालेत. Deepa Gad -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#frमाझ्या घरी आम्हाला हे थालीपीठ अतिशय आवडते.मी हे पीठ बनवून ठेवते, म्हणजे इच्छा झाली की झटपट बनवू शकतो 😊. Deepali Bhat-Sohani -
-
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrतिसरा दिवस साबुदाणाआपण उपवासाला साबुदाणा वडा नेहमी करतो. साबुदाणा थालीपीठ पण छान होते,चला तर मग करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
उपवासाचे थालपीट (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#W15शिवरात्र स्पेशल ई-बुक चॅलेज रेसीपी Week-15 यासाठी तयार केलेले उपवासाचे खमंग थालीपीठ Sushma pedgaonkar -
-
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#उपवासाचे पदार्थ खुपजणांना आवडतातउपवासाचे थालीपीठ अगदी कमी पदार्थात तुम्ही करू शकता.बघा आज मी कसे केले आहे . Hema Wane -
उपवासाचा ढोकळा (upwasacha dhokla recipe in marathi)
उपवासाचे पदार्थ खूप पचण्यासाठी जड असल्याने साबुदाणा न खाता केलेले ही रेसिपी वाफवून केलेली आहे. Vaishnavi Dodke -
-
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
साबुदाणा राजगिरा थालीपीठ(Sabudana Rajgira Thalipeeth Recipe In Marathi)
#BRR उपवासाची ब्रेकफास्ट म्हणुन राजगिरा थालीपीठ Shobha Deshmukh -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#cpm6उपवासाचे थालीपीठ हे भाजणी मुळे खूपच हेल्दी होतात. थालीपीठ सर्वांचाच आवडीचा विषय आहे. आणि त्यातही बटाटा काकडी रताळे अशा पौष्टिक गोष्टी टाकल्या तर मग काय विचारायलाच नको चला तर मग पाहूया या थालिपीठाची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
-
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#fr आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याचे पारंपारीक पदार्थ केले जातात आज मी साबुदाणा वडे उपवासाला केले कसे विचारता चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
जैन साबुदाणा वडा (jain sabudana vada recipe in marathi)
#fr #उपवास रेसिपी मध्ये साबुदाणा वडा आहे. साबुदाणा वडा बटाटा वापरून बनवतात पण बटाटा हा जैन समाजात खात नाहीत, म्हणून बटाट्याला पर्याय म्हणून कच्च केळे वापरून साबुदाणा वडा बनवला आहे. पहा कसा झालाय तो. Shama Mangale -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️ Sanskruti Gaonkar -
फलहारी थालीपीठ (Falahari Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR"फलहारी थालीपीठ" एकादशी म्हटली की उपवास हा आलाच...,सोबत उपवासाचे बरेच पदार्थ पण आले. त्यातील थालिपीठ हा एक सर्वांचा आवडता पदार्थ...😋 Shital Siddhesh Raut -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#fr #उपवासाचे थालीपिठउपवसाला नेहमीच तेच ते खाऊन कंटाळा येतो. विशेषत: खिचडी खायला नको वाटते. मग यातूनच नवनवीन पदार्थांचा शोध सुरू होतो, आणि मग विविध फराळाचे पदार्थ बनवले जातात. अशावेळी सर्वच सुगरणींचा कस लागतो खरा पण काहीना काही करून त्या पदार्थांचा तोच तोपणा टाळतात. मीसुद्धा ही एक वेगळी व झटपट होणारी रेसिपी महाशिवरात्रीला केली, तसही आमच्याकडे खिचडीपेक्षा थालीपिठालाच विशेष प्राधान्य दिले जाते. Namita Patil -
साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
साबुदाणा भिजत घालायला वेळ नव्हता. म्हणून साबुदाणाचे हे वडे करून पाहिले. Vaishnavi Dodke
More Recipes
टिप्पण्या