पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#sp लहान मुलांना आवडणारी गोष्ट म्हणजे पास्ता. पास्ता स्पायसी न बनवता सॅलड बनवले तर कच्च्या भाज्या ही पोटात जातात सोबत.

पास्ता सॅलड (pasta salad recipe recipe in marathi)

#sp लहान मुलांना आवडणारी गोष्ट म्हणजे पास्ता. पास्ता स्पायसी न बनवता सॅलड बनवले तर कच्च्या भाज्या ही पोटात जातात सोबत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
1बाऊल
  1. 1 वाटी पास्ता
  2. 3-4 टेबलस्पूनमेओनेज
  3. 2 टेबलस्पूनफ्रेश क्रिम
  4. 1 टीस्पून मिरे पूड
  5. 1 टेबलस्पूनपास्ता साॅस
  6. 1बारीक चिरलेला कांदा
  7. 1टोमॅटो बारिक चिरलेला
  8. 1गाजराचे काप
  9. मीठ
  10. पुदिन्याचि पानं
  11. ऑरिगॅनो हर्ब

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    पाणी उकळायला ठेवा व मीठ आणि तेल घालून घ्यावे सोबत पास्ता घालून 10मिनिट शिजू द्यावे. तयार पास्ता पाणी काढून गार पाणी घालून थंड होऊ द्या. व थोडे तेल लावून घ्यावे.

  2. 2

    कांदा, टोमॅटो, गाजर कापून घ्यावे. पसरट भांड्यांत मेओनेज, साय घालून घ्यावे.

  3. 3

    मिरपूड आणि साॅस घालून घ्या.

  4. 4

    सर्व चांगले मिक्स करून घ्या आणि त्यात सर्व साहित्य घालून घ्यावे.

  5. 5

    सर्व एकजीव करून घ्यावे व सर्व्ह करावे. वरून ऑरिगॅनो हर्ब ही भुरभुरावे.मुलांना खूप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes