कोल्हापुरी मिसळ (kolapuri misal recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#FD लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती चटपटीत मिसळ,काही तरी चटपटीत झनांझनित खायची इच्छा होते तेव्हा मिसळ खायची इच्छा होते

कोल्हापुरी मिसळ (kolapuri misal recipe in marathi)

#FD लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती चटपटीत मिसळ,काही तरी चटपटीत झनांझनित खायची इच्छा होते तेव्हा मिसळ खायची इच्छा होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०मिनिटे
  1. 1 कपमोड आलेली मटकी,
  2. किंवा तुम्हाला मिक्स कडधान्य ची पाहिजे असेल तर मटकी मूग, चवळी वाटाणा घेऊ
  3. 1बटाटा
  4. 2कांदे
  5. कांदा लसूण चटणी,
  6. टोमॅटो

कुकिंग सूचना

२०मिनिटे
  1. 1

    पहिल्यांदा मटकी भाजून घ्यायची, कढ इत तेल तापत ठेवावे तोडे जास्त तेल घ्या,जीरे हिंग कढीपत्ता घालावा मग कांदा टाकून भाजून घ्या टमाटो परता.

  2. 2

    थोडे सुकखोबर मग त्यामधे कांदालसून चटणी घाला आणि परता, एक छोटा बटाटा घाला, मुटभर शेंगदाणा घाला भरपूर पाणी घाला आणि शिजू द्या

  3. 3

    उकळी आल्यावर थोडे दाने चे कुट घाला आणि कोथींबीर घाला,१० मिनट उकळू द्या,मग कांदा लिंबू,फरसाना सोबत सर्व्ह करा सोबत लादी पाव ठेवा,चमचमीत मिसळ तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes