रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)

Prabha Shambharkar @cook_26231806
रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
2 मेजरिंग कप स्वीट कॉर्न धुवून घेतले पाणी उकळवून त्यात स्वीट कॉर्न शिजु दिले
- 2
5 मिनिट नंतर स्वीट कॉर्न चे पाणी गाळुन काढुन घेतले सर्व साहित्य एकत्र काढुन घेतले एका वाटी मध्ये सर्व स्वीट कॉर्न त्यात् तांदुळ चे पीठ तिखट मीठ चाट मसाला लिम्बु काली मिर्च पावडर सर्व एकत्र करुन 5 मिनिट झाकुन् ठेवले
- 3
गैस वर कढाई ठेऊन त्यात तेल टाकले आणि मंद आचेवर सर्व स्वीटकार्न क्रिस्पी असे तळून घेतले कांदा शिमला मिरची इ कापुन घेतले आणि त्याच कढाई तेल काढुन ठेऊन थोड्या। तेलात कांदा मिरची सर्व मसाले टाकून त्यात स्वीट कॉर्न टाकले
- 4
चाट मसाला लिम्बु टाकुन चाट सर्व्ह केले। खुप च छान होते टेस्टी तुम्ही पण करून बघा आणि कुकस्नाप करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकआजची ही रेसिपी पावसाळा त खायला मजा येते पावसाळ्यात कॉर्न चे आपण पुष्कळ प्रकार करू शकतो आणि खाऊ पण शकतो कणीस हे आपण भाजून खाऊ शकतो त्याचा उपमा करू शकतो आणि पुष्कळ प्रकारच्या डिशेश बनवून खाऊ शकतो मी पावसाळ्यात कॉर्न चे वेगवेगळे प्रकार करत असते तशी ही रेसिपी पौष्टिक आणि सात्विक आहे Maya Bawane Damai -
स्वीट कॉर्न, मयोनिज सँडविच (sweet corn sandwich recipe in marathi)
#GA4 #week8#स्वीट कॉर्न सँडविचमी गोल्डन अप्रन मध्ये कॉर्न हे की वर्ड ओळखून आज स्वीट कॉर्न सँडविच बनवलेछोट्या भुके साठी हे संडविच उत्तम आहे चवी ला पण छान .. Maya Bawane Damai -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
स्वीट कॉर्न स्पायसी चाट (Sweet corn spicy chaat recipe in marathi)
#MLR"स्वीट कॉर्न स्पायसी चाट" गर्मीच्या दिवसांमध्ये स्वीट कॉर्नचे सेवन खूपच आरोग्यदायी मानले जाते.मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यामुळे ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. त्यात पटकन तयार होत असल्याने गर्मीमध्ये किचन मध्ये तासंतास घालवायची गरजही नाही...😊 Shital Siddhesh Raut -
स्वीट कॉर्न कबाब रेसिपी (sweetcorn kabab recipe in marathi)
अत्यंत अत्यंत पौष्टिक अशी रेसिपी तयार करण्यात आलेली आहे अत्यंत चवदार असे स्वीट कॉर्न कबाब खाण्यास तयार आहेत Prabha Shambharkar -
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला..... Varsha Deshpande -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
कॉर्न चाट ही माझ्या नवऱ्याची छोटीशी भूक भागवणारी. दर वेळी घरी मक्का आणला की ह्यांना लगेच कॉर्न चाट करून पाहिजे असतो. आजही ऑफिस मधून आल्या वर कॉर्न चाट बनवून दे अशी फर्माईश, मग बनवून दिला लगेच. मग म्हटलं चला मैत्रिणीनं बरोबर शेअर करू आपली ही पण छोटीशी रेसिपी. Pallavi Maudekar Parate -
स्वीट कॉर्न बटर मसाला (Sweet Corn Butter Masala Recipe In Marathi)
मी संपदा शृंगारपुरे मॅडम ने केलेली स्वीट कॉर्न बटर मसाला रेसिपी कुकस्नॅप केली.खूपच टेस्टी झाली.मी वाफवलेले कॉर्न सुध्धा बटर मध्ये परतून घेतले...डबल धमाका😋😂 Preeti V. Salvi -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsशनिवार स्वीट कॉर्न सूप स्वीट कॉर्न सूप मध्ये omega 3 fatty acids असतात त्यामुळे heart-related issues कमी होतो. कॉर्न फ्लोअर हे dried yellow corn पासून बनवलेली पावडर आणि कॉर्न स्टार्च हे खूप बारीक पांढरी पावडर असते आणि ती बनवतात starchy part of a corn kernel. कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च मध्ये जास्त प्रमाणात calories, carbs (साखरेप्रमाणे )असतात त्यामुळे weight reduction अडथळा निर्माण होतो तसेच blood sugar levels वाढविते त्यामुळे heart health ला धोका निर्माण होतो. यामुळे मी शक्यतो तरी कॉर्न फ्लोअरमध्ये आणि कॉर्न स्टार्च वापरत नाही. Rajashri Deodhar -
स्वीट कॉर्न सूप (sweet cornsoup recipe in marathi)
#hs#सूप प्लॅनर#स्वीट कॉर्न सूप Rupali Atre - deshpande -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
जेवणाच्या वेळेशिवाय मधल्या वेळेत मुलांपासून मोठयापर्यंत सर्वांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यासाठी दुय्यम पदार्थ आपण ' कॉर्न चाट करू शकतो.' Manisha Satish Dubal -
हेल्थी पंचडाळ स्वीट कॉर्न पॅनकेक (panchadal sweet corn pancake recipe in marathi)
#पॅनकेकमी 5 डाळींचे अणि स्वीट कॉर्न चा वापर करून सकाळचा नाश्ता हा हेल्थी करायचा प्रयत्न केला आहे Anuja A Muley -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
स्वीट कॉर्न उसळ (Sweet Corn Usal Recipe In Marathi)
#GRU.. पावसाळ्यात मका भरपूर उपलब्ध असतो. अशावेळी मक्याचे निरनिराळे पदार्थ करायला मजा येते. म्हणून मी आज केलेली आहे स्वीट कॉर्न उसळ. यासाठी थोडे कोवळे दाणे असले की छान होते. लवकर शिजतात दाणे. Varsha Ingole Bele -
-
चटपटीत स्वीटकार्न उपमा रेसपी (sweet corn upma recipe in marathi)
सध्या मार्केटमध्ये स्वीट कॉर्न बुट्टा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो त्याचीच एक रेसिपी मी आज तयार केलेली आहे चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||चटपटीत स्वीट कॉर्न उपमा रेसिपी ||स्वीट कॉर्न उपमा रेसिपी Prabha Shambharkar -
क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न (fried sweetcorn recipe in marathi)
#GA4#week 8:- sweet corn.Golden appron मधील स्वीट कॉर्न या थीम नुसार बनाना क्रिस्पी फ्राइड स्वीट कॉर्न हा पदार्थ बनवीत आहे.अतिशय झटपट होणारा क्रिस्पी पदार्थ आहे. झटपट होणारा स्नॅक्स पदार्थ आहे. हॉटेल मध्ये स्टार्टर डिश म्हणून प्रसिद्ध आहे. rucha dachewar -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न टिक्की (sweet corn tikki recipe in marathi)
संडे संध्याकाळ म्हणजे चहासोबत काहीतरी चटपटीत,चमचमीत झालं पाहिजे...मग बनवल्या मस्त टिक्की.... Preeti V. Salvi -
नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी (naralachya dudhatil sweet corn curry recipe in marathi)
#cfमी जेव्हा जेव्हा ही नारळाच्या दुधातील स्वीट कॉर्न करी बनवते तेव्हा 'आज काय खास' असाच रिप्लाय असतो. अतिशय टेस्टी लागते ही करी. नक्की करून पहा. Shital Muranjan -
स्वीट कॉर्न फ्रूट चाट (मसाला) (sweet corn fruit chaat recipe in marathi)
#cpm7 week7: स्वीट कॉर्न फ्रूट चाट मसाला हा नाश्ता सकाळचा किंव्हा संध्याकाळ चां लाईट अगदी हलका फुलका नाश्ता आहे.,,,🌽 आमच्या घरात सर्वांना आवडतो. Varsha S M -
क्रीमी अल्मोंड कॉर्न सूप (creamy almond corn soup recipe in marathi)
#सूप सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली काहीतरी गरम काहीतरी सुंदर असं बनव. मग काय लागले कामाला . घरी स्वीट कॉर्न दिसले बदाम होत्याच बटर पण होते. मग काय झाली एक सुंदर फ्रेश अशी सूप ची रेसिपी. Rohini Deshkar -
स्टर फ्राय कॉर्न (stir fry corn recipe in marathi)
#cooksnap... आज मी Preeti V. Salvi ताईंची स्टर फ्राय कॉर्न ही रेसिपी बनवली. विकेंड ला संध्याकाळी चहा सोबत चटपटीत काहीतरी खायची जूनी सवयच म्हणा... पण आज सकाळी फ्रिज उघडला आणि कॉर्न वर लक्ष गेले... ते जणू मला विचारत होते... आज आमचा काय बेत... म्हटलं बघते तुमच्या कडे संध्याकाळी... आणि योगायोगाने सर्च केले तर प्रीती ताईंची हे झटपट.. चटकदार रेसिपी माझ्या नजरेस पडली... आजचा चहा... अगदी फारमात.. गरमागरम स्टर फ्राय कॉर्न सोबत Dipti Warange -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hsसूप प्लॅनरशनिवार-कॉर्न सूप Manisha Shete - Vispute -
स्वीट कॉर्न सूप.. (sweet corn soup recipe in marathi)
#सूपकॉर्न चे सूप माझ्या अहोना खूप आवडते. दोन दिवसांपूर्वीच कॉर्न घरात आले.. पण कामाच्या व्यापामुळे करू शकले नाही... त्याचा परिणाम असा झाला की... अहोनी माझ्या वर शब्द सूमनानी वर्षाव केला...आता तूम्ही अंदाज बाधू शकता.. की ते शब्दसूमन किती प्रेमाने बोलले असतील... कारण घरोघरी मातीच्या चुली.. त्यामुळे वेगळे सांगायला नको.. असोरागारागाने का होईना.. त्यांचासाठी त्यांच्या आवडीचे सूप केले ते महत्वाचे... नाही का..चला तर मग तूम्ही या आस्वाद घ्यायला.. . स्वीट कॉर्न सूप चा.... 💕💃. Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13872208
टिप्पण्या (4)