इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न (masala corn recipe in marathi)

#cpm7 week - 7 स्वीट कॉर्नचे आपण अनेक प्रकार बनवतो परंतु हा इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न खूपच टेस्टी यम्मी लागतो. आम्ही असेच शॉपिंगला गेलो होतो तिथेही डीश टेस्ट केली. खूप आवडली.व कमी वेळात झटपट तयार होते व healthy... त्यामुळे मीही डिश बनवली. तुम्हीही नक्की करून पहा. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते ?
इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न (masala corn recipe in marathi)
#cpm7 week - 7 स्वीट कॉर्नचे आपण अनेक प्रकार बनवतो परंतु हा इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न खूपच टेस्टी यम्मी लागतो. आम्ही असेच शॉपिंगला गेलो होतो तिथेही डीश टेस्ट केली. खूप आवडली.व कमी वेळात झटपट तयार होते व healthy... त्यामुळे मीही डिश बनवली. तुम्हीही नक्की करून पहा. चला तर पाहुयात काय साहित्य लागते ते ?
कुकिंग सूचना
- 1
प्रथम स्वीटकॉर्नचे दाणे स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून घ्यावेत. कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
- 2
गॅसवर एका पॅनमध्ये तूप टाकावे. गरम झाल्यावर त्यात स्वीटकॉर्नचे दाणे टाकून चार ते पाच मिनिटे परतत राहावे. थोडासां कलर बदलला व थोडेसे मऊ झाल्यानंतर गॅस बंद करावा.
- 3
नंतर त्यात चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो, कांदा,टाकून मिश्रण ढवळून पाच मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्यात तिखट, काळे मीठ, साधे मीठ, चाट मसाला,चार थेंब लिंबू रस,दोन चिमूट साखर, धना जिरा पावडर टाकुन मिक्स करावे.
- 4
झटपट तयार झाले आपले इन्स्टंट चटपटा मसाला कॉर्न...👌 डिश सर्व्ह करताना तयार मसाला कॉर्न त्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटोचे फुल लावून सर्व्ह करावे. अत्यंत टेस्टी टेस्टी लागतो व त्या बरोबर गवती चहाची पाने, तुळस पाने व गूळ टाकलेला ग्रीन टी द्यावा. अहाहा.. भन्नाट... खूप मजा येते. चला तर टेस्ट करूया....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टेस्टी स्वीटकॉर्न भेळ (tasty sweetcorn bhel recipe in marathi)
#GA4 #week26 आपण नेहमी साधी भेळ खातो परंतु काहीतरी चेंज म्हणून मी टेस्टी स्वीट कॉर्न भेळ केली आहे .खूपच यम्मी लागते ...चला पाहुयात ... Mangal Shah -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#cpm7#स्वीट काॅर्न मसाला. झटपट होणारी गरमागरम मसालेदार चटपटीत रेसिपी . स्वीट कॉर्न मसाला Suchita Ingole Lavhale -
टेस्टी स्वीट कॉर्न सॅलड (tasty sweet corn salad recipe in marathi)
#sp नेहमीच आपण गाजर, टोमॅटो काकडीची सॅलड करतो . परंतु स्वीट कॉर्न सॅलेड खुपच छान लागते . आंबट, गोड,काळ्या मिठामुळे चव भन्नाट लागते .कसे करायचे ते पाहूयात ? Mangal Shah -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7#मसाला स्वीट कॉर्न Manisha Shete - Vispute -
चीजी स्पिनॅच कॉर्न सँडविच(Cheesy Spinach Corn Sandwich Recipe In Marathi)
#SDR समर डिनर रेसिपी - उन्हाळ्यात गरमीमुळे जेवण जात नाही. अशावेळेस आपण स्नॅक्स जसे- उत्तप्पा, इडली, सॅंडविचेस बनवतो. मी सँडविच मधूनच पालक व कॉर्न टाकून वेगळ्या प्रकारे सँडविच बनवला . खूपच टेस्टी व यम्मी लागतो. चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
स्वीट कॉर्न बटर मसाला - थाळी (sweet corn masala butter thali recipe in marathi)
#cpm7#स्वीट कॉर्न मसाला Sampada Shrungarpure -
चिझ कॉर्न मसाला (cheese corn masla recipe in marathi)
#cpm7पावसाळा आणि भुट्टा मस्त समिकरण.पहिले भुट्टे फक्त पावसाळ्यातच मिळायचे. आताच स्वीट कॉर्न बाराही महिने. मिळतात. कॉर्न माझ्या आवडीचा आहे. म्हणून त्याच्या विविध रेसिपी मी बनवते बाटली ची आवडती रेसिपी मी शेअर करते आहे. Deepali dake Kulkarni -
स्वीट कॉर्न मसाला भाजी (sweet corn masala bhaji recipe in marathi)
#cpm7 कूकपॅड रेसिपी मॅगझिन week 7 थीम साठी मी आज माझी स्वीट कॉर्न मसाला भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
स्वीट कॉर्न मसाला (sweet corn masala recipe in marathi)
#cpm7 पावसाळ्यात रिमझिम पावसात बाहेर पडल्यावर गरमगरम तिखट , चाटमसाला लिंबु लावलेले भाजलेले कणिस खाण म्हणजे स्वर्ग सुखच असत पावसाळ्यात मार्केट मध्ये भरपुर कणस दिसतात आज मी स्वीट कॉर्न मसाल्याचे २ प्रकार दाखवणार आहे चला बघुयामक्याच्या कणसात फायबर मोठ्या प्रमाणात असते ते खाल्यांने डायजेशन सुधारते. शरीराला उर्जा मिळते. दृष्टी सुधारते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. हाडे बळकट होतात. Chhaya Paradhi -
-
-
स्टर फ्राय कॉर्न (stir fry corn recipe in marathi)
#cooksnap... आज मी Preeti V. Salvi ताईंची स्टर फ्राय कॉर्न ही रेसिपी बनवली. विकेंड ला संध्याकाळी चहा सोबत चटपटीत काहीतरी खायची जूनी सवयच म्हणा... पण आज सकाळी फ्रिज उघडला आणि कॉर्न वर लक्ष गेले... ते जणू मला विचारत होते... आज आमचा काय बेत... म्हटलं बघते तुमच्या कडे संध्याकाळी... आणि योगायोगाने सर्च केले तर प्रीती ताईंची हे झटपट.. चटकदार रेसिपी माझ्या नजरेस पडली... आजचा चहा... अगदी फारमात.. गरमागरम स्टर फ्राय कॉर्न सोबत Dipti Warange -
कॉर्न कटलेट (corn cuttels recipe in marathi)
#bfrएकेकाळी कॉर्न फक्त पावसाळ्याच्या दिवसात मिळायच्या, पण आजकाल स्वीट कॉर्न जवळजवळ प्रत्येक हंगामात मिळतो. कॉर्न पासून तुम्हाला हवं ते बनवा, मग ते स्वीट कॉर्न सूप असो, स्वीट कॉर्न हलवा किंवा ब्रेकफास्ट, स्नॅक्स साठी बनवा खूप टेस्टी कॉर्न टिक्की /पॅटीज जे आज आपण बनवत आहोत.... Vandana Shelar -
मिक्स फ्रुट स्वीट कॉर्न मिल्क रबडी (mix fruit sweet corn milk rabadi recipe in marathi)
#दूधआयत्यावेळेस स्वीट डिश बनवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. घरात उपलब्ध असणाऱ्या फळां मधूनही रबडी बनवता Tasty and healthy. Shilpa Limbkar -
-
स्वीट कॉर्न फ्रूट चाट (मसाला) (sweet corn fruit chaat recipe in marathi)
#cpm7 week7: स्वीट कॉर्न फ्रूट चाट मसाला हा नाश्ता सकाळचा किंव्हा संध्याकाळ चां लाईट अगदी हलका फुलका नाश्ता आहे.,,,🌽 आमच्या घरात सर्वांना आवडतो. Varsha S M -
मुग चणे सॅलड इन टोमॅटो बास्केट्स.. (moong chane salad in tomato basket recipe in marathi)
#sp माझी 151वी रेसिपी .... पाहताक्षणी मोहवून टाकणारे मूग चणे सलाड इन टोमॅटो बास्केटस् तयार केले .पाहुयात कसे करायचे ते ..… Mangal Shah -
स्वीट कॉर्न सूप (sweet corn soup recipe in marathi)
#hs#स्वीटकॉर्नसूप#सूप#कॉर्नसूप#कॉर्नस्वीट कॉर्न सूप हे पूर्ण जगभरात फेमस असे सूप आहे जे प्रत्येक ठिकाणी आहारातून घेतले जाते या सूपचा गोड आणि रांची असा टेस्ट असल्यामुळे सगळ्यांनाच खूप भावतो करायलाही अगदी सोपा आहे पण आपल्याला वर्षभर बाजारातून मिळतो फ्रेश कॉर्न पासून हे सूप तयार करून घेतले पाहिजे खूपच छान टेस्ट लागतो त्याच्या थोड्या क्रची अशा भाज्या ठेवायच्या म्हणजे अजून टेस्ट छान लागतो स्वीट कॉर्न म्हणजेच मक्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर आणि अॅन्टीऑक्सिडंट यांसारखी पोषक तत्व असतात. स्वीट कॉर्न शिजवल्यानंतर त्यामध्ये 50% अॅन्टीऑक्सिडंट वाढतात. याव्यतिरिक्त शिजलेल्या मक्यामध्ये मुबलक प्रमाणात फेरुलिक अॅसिड असतं जे कॅन्सरसारख्या घातक आजारांपासून लढण्यासाठी मदत करतात.स्वीट कॉर्नमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि कॅरोटेनॉयड्स अस्तित्वात असतात. जे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मक्याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते स्वीट कोन मध्ये बऱ्याच प्रमाणात आयर्न असते जे आपल्याला मिळते शरीरात रक्ताची कमतरता दूर होतेस्वीट कोन पासून सूप तयार करून आहारातून घेतले तर वरील दिल्याप्रमाणे बरेच आपल्याला आरोग्य फायदे मिळतात Chetana Bhojak -
चीझी स्वीट कॉर्न मसाला (cheese sweet corn masala recipe in marathi)
#cpm7#magazine recipe#week7पावसाळ्याच्या दिवसात गरम गरम मका खाणे म्हणजे क्या बात है.आणि हा कॉर्न मसाला अगदी झटपट पटकन होतो चविला अप्रतिम असा लागतो चीज असल्यामुळे बच्चेकंपनी खुश 😀मी दोन प्रकारचे मसाला कॉर्न बनवले एक साधा व एक चीज घालून तर बघूया Sapna Sawaji -
हेल्दी कॉर्न सूप (healthy corn soup recipe in marathi)
#HLRसर्वांना weight loss साठी असे कॉर्न सूप Anjita Mahajan -
-
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला..... Varsha Deshpande -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
-
मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही (corn in gravy recipe in marathi)
#cpm7 " मसालेदार कॉर्न इन ग्रेव्ही " माझी आवडती रेसिपी, चवीला गोडसर असलेले मक्याचे दाणे, आणि सोबत ही मस्त अशी मसालेदार ग्रेव्ही....👌👌 म्हणजे सोने पे सुहागा...नक्की करून पाहा, यम्मी अशी मस्त चमचमीत डिश...!! Shital Siddhesh Raut -
कॉर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
भेळ हा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ. त्याचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. अशी ही आपल्या आवडणारी यम्मी यम्मी कॉर्न 🌽 भेळ.... Anjita Mahajan
More Recipes
टिप्पण्या (6)