डाळ वांग (daal vang recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व डाळी तुरीची डाळ, चना डाळ, मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतले.
- 2
नंतर वांगं, टमाटर हिरव्या मिरच्या, लसुण पाकळ्या, कापून घेतले.
- 3
नंतर सर्वडाळी एकत्र करून धुवून घेतले चिरलेले वांगं, टमाटर हिरव्या मिरच्या टाकून कुकरमध्ये शिजवून घेतले.
- 4
नंतर कुकर गार झाल्यावर शिजलेली डाळ बाहेर काढून रवीने घुसळून घेतली.
- 5
एका पातेल्यात तेल गरम करून त्यात मोहरी हिंग बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता, लाल मिरची ची फोडणी करून घेतली.
- 6
नंतर त्यात तिखट मीठ हळद, सांबार मसाला चिमूटभर मीठ साखर टाकून घोडलेली डाळ टाकून मिक्स करून उकळून घेतले
- 7
नंतर डाळ वांगं तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग अशी रेसीपी आहे की जी आपण पोळी किंवा भाकरी सोबत खाऊ शकतो. Dipali Pangre -
चना दाळकांदा (chana dal kanda recipe in marathi)
#cf #चना करी 🤤मध्यप्रदेश स्पेशल मेनू Madhuri Watekar -
चना डाळ वडा (chana daal vada recipe in marathi)
#SR #डाळ वडा 😋#सनासुदीला वडे नैवेद्य ही महत्त्वपूर्ण असतेचटपटीत चटणी,साॅस सोबत अप्रतिम लागते. Madhuri Watekar -
वऱ्हाडी डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf#वर्हाडी डाळ वांगआमच्या कडे डाळ वांग सर्वांना खूप आवडते मग भाजी अथवा वरणा ची पण गरज नसते. Rohini Deshkar -
डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf #cooksnep करी स्पेशल रेसिपीसाठी मी माधुरी शहा मॅडम ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाली भाजी. मी प्रमाण वाढवले आहे. मी 1-2 मसाले बदलले आहे. Sujata Gengaje -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#cf डाळ वांग पटकन व झटपट लवकर होणारी रेसिपी आहे डाळ वांग आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवडतं वांग्याची भाजी भरलं वांग खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर हे असं हलक फुलक डाळ वांग नक्की करून व खाऊन बघा 😀मी आज डाळ वांग भातासोबत सर्व्ह केलेडेकोरेट साठी मी भाताची छोटी छोटी बदकाचे पिल्ले केली कशी वाटली ते नक्की सांगा😊😛 Sapna Sawaji -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल डाळ वांगनावीन्यपूर्ण खाद्य संस्कृती ने नटलेला हा महाराष्ट्र आहे यातील खान्देश म्हंटला की हिरवी वांगी डोळ्यासमोर येतात अतिशय चविष्ट असतात या वांग्याना खूप चव असते...भाजी मध्ये पण खूप प्रकार असतात.घोटलेले वांग्याची भाजी,भरीत,डाळ वांग,मसाले वांगी ही खूप प्रसिद्ध आहेत...चला तर रेसिपी पाहुयात.... Shweta Khode Thengadi -
डाळ वांग (dal vang recipe in marathi)
थंडीत च्या दिवसात गरमा गरम डाळ 🍆 खाण्याची वेगळीच मजा. SONALI SURYAWANSHI -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
आठवड्यातील ट्रेडींग रेसिपीवाटली डाळ ही महालक्ष्मी, गणपती बाप्पा नैवेद्य दाखवतात 😋 Madhuri Watekar -
कांद्याच्या पातीची भाजी (kandyachya patichi bhaji recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुक Week 4# कांद्याची पात 😋😋😋 Madhuri Watekar -
मटकी च्या डाळीचे वडे (matkichya daliche vade recipe in marathi)
#hr#happyholi💜🧡💛#मटकीच्या डाळीचे वडे😋होली केला वड्या नैवेद्य असतो म्हणून मी केले. Madhuri Watekar -
दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण (dodkyache mix daliche varan recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे#माझ्या आवडीची रेसिपी#दोडक्याचे मिक्स डाळीचे वरण😋😋 Madhuri Watekar -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
कुकस्नॅप्स रेसिपी😋उन्हाळ्यात आंबा भरपूर प्रमाणात असतातचैत्र महिन्यात आंबे डाळीचा नैवेद्य असतो.🌺 Madhuri Watekar -
मिक्स डाळीचा ढोकळा (Mix Dalicha Dhokla Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चना डाळ रेसिपी चॅलेज 😋😋चना डाळ वापरून बनवलेला ढोकळा 🤤🤤 Madhuri Watekar -
अंडा करी (Egg Curry Recipe In Marathi)
#BKR#भाज्या आणि करी रेसिपी चॅलेज 😋😋#अंडा करी 😋😋😋 Madhuri Watekar -
डाळ मखनी (dal makhni recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज ई-बुकWeek 4#डाळ मखनी😋😋 Madhuri Watekar -
विदर्भ स्टाईल डाळ वांग (daal vang recipe in marathi)
#cf#डाळवांगपालक डाळ भाजी, डाळ वांग ,हिरव्या पाले भाज्यांमध्ये डाळ टाकून आपण तयार करतो ज्यामुळे आपल्याला एकाच पदार्थ पासून प्रोटीन ,मिनरल्स ,विटामिन्स मिळतात. अशा प्रकारच्या रस्सा भाज्या वन पॉट मील असतात एकदा तयार केले की पोळी, भाकरी, भाताबरोबर छान लागते . माझे सासर विदर्भ चे असल्यामुळे विदर्भाचे बरेच पदार्थ खाल्लेली आहे आणि बनवलेले ही आहे डाळवांगे हा पदार्थ खाण्यात आलेला आहे. जो टेस्ट मी खाल्ला आहे तोच बनवण्याचा प्रयत्न केला आहे.मला असे वाटते की भाजी जास्त घोटलेली नसावी आपल्याला डाळीचा ही आनंद आणि भाजीचा ही आनंद घेता यायला पाहिजे प्रत्येक बाईट मध्ये वांग्याचा टेस्ट डाळी बरोबर यायला पाहिजे. म्हणजे ओवर कुक नकोडाळ आणि भाजी दोन्हींचा टेस्ट बरोबर यायला हवारेसिपी तून बघूया कशी झाली डाळ वांगे Chetana Bhojak -
वडा सांबर (vada sambar recipe in marathi)
#EB6 #W6#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज Week 6#वडा सांबर😋😋😋 Madhuri Watekar -
-
-
मुगाचे पकोडे (moonga che pakoda recipe in marathi)
पाऊस पडतोय काही गरमागरम भजी, पकोडे ची मज्जा काय लयभारी असते😋 Madhuri Watekar -
-
मिश्रडाळीचे अप्पे(Mix Dal Appe Recipe In Marathi)
मिश्र डाळीचे अप्पे अतिशय पोष्टीक सर्व डाळी आपण खात रोज वापरत नाही नवीन नवीन मिश्र डाळीचे डिश कधी पराठे, फोडणीचे वरण करून मुलांना खायला देतो. Madhuri Watekar -
मिक्स डाळीचे वडे (mix daliche vade recipe in marathi)
#cpm5 #Week5#रेसीपी मॅगझीन#मिक्स डाळीचे वडे😋 Madhuri Watekar -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील#खिचडी😋बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी Madhuri Watekar -
-
केळ फुलाची भाजी (kela fulachi bhaji recipe in marathi)
मला केळफूल माझ्या काकु कडे मिळाले केळ मार्केट मध्ये मिळुन जाईल पण केळफूल मिळणे अशक्य आहे तर मी केळफूला ची भाजी पहिल्या बनवली खुप छान वाटली😋 Madhuri Watekar -
कोहळ्याची भाजी🤤 (Kohaḷyaci bhaji recipe in marathi)
# साप्ताहिक डिनरप्लॅनर##शनिवार## भोपळा भाजी#😋 Madhuri Watekar -
डाळ वांग (daal vanga recipe in marathi)
आज फ्रिज मधे आज वांगे दिसले... भाजी झाली होती आत्ता काही तरी भाजी ला पर्याय म्हणून हा साधा सरळ सोप्पं.... Devyani Pande -
बिन्स भाजी (घेवडा भाजी) (beans bhaji recipe in marathi)
कुकपॅडची शाळा सत्र दुसरेहोमवर्क पोस्ट रेसिपीज चॅलेंजदत्तगुरुची आवडती भाजीश्रावणीघेवडा भाजी😋😋 Madhuri Watekar
More Recipes
- राजगिऱ्याचे शुगर free लाडू (rajgirayache sugar free ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
- कुरकुरीत उपवासाची भगर चकली (kurkurit upwasachi bhagar chakli recipe in marathi)
- फ्रुट सँलड (fruit salad recipe in marathi)
- "ड्रायफ्रूट मोदक" (dryfruit modak recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14749134
टिप्पण्या (2)