बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#kr
#भारतीय वन पाॅट मील
#खिचडी😋
बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी

बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)

#kr
#भारतीय वन पाॅट मील
#खिचडी😋
बाजरीची खिचडी पचायला हलकी वजन कमी करण्यासाठी फार उपयोगी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1 कपबाजरी
  2. 1/2 कपमुगाची डाळ
  3. 1/4 कप तांदूळ
  4. 1टमाटर
  5. 1कांदा
  6. 3-4हिरव्या मिरच्या
  7. 1/2 टीस्पूनतिखट
  8. 1/3 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. सांबार
  12. फोडणी साठी तेल
  13. कढीपत्ता

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम बाजरी ७-८ तास भिजत घालून ठेवली.

  2. 2

    नंतर बाजरी, मुगाची डाळ, तांदुळ कुकरमध्ये शिजवून घेतले.

  3. 3

    नंतर टमाटर,कांदा, हिरव्या मिरच्या, सांबार कापून घेतले.

  4. 4

    एका कढईत तेल गरम करून मोहरी ची फोडणी करून कांदा मिरची टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले नंतर त्यात तिखट मीठ हळद टाकून टमाटर टाकल्यावर थोडे वेळ शिजवून घेतले.

  5. 5

    नंतर त्यात कुकरमध्ये शिजवून घेतलेली बाजरी फोडणी टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.

  6. 6

    बाजरीची खिचडी तयार झाल्यावर डीश सर्व्ह केली.(लोणच्या सोबत खाऊ शकता)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes