चॉकलेट चोको चिप्स आईस्क्रीम (chocolate choco chips ice cream recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

चॉकलेट चोको चिप्स आईस्क्रीम (chocolate choco chips ice cream recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमव्हिपिंग क्रीम
  2. 400 ग्रॅमकडेन्स मिल्क
  3. 1/2 कपकोको पावडर
  4. 2 टीस्पूनकॉफी पावडर
  5. 1 कपदूध
  6. 1/2 कपचोको चिप्स

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    मोठया बाउल मध्ये क्रीम घेऊन ती सॉफ्ट पीक येईपर्यंत फेटून घ्या.नंतर त्यात कॅडेन्स मिल्क टाकून 2-3 मिनिटे पुन्हा फेटून घ्या.

  2. 2

    आता एका भांड्यात दूध, कोको पावडर, कॉफी पावडर छान मिक्स होईपर्यंत गरम करा. थंड झाले की क्रीम मध्ये ओतून चमच्याने मिक्स करा.

  3. 3

    चोको चिप्स टाकून अलगद मिक्स करा. आणि एअरटाईट डब्यात ठेऊन 10-12 तास फ्रिजर मध्ये सेट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

Similar Recipes