कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)

#पन्हे # उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात हिरव्यागार आंबट कैऱ्या यायला लागतात. मग पन्हे, लोणची, गुळंबा, मोरंबा हे पदार्थ बनवायला सुरवात होते. घरी कोणी पाहुणे आले की त्याचे स्वागत थंडगार पन्हाने होते. हे पन्हे कोणाला आवडत नाही असे होत नाही. चला पाहुया कसे बनवायचे ते.
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#पन्हे # उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात हिरव्यागार आंबट कैऱ्या यायला लागतात. मग पन्हे, लोणची, गुळंबा, मोरंबा हे पदार्थ बनवायला सुरवात होते. घरी कोणी पाहुणे आले की त्याचे स्वागत थंडगार पन्हाने होते. हे पन्हे कोणाला आवडत नाही असे होत नाही. चला पाहुया कसे बनवायचे ते.
कुकिंग सूचना
- 1
कैऱ्या स्वच्छ धुऊन त्या कुकर मधून उकडून घ्याव्यात.
- 2
उकडलेल्या कैऱ्यांची साले काढून त्याचा गर काढून घ्यावा
- 3
गुळ बारीक करून घ्यावा. कैरीचा गर आणि गुळ मिक्सर मधून फिरवून घ्यावे.
- 4
कैरी आणि गुळाच्या मिश्रणात वेलची पावडर आणि केशराचे पाणी घालून मिक्स करून घ्यावे.
- 5
सर्व एकत्र ढवळून घ्यावे. आणि एका जार मध्ये भरून ठेवावे. पाहिजे तेव्हा ग्लासमध्ये थोडे पन्हे घेऊन त्यात थंड पाणी बर्फ घालून ढवळून घ्यावे.थंडगार पन्हे तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीचे पन्हे (kairichi panhe recipe in marathi)
#kairi#कैरीपन्हे#कैरी#drinkरेसिपी बरेच दिवसांपासून तयार होती पोस्ट करायचे विसरले होते त्यामुळे आता पोस्ट करत आहे उन्हाळ्यात कैरीचे पन्हे आपल्याला आतून गारवा देते ज्या लोकांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो अशा लोकांना कैरीचे पन्हे नक्कीच रोजच्या आहारातून घेतले पाहिजेकैरी पन्हें पिल्याने पाचन ही सुधारते पोटाचे बरेच विकार बरे होतात ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि कैरीचे पन्हे बनवताना गुळाचा वापर केला तर अजून पन्हे पौष्टिक होतेरेसिपितून नक्कीच बघूया कैरीचे पन्हे Chetana Bhojak -
पारंपारिक पद्धतीने भाजलेल्या कैरीचे पन्ह (bhajlelya kairiche panha recipe in marathi)
#jdr "पारंपारिक पद्धतीने भाजलेल्या कैरीचे पन्हे" कमी साहित्यात होणारे, अत्यंत चविष्ट लागणारे.. ओरिजनल,ना कोणता रंग, ना केशर.. कोणत्याही तामझामाची गरज नाही... परिक्षा संपल्या, सुट्टी पडली की लगेच गावी पळायच.. गावी खुप मज्जा करायची. उन्हाळ्याचे दिवस झाडावर झोके बांधायचे , झाडावरच्या कैऱ्या दगड मारून पाडायच्या, बोरीच्या झाडाखालची बोर गोळा करायची, असे बरेच उद्योग चालू असायचे .पन्ह बनवताना या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या.. कैऱ्या आणल्या की त्या चुलीत भाजायच्या मग आजी पन्हे बनवुन ठेवायची. खेळून आले की लगेच ताक किंवा पन्ह भरलेला ग्लास आजी हातात द्यायची..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी..भाजलेल्या कैरीचे पन्हे खुप टेस्टी लागते.. त्याला मस्त वास आणि चव असते..तर हे पन्हे कसे बनवायचे ते बघुया.. लता धानापुने -
कैरी पन्हे
कैरी चे पन्हे गर्मी मध्ये पियाला खूप छान वाटते...आणि आता कैऱ्या भेटतात पण ....तर मग चला बनवू ...कैरीचे पन्हे... Kavita basutkar -
कैरीचे पन्हे (kairi panhe recipe in marathi)
उन्हाळ्यात मनाला देहाला ऊर्जा व शीतलता देणारे हे पन्हे. नुसते म्हणले तरी प्यायची इच्छा होते असे. Sanhita Kand -
-
थंडगार -कैरीचे पन्हे (thandagaar kairichi panha recipe in marathi)
#jdrकैरी म्हंटले की खासकरून महिलांच्या तोंडाला पाणी सुटते..कैरीचे खूप प्रकार आहेत..त्यातला समर ड्रिंक कैरीचे पन्हे हा एक प्रकार मी आज दाखवत आहे... कच्ची कैरी ही शरीरातली उष्णता कमी करते आणि आंबा हा उष्णता वाढवतो...म्हणून उन्हाळ्यात कैरीचे पन्हे केले जाते...चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#Kkrकैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करतेउन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच कैरीचीही आवक सुरू होते आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा हंगामही सुरू होतो. चटणी व्यतिरिक्त, कैरीच्या सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे कैरीचे पन्हे. हे केवळ चवीनुसारच नाही तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि इतर आरोग्य फायदे मिळवण्यासाठी देखील उत्तम आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून वाचवते. Sapna Sawaji -
कैरीचे पन्हे (Kairiche Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज कैरीचे पन्हे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कैरीचे पन्हे..🥭
उन्हाळयात दुपारी थंडगार कैरीचे पन्हे म्हणजे तन मन तृप्त करणारे पेय..🙂साहित्यएका उकडलेल्या कैरीचा गरएक वाटी गुळवेलदोडे पावडरमीठ चवीनुसार P G VrishaLi -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cooksnapSupriya Thengadi यांची आम पन्ह ही रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे आम्ही याला कैरीचे पन्हे असे सुद्धा म्हणतो , पन्हे खूपच छान झालं होतं Thank you 🤗 Suvarna Potdar -
केशरयुक्त कैरीचे पन्हे (Kesaryukt Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळ्यासाठी खास पेय Sumedha Joshi -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
छुंदा (chunda recipe in marathi)
#cooksnap आंबा येण्याचा सुरवातीला कच्चे आंबे बाजारात यायला सुरुवात होते. कच्चा आंबा खाल्ला जातो किंवा त्याच पन्हे,छुंदा, मेथांबा बनवला जातो. Supriya Devkar -
कैरीचे पन्हे (kairichi panha recipe in marathi)
#trending सध्या आंबा व कैरीचा सिझन चालू आहे.म्हणूनच आज मी कैरीचे पन्हे केले ते कसे बघू.. Pooja Katake Vyas -
कैरीचं थंडगार पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR#उन्हाळ्याच्याखासरेसिपीजवसंत ऋतू सर्व निसर्गाचे रुप पालटतो.शिशिराची पानगळ 🍂संपून वसंतऋतु नवी तुकतुकीत पालवीरुपी वस्त्रंच जणू सगळ्या वृक्षलतांना बहाल करतो आणि ती चमचमणारी लालसर कोवळी पानं पाहून मन मोहरुन जातं अगदी!🌳☘️हा निसर्गसोहळा बघायला मात्र आसपास थोडीतरी झाडं हवीतच...केवळ नेत्रसुख!!वसंत ऋतुने बहाल केलेला हा साज लेऊन नवनिर्मितीची ओढच जणू वृक्षांना लागते🌿.सर्वत्र या आंब्याच्या मोहराचा अप्रतिम सुगंध पसरतो.हा सुगंध ओळखायला झाडांशी मात्र मैत्रीच हवी!इकडे मावळ खोऱ्यात खरिपातला तांदूळ काढायला ही मोहराचीच वेळ येते.या मोहराचा सुगंध या तांदळाच्या लोंब्यांवर पसरतो...हाच तर आंबेमोहोर भात!🌾मध्यंतरी तोरणाकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रिसॉर्टला जाताना हा आंबेमोहोर बघायला मिळाला.आता यापुढे उन्हाची काहिली वाढते आणि मोहरातून चिमुकल्या कैऱ्या🥭 बाहेर पडतात.जशी उष्णता वाढते तशा कैऱ्या मोठ्या होत जातात.माझ्या माहेरी आंब्याची,फणसाची गर्द वृक्षराजी वडिलांनी लावून ठेवली आहे.याच्या सहवासाचा आनंद अवर्णनीय!आजवर घरच्या कैऱ्यांचा भरपूर आस्वाद घेतला.छोट्या छोट्या खाली पडलेल्या बागेतल्या कैऱ्या दररोज गोळा करुन उकडून गर साठवायचा.गुळाची ढेप तर असायचीच...त्याचं सुंदर पन्हं करुन सकाळची कामं झाल्यावर,उन्हातून आल्यावर,संध्याकाळी बागेत बसून या पन्ह्याची चव चाखायची🍹!अगदी अमृततुल्य चवीचं पन्हं पिऊन तृप्त,थंडगार व्हायचं.चैत्रातल्या गौरीसाठी तर कैरीडाळ,उसळ,ओल्या नारळाच्या करंज्या,बेसनाचे लाडू,कलिंगड, खरबूज आणि चांदीच्या वाट्यांमधलं पन्हं....सुखाची परिसीमाच!आता विकत सगळंच मिळतं...पण यातलं प्रेम आपलेपणा आणि घरचं आपल्या हातचं...याची सर कशाला आहे हो?😊.... Sushama Y. Kulkarni -
-
चिंचेचे पन्हे (Chinche che panhe recipe in marathi)
माझी आजी उन्हाळा सुरु झाला की चिंचेचे पन्हे तयार करायची. उन्हाळ्यात नवीन चिंचा बाजारात येत,मग काय चिंचेचे पन्हे घरी तयार होत असे. उन्हाचा त्रास जास्त होवू नये म्हणून चिंचेचे पन्हे प्यायची पद्धत आहे Aneeta Kindlekar -
कच्च्या कैरीचे पन्हे (kaichya kairiche panha recipe in marathi)
#jdr कच्च्या कैरीचे पन्हे अतिशय सुंदर लागते.ऊन्हाळा सुसह्य करण्यासाठी हे पन्हे उत्तम पेय.ऊन्हाची काहिली त्यामुळे काही अंशी कमी होते.लहानथोर सर्वांना चालते. Pragati Hakim -
मेथांबा (Methamba recipe in marathi)
#मेथांबाउन्हाळा सुरु झाला की लोणची, पापड करणे सुरु होते. मग गुळंबा, मुरंबा, मेथांबा सारखे पदार्थ बनवले जातात. मला मेथांबा खूप आवडतो. बाजारात कैऱ्या आल्या की मी हा बनवते. Shama Mangale -
कैरीचा चुंदा (kairicha Chunda recipe in marathi)
#KS1#कोकणएप्रिल, में महिन्यात आंब्याचा सिझन चालू झाला की कैऱ्या यायला सुरुवात होते मग त्याचे तोंडी लावणं म्हणून वेगवेगळे प्रकार केले जातात, कैरीचा मुरंबा, चुंदा, लोणचे असे प्रकार तर घरोघरी केले जातात त्यातलाच हा कैरीचा चुंदा हा प्रकार... Deepa Gad -
कैरीचे पन्हे
उन्हाळ्यात तापमान खूप असल्याने घाम येतो.अशा वेळी कैरीचे पन्हे शरीरात उर्जा निर्माणकरण्यासाठी उपयुक्त ठरते. आशा मानोजी -
गुळ कैरीचे पन्हे (gud kairiche panha recipe in marathi)
#cooksnapमी आज ज्योती चंद्रात्रे यांची गावाकडची गुळ कैरीचे पन्हे ही रेसीपी कूकस्नॅप केली छान झाले ताई पन्हे 😊 Sapna Sawaji -
कैरीची जेली (Kairichi Jelly Recipe In Marathi)
सध्या बाजारात भरपूर कैर्या उपलब्ध आहेत.मला तर काय करु आणि किती करु असे झालंय.आज कैरीची जेली केली आहे.जिचे भरपूर उपयोग आपण करू शकतो.लहान मुलांसाठी तर ती अत्यंत उपयुक्त आहे.शिवाय थंड गुणांची आणि पौष्टिक ही!! Pragati Hakim -
-
मोरंबा (MORABA RECIPE IN MARATHI)
#mango #amba #mango_love #मोरंबा #आंबाउन्हाळा म्हणजे साठवणीचा काळ... पापड, कुरडया,लोणची, मोरांबे इतकंच काय अगदी वर्षभर साठवून ठेवायचे हळद, मसाले, चिंच, आमसुले, सरबत हे सारे बेगमीचे पदार्थ सुकवून भरून ठेवण्याचा हक्काचा महिना. अशाच एका बेगमीच्या पदार्थाची पाककृती आज मी देत आहे. मोरंबा... जॅम जेली च्या या युगात पारंपरिक मुरंबा अजूनही आपला गोडवा टिकवून आहे. बनवायला अगदी सोप्पा असा पदार्थ नक्की बनवा यावर्षी lockdown मध्ये...यात साखरे ऐवजी तुम्ही गुळही घालू शकता. हे प्रमाण आंब्याच्या आंबट पणा नुसार कमी जास्त करू शकता. शक्यतो तोतापुरी कैऱ्या घ्या म्हणजे त्यात कमी साखर (प्रमाण १:१ किलो) लागते. Minal Kudu -
कैरीची चटपटीत चटणी (kairichi chutney recipe in marathi)
#कैरी #चटणीएप्रिल, मे महिना आला की मार्केटमध्ये कैऱ्या दिसायला लागतात आणि मग कैरी पासून बनणारे वेगवेगळे प्रकार घरोघरी बनायला सुरुवात होते. लोणची, मुरांबे, छुंदा, मेथांबा असे एक ना अनेक प्रकार आपण बनवतो मला लोणची खूप प्रिय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोणची खायला मला खूप आवडतात. आजचा हा प्रकार कैरीचं लोणचं नाही पण लोणच्यासारखी लागणारी आणि पटकन होणारी अशी कैरीची चटपटीत चटणी आहे जी आपण बरेच वेळेला लग्नसमारंभात डाव्या बाजूचे जे प्रकार असतात त्यामध्ये बघतो. माझ्या घरी माझ्याशिवाय लोणचे फारसे कोणी खात नाही त्यामुळे एखादी कैरी घेऊन त्याची अशी पटकन होणारी चटणी बनवली आणि फ्रिजमध्ये ठेवली की माझी सात आठ दिवसांची सोय होते. ही चटपटीत चटणी वरण-भात, थेपला, पराठा किंवा अगदी जेवताना डाव्या बाजूला घेऊन जेवणाचा स्वाद वाढवते.Pradnya Purandare
-
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cm कैरीचे पन्हे उन्हाळ्यात खूप महत्त्वाचे असते. त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते साखरेऐवजी गूळ घालून करणे . कारण, यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते त्यामुळे अंगात रक्त वाढते आणि या काळात फार महत्त्वाचे आहेयामध्ये जीवनसत्व क ,बी६, अ असणारे घटक असतात त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि याचा सेवनाने अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करतात. Padma Dixit -
-
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR कैरी व गुळाचे पन्हेउन्हाळ्याचे हेल्दी ड्रिंक पित्नाशक असे उकडलेल्या आंब्याचे पन्हे. Shobha Deshmukh
More Recipes
- उपवासाची भगर आणि दाण्याची आमटी... (upwasachi bhagar ani daynanchi amti recipe in marathi)
- तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
- कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
- चीझ-बाॅल (cheese ball recipe in marathi)
- चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
टिप्पण्या (2)