कैरी पन्हे

Kavita basutkar @cook_21134020
कैरी चे पन्हे गर्मी मध्ये पियाला खूप छान वाटते...आणि आता कैऱ्या भेटतात पण ....तर मग चला बनवू ...कैरीचे पन्हे...
कैरी पन्हे
कैरी चे पन्हे गर्मी मध्ये पियाला खूप छान वाटते...आणि आता कैऱ्या भेटतात पण ....तर मग चला बनवू ...कैरीचे पन्हे...
कुकिंग सूचना
- 1
कैऱ्या आधी कुकर मध्ये शिजवून घा...१/२ सिटी मध्ये शिजतात..
- 2
कैऱ्या थंड झाले की त्यातली बाट काढून चांगले मिक्स करा..आणि त्या मध्ये साखर घालून मिक्सरमध्ये या हांडमिक्सर मधून बारीक करा. बॅटल सारखे तयार होते..मग त्या मध्ये काळी मिरी पावडर घाला..आणि काळे मीठ घालून मिक्स करून घ्या.
- 3
मग एक ग्लास घ्या आणि त्या मध्ये ते कैरीचे घट्ट झाले ले मिक्सर त्या मध्ये घाला आणि बर्फ घाला मग पाणी घाला..आणि त्या वर काळी मिरी पावडर घाला...झाले आपले कैरी पन्हे तयार..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
थंडगार -कैरीचे पन्हे (thandagaar kairichi panha recipe in marathi)
#jdrकैरी म्हंटले की खासकरून महिलांच्या तोंडाला पाणी सुटते..कैरीचे खूप प्रकार आहेत..त्यातला समर ड्रिंक कैरीचे पन्हे हा एक प्रकार मी आज दाखवत आहे... कच्ची कैरी ही शरीरातली उष्णता कमी करते आणि आंबा हा उष्णता वाढवतो...म्हणून उन्हाळ्यात कैरीचे पन्हे केले जाते...चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
कैरीचे पन्हे (kairichi panhe recipe in marathi)
#kairi#कैरीपन्हे#कैरी#drinkरेसिपी बरेच दिवसांपासून तयार होती पोस्ट करायचे विसरले होते त्यामुळे आता पोस्ट करत आहे उन्हाळ्यात कैरीचे पन्हे आपल्याला आतून गारवा देते ज्या लोकांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो अशा लोकांना कैरीचे पन्हे नक्कीच रोजच्या आहारातून घेतले पाहिजेकैरी पन्हें पिल्याने पाचन ही सुधारते पोटाचे बरेच विकार बरे होतात ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि कैरीचे पन्हे बनवताना गुळाचा वापर केला तर अजून पन्हे पौष्टिक होतेरेसिपितून नक्कीच बघूया कैरीचे पन्हे Chetana Bhojak -
कैरीचे पन्हे (Kairiche Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हाळयाच्या खास रेसिपीज साठी मी आज कैरीचे पन्हे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#पन्हे # उन्हाळ्याला सुरुवात झाली की बाजारात हिरव्यागार आंबट कैऱ्या यायला लागतात. मग पन्हे, लोणची, गुळंबा, मोरंबा हे पदार्थ बनवायला सुरवात होते. घरी कोणी पाहुणे आले की त्याचे स्वागत थंडगार पन्हाने होते. हे पन्हे कोणाला आवडत नाही असे होत नाही. चला पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR कैरी व गुळाचे पन्हेउन्हाळ्याचे हेल्दी ड्रिंक पित्नाशक असे उकडलेल्या आंब्याचे पन्हे. Shobha Deshmukh -
-
कैरी पुदिना पन्हे (Kairi Pudina Panhe Recipe In Marathi)
#SSR... उन्हाळ्यातील ऑल टाइम फेवरेट कैरीचे पन्हे..आता त्यात variation करून वेगवेगळ्या चवीचे पन्हे बनवून, उन्हाळ्यातील गरमी दूर करण्याचा हा प्रयत्न... Varsha Ingole Bele -
-
मेंथीआंबा(कैरी) (Methi Amba Recipe In Marathi)
#KRR#कैरी स्पेशल रेसिपीज चॅलेज#कैरीउन्हाळ्यात कैरीचे पन्हे कैरीचा साखर आंबा कैरीचे लोणचे, कैरीचे मेथी आंबा असे खूप सारे पदार्थ करून खातात उन्हाळ्यात कैरी खूप गुणकारी आहे उन लागत नाही 😋😋😋🍑🍑🍑 Madhuri Watekar -
कैरीचे पन्हे
उन्हाळ्यात तापमान खूप असल्याने घाम येतो.अशा वेळी कैरीचे पन्हे शरीरात उर्जा निर्माणकरण्यासाठी उपयुक्त ठरते. आशा मानोजी -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्या खास , झटपट आणि थंडगार कैरीचे पन्हे सर्वांना आवडते Mrs.Nilima Vijay Khadatkar -
गूळ सरबत
#पेय गूळ हे गर्मी साठी खूप चांगले आहे. आणि बडीशोप पण गर्मी साठी चांगले आहे. ..ह्या सगळ्याचा विचार करून हे सरबत बनवले आहे. आणि गूळ हे मधुमेह लोकांन साठी तर खूप छान... Kavita basutkar -
कैरी गुळाचे पन्हे (kairi gulache panha recipe in marathi)
#कुकस्नॅपमी मॅडम ची गावाकडचे गुळ कैरीचे पन्हे ही रेसिपी कुक स्नॅप केली.अतिशय चविष्ट झाले पन्हे. खूपच आवडले सगळ्यांना. Preeti V. Salvi -
पारंपारिक पद्धतीने भाजलेल्या कैरीचे पन्ह (bhajlelya kairiche panha recipe in marathi)
#jdr "पारंपारिक पद्धतीने भाजलेल्या कैरीचे पन्हे" कमी साहित्यात होणारे, अत्यंत चविष्ट लागणारे.. ओरिजनल,ना कोणता रंग, ना केशर.. कोणत्याही तामझामाची गरज नाही... परिक्षा संपल्या, सुट्टी पडली की लगेच गावी पळायच.. गावी खुप मज्जा करायची. उन्हाळ्याचे दिवस झाडावर झोके बांधायचे , झाडावरच्या कैऱ्या दगड मारून पाडायच्या, बोरीच्या झाडाखालची बोर गोळा करायची, असे बरेच उद्योग चालू असायचे .पन्ह बनवताना या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या.. कैऱ्या आणल्या की त्या चुलीत भाजायच्या मग आजी पन्हे बनवुन ठेवायची. खेळून आले की लगेच ताक किंवा पन्ह भरलेला ग्लास आजी हातात द्यायची..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी..भाजलेल्या कैरीचे पन्हे खुप टेस्टी लागते.. त्याला मस्त वास आणि चव असते..तर हे पन्हे कसे बनवायचे ते बघुया.. लता धानापुने -
गारेगार कैरी पन्हे (kairi panha recipe in marathi)
#jdr की वर्ड -- कैरी पन्हेऋतुराज आज वनी आला.... दरवर्षी महाशिवरात्र झाली की हवेत,वातावरणात बदल होऊ लागतो..थंडीने आपला पाय काढता घेतलेला असतो..उन्हाचा चटका वाढू लागतो ..पण त्याचबरोबर थंडी माघारी जाताना वातावरणात थोडी शीतलता मुद्दामच ठेवून जाते..नाहीतर हा हवेतील बदल आपलं शरीर एकदम adjust करु शकणार नाही..किती निसर्गाला आपली काळजी..😊🙏..आणि हाच तो आल्हाददायक वसंत ऋतू..😍.. महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा करताना त्यांच्या पिंडीवर आंब्याचा मोहोर वाहतात..देवाचं देणं देवालाच पहिल्यांदा अर्पण करायचं..किती उदात्तपणे उपकाराच्या परतफेडीची भावना..🙏..तर पुढे याच मोहोरातून आंब्याच्या झाडावर छोट्या छोट्या कैर्या लटकू लागतात..वाह..आंब्याच्या झाडाची गर्द शीतलता..मोहोराचा सुंदर सुगंध,त्यात वसंत ऋतूचे आगमन होताच कोकिळेचे कुहू कुहू कूजन कानी पडताच मनाला विलक्षण अशी प्रसन्नता,आनंद लाभतो...शीतोष्ण असलेला हा वसंत ऋतू म्हणजेच सर्व सहा ऋतूंचा राजा !!!!.ऋतूराज वसंत..!!!शिशिर ऋतूत झाडांची पानगळ झालेली असते..वसंतात याच झाडांवर लालचुटुक,गुलाबी रंगांची पालवी फुटते आणि ही पालवी वार्यावर सळसळ करत असताना आपण ते बघणे म्हणजे अतिशय नेत्रसुखद दृश्यं..पतझडसावनबसंतबहार..वसंतरंगांचीउधळण,उत्साह,उल्हास,उन्मेष, निसर्गाच्या नवनिर्मितीचा आविष्कारच!!!!..वसंत म्हणजे मोगर्याचा धुंद करणारा सुवास!!! जणू सृष्टीतील चराचराला आनंदाचे उधाण आलेले असते.. आणि हर्षोल्हासात निसर्गाच्या मनाची तार छेडली जाऊन तो जणू बसंत राग गात असतो..सहा ऋतूंचे सहा सोहळे!!!. दुर्गाबाई भागवतांनी ऋतुचक्र या पुस्तकात अतिशय सुरेख वर्णन केलंय..अशा या नितांतसुंदर वसंत ऋतु चे बोट धरुनच होळी पौर्णिमा येते..आणि उन्हाळ्याची काहिली हळूहळू वाढत जाते. Bhagyashree Lele -
कैरीची जेली/ Raw Mango Jelly/ Raw Mango Candy/ Mango Jelly Dessert/ कैरी कि जुजुबी - मराठी रेसिपी
सध्या आंब्याचा सिझन सुरू आहे. आणि कैऱ्या पण बाजारात आलेल्या आहेत. कैरी म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. कैऱ्या बाजारात आल्या की त्या कैरी पासून किती पदार्थ बनवू आणि कीती नाही असं होऊन जातं. कैरी पासून बनवलेले आंबट गोड पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात. तर कैरी पासून बनणारा आंबट गोड पदार्थ आणि बरेच महिने टिकणारा असा पदार्थ आज आपण पाहणार आहोत. आणि तो म्हणजे कैरी पासून बनणारी जेली. अशी ही आंबट गोड जेली लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते. व ती नेहमी खावीशी वाटते. तर मग बघूया आपण ही कैरीची जेली कशी बनवतात ते - Manisha khandare -
गुळ कैरीचे पन्हे (gud kairiche panha recipe in marathi)
#cooksnapमी आज ज्योती चंद्रात्रे यांची गावाकडची गुळ कैरीचे पन्हे ही रेसीपी कूकस्नॅप केली छान झाले ताई पन्हे 😊 Sapna Sawaji -
थंडगार कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर पडताना कैरीचे पन्हे पिऊन गेल्यास ऊन लागत नाही. सनस्ट्रोक, डीहायड्रेशन यांसारख्या समस्या पासून सुटका मिळते. आपल्या शरीरासाठी कैरीचे पन्हे कुलिंग एजंट चे काम करतं. यातील इलेक्ट्रोलाइट्स आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. कैरीचे पन्हे प्यायल्याने पोटाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते. महत्वाचे म्हणजे मुलांना कैरीच्या पन्ह्याची टेस्ट खूप आवडते. Priya Lekurwale -
स्मोकी कैरीचे पन्हे (Smokey Kairi Panhe Recipe In Marathi)
#SSR ऊन्हात सुरु झाला की त्यावर मात करण्या साठी कुठल्याही कृत्रिम पेया पेक्षा घरी बनवलेले पन्हे आरोग्य दायी. आपण नेहमी कैरी उकडून पन्ह करतो पण मी आज कैरी भाजून मग त्याच पन्ह बनवल. खूप चविष्ट होत अस पन्ह .नक्की करुन पहा. Kshama's Kitchen -
कैरीचे पन्हे (kairichi panh recipe in marathi)
#cooksnapSupriya Thengadi यांची आम पन्ह ही रेसिपी कुक स्नॅप केलेली आहे आम्ही याला कैरीचे पन्हे असे सुद्धा म्हणतो , पन्हे खूपच छान झालं होतं Thank you 🤗 Suvarna Potdar -
काबूली चना कैरी
#कडधान्य ...चैत्र महीना सूरू झाला आणी कैर्या बाजारात यायला लागल्या की कैरीची डाळ , कैरीचे पन्हे याचे वेद लागतात ...पण लाँकडाउन मूळे काही वस्तू घरी असतात ..तर काही नसतात.....आणी आज असच झाल कैरीची डाळ करायची पण चना डाळच नव्हती ...पण खायची तर होती मग घरी काबूली चने होते तेच भीजत घातले ....कैर्या भाजीवाल्याने आणून दिल्या होत्याच .. ..मग मस्त काबूली चना कैरी केली आणी खूपच सुंदर झाली....,😋 Varsha Deshpande -
कैरीचे पन्हे (kairi panhe recipe in marathi)
उन्हाळ्यात मनाला देहाला ऊर्जा व शीतलता देणारे हे पन्हे. नुसते म्हणले तरी प्यायची इच्छा होते असे. Sanhita Kand -
कैरीचे पन्हे (kairichi panha recipe in marathi)
#trending सध्या आंबा व कैरीचा सिझन चालू आहे.म्हणूनच आज मी कैरीचे पन्हे केले ते कसे बघू.. Pooja Katake Vyas -
कैरीचे पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#Kkrकैरीचे पन्हे हे उन्हाळ्यातील नैसर्गिक पेयांपैकी एक सर्वांचे आवडते पेय आहे. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे पन्हे उन्हाळ्यात तुम्हाला उष्माघातापासून दूर राहण्यास मदत करतेउन्हाळ्याच्या आगमनाबरोबरच कैरीचीही आवक सुरू होते आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा हंगामही सुरू होतो. चटणी व्यतिरिक्त, कैरीच्या सर्वात स्वादिष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे कैरीचे पन्हे. हे केवळ चवीनुसारच नाही तर उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आणि इतर आरोग्य फायदे मिळवण्यासाठी देखील उत्तम आहे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्हाला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून वाचवते. Sapna Sawaji -
साबुदाणा वडा आणि पन्हे
#आईआईला तशी उपवास वगैरे ची काही हौस नाहीच. उगीच पित्त होणाऱ्या सवयींपासून ती लांबच. त्यामुळे काय करायची ती पूजा - नामस्मरण मनोभावे करा. उपवास वगैरे करून शरीराला त्रास नको. त्यातच बाईला संपूर्ण घराची काळजी घ्यावी लागते, म्हणजे आपली तब्येत सांभाळून राहावं ही तिची विचारसरणी... पण हो साबुदाणा खिचडी, वडे, बटाट्याची फराळी भाजी, मुगाची उपवासाची खिचडी हे सगळे तिचे हातखंडे. आणि माझ्या नवऱ्याची आई (आता माझी पण) त्यांची खासियत कैरीचे पन्हे म्हणून ते ही केले. म्हणून आजची ही साबुदाणा वडे आणि कैरिपन्हे रेसिपी खास दोघींना समर्पित... आई तुझ्यासाठी😘😘 Minal Kudu -
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#KRR उन्हाळा कडक आहे गर्मी ही खुप आहे अश्या वेळी कैरी, ताक लिंबु हे जेवणात हवेच . त्या साठी कैरी भात पण छान लागतो. Shobha Deshmukh -
कैरी छूंदा (kairi chunda recipe in marathi)
#VSM: कैऱ्या बाजारात आल्या की आपण कैरी लोणचे , मोरंबा,pana, आणि कैरी ची भाजी, चटणी , कोशिंबीर वगेरे बनवतो मी कैरी छुनदा बनवून दाखवते. Varsha S M -
कैरीचे पन्हं (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KRRउन्हाळ्यात "कैरीचे पन्हं " हे अगदी रिफ्रेशिंग पेय आहे. या नक्की करून बघा. खूप छान लागते. Manisha Satish Dubal -
झणझणीत कैरी शेंगदाणा चटणी (Kairi Shengdana Chutney Recipe In Marathi)
#KKR #KRR कैरी रेसिपीज. सध्या बाजारात भरपूर कैऱ्या आल्या आहेत . त्याचे अनेक प्रकार आपण बनवतो . उदाहरणार्थ - पन्हे, ताजे ताजे लोणचे, साखरआंबा , चटण्या .... वगैरे .मी येथे कच्चा शेंगदाणा, लसून टाकून झणझणीत कैरी चटणी बनवली आहे. खूपच यम्मी लागते . चला तर पाहुयात कशी बनवायची..... Mangal Shah -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KKR#कैरी#कैरीपन्हेउन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी. Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12355915
टिप्पण्या