चीज बॉल क्रॅकर्स (cheese ball crackers recipe in marathi)

Shweta Khode Thengadi @cook_24735658
चीज बॉल क्रॅकर्स (cheese ball crackers recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे उकळून थंड करून त्याचे साल काढून मॅश करून घ्या.
- 2
मिश्रणात चिली फ्लेक्स,मिक्स हर्ब्ज, आलं,मिरची,लसूण पेस्ट,मीठ,ब्रेड क्रमस थोडे चीज किसून घाला.आणि घट्ट गोळा करून घ्या.
- 3
एका वाटी मध्ये कॉर्नफ्लॉवर घ्या.त्यात चिली फ्लेक्स, मिक्स हर्बस आणि पाणी घालून पेस्ट तयार करा.
- 4
तयार मिश्रणाचे छोटे गोळे तयार करा मध्ये चीज चा छोटा तुकडा ठेवा आणि
बंद करून गोल करून घ्या.हे बॉल कॉर्नफ्लॉवर मध्ये बुडवून घ्या मग ब्रेड क्रम मध्ये ने कोटींग करा. - 5
कढईत हे बॉल मस्त सोनेरी रंगावर तळून घ्या.
- 6
तयार बॉल सॉस,चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चीज बॉल क्रॅकर्स (cheese ball crackers recipe in marathi)
#SRनेहमीच काही ना काही इनोव्हेटिव्ह पदार्थ करण्याचा प्रयत्न असतो. असाच एक नाविन्यपूर्ण पदार्थ घेऊन आले आहे चीज बॉल क्रॅकर्स. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चीझी. बच्चे कंपनी मध्ये हे बॉल्स खूपच फेमस आहेत. माझ्या लेकीचा तर नेहमीच हट्ट असतो चीज बॉल क्रॅकर्स कर ना म्हणुन. मागच्या आठवड्यात एक मैत्रीण आली होती. तिचा स्वतःचा केटरिंगचा बिझनेस आहे. काहीतरी स्पेशल करायचं म्हणुन मी चीज बॉल क्रॅकर्स बनवले. तिला ते इतके आवडले की ती म्हणाली मी जे नेहमी चीज बॉल बनवते त्यापेक्षा हे खूपच मस्त लागत आहेत..आणि तिने चीज बॉल क्रॅकर्स तिच्या मेनू लिस्ट मध्ये अँड ही केले. तुम्हालाही आवडेल, तेव्हा नक्की करून पहा चीज बॉल क्रॅकर्स. Shital Muranjan -
-
साबुदाणे चीज बॉल (sabudana cheese ball recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमहाराष्ट्र मध्ये साबुदाण्याचे प्रकार हे खूप खाल्ले जातात आणि त्यामध्येच मी आज साबुदाणा चीज बॉल बनवला आहे. Gital Haria -
बेसन चीज चिला (besan cheese chilla recipe in marathi)
#GA4#week22#keyword_chillaसकाळच्या नाश्त्यात अतिशय पौष्टिक पदार्थ...झटपट तयार होतो...बेसन चीज चिला.... Shweta Khode Thengadi -
दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
#GA4#week21#bottelguard#दुधीचीजबॉल#दुधीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये bottel guard हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. दुधी भाजी घरात फक्त माझ्या आवडीची आहे दुधीची डायरेक्ट अशी भाजी कोणीच खात नाही दुधी खाऊ घालण्यासाठी मला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात कधी थेपले,हँडवा, रायता,मुठीया, रसिया मुठीया,कोफ्ता ,भजी ,हलवा, खीर या पद्धतीचे पदार्थ बनवून दुधीचे आहारात समावेश करतेमला दुधीचे मुठीये, रसिया मुठिया मला खूप आवडतात आज दुधीचा एक नवीन प्रकार मुलांसाठी बनवला सगळ्यांना आवडला आहे छान झाला आहे या पद्धतीने बनवून दिला तर संपला ही लक्षातही आले नाही की हा पदार्थ दुधीचा आहे. दुधीचे चीज बॉल खूप छान झाले आहे. दुधी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीआपल्या शरीरासाठी योग्य आहे. फक्त दुधी आणताना ती बघून नीट आणावी काही वेळेस दुधी कडू निघते आपल्याला कळतही नाहीथोडी दाबून साल काढून बघितली तर कळते कडू असेल तर ती आपण घ्यायची नाही. कधीकधी मी नकळत पावभाजी तही दुधी टाकते सांबार मध्ये, सिंधीकढी मध्ये, असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दुधी टाकून आहारात समावेश करते. आज दुधीचे चीज बॉल कसे झाले बघूया Chetana Bhojak -
#कॉर्न चीझ सँडविच (corn cheese sandwich recipe in marathi)
स्वीट कॉर्न बाजारात यायला लागले की त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज करायला मला फार आवडतात कारण अगदीच वर्षभर असे ताजे ताजे कॉर्न आपल्याला मिळत नाही .कॉर्न आणि चीज हे अफलातून कॉम्बिनेशन लागते. माझ्या मुलांना तर सँडविच खूप आवडते म्हणून आज मी चीज कॉर्न सँडविच बनवले आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
चीज बाॅल्स (cheese balls recipe in marathi)
#SRचीज बाॅल्स आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
बटाटा चीज बॉल्स (batata cheese ball recipe in marathi)
#GA4 #week17 - Keyword Cheese Sujata Kulkarni -
चीज पोटॅटो फिंगर (cheese potat finger recipe in marathi)
#GA4#week17#चीजपोटॅटोफिंगर#चीजगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चीज /cheese हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चीज हा सगळ्यांचा आवडीचा आहे, त्यात बटाटा आणि चीज ची जोडी खूप कमालीचे आहे. दोघं एकत्र आल्यावर खूपच जबरदस्त टेस्ट देतात. चीज बऱ्याच प्रकारे बऱ्याच पदार्थांमध्ये आपण टाकून युज करू शकतो ,बनवू शकतो लहान मुलांसाठी चीज प्रोटीनचे सोर्स आहे , वेगवेगळ्या पदार्थांमधून चीज मुलांना द्यायलाच पाहिजे , मुलांना चीज खूप आवडते चीज टाकला की तो पदार्थ ते खाणारच. बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये चीज युज केले जाते, बऱ्याच प्रकारचे चीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यात आपण प्रोसेस चीज सर्वात जास्त वापरतो. आज मी चीज पोटॅटो फिंगर बनवले आहे Chetana Bhojak -
चीज पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
#फ्राइडपावसाचे चटपटीत खावेसे वाटते आणि त्यात फ्राइड थीम मग उल्हासात चीज पोटॅटो नगेट्स बनवले हो आणि बाहेर पडणारा पाउस तर मग बघा चव कशी झालीय . Jyoti Chandratre -
इटालियन कॉर्न चीज (Italian corn cheese recipe in marathi)
कॉर्न म्हणजे मका आपल्याला सर्वना आवडतो. स्वीट कॉर्न तर मस्तच.मका हा फायबर युक्त आहे. त्यामुळे छानच. इटालियन कॉर्न चीज डिश भन्नाट आहे... Anjita Mahajan -
चीझ-बाॅल (cheese ball recipe in marathi)
#SR-गरम -गरम खाण्याची इच्छा होते, तेव्हा अशी मस्त डीश करायची लहर येते.खुशखुशीत,क्रीस्पि चीझ बाॅल.. Shital Patil -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4#रेसिपी मॅगझिन#पोहा कटलेटझटपट होणारी स्टार्टर रेसिपी... कुठलीही पार्टी असेल तर त्यात वेगवेगळ्या पदार्थांची ची मेजवानी ही असतेच....जेवणाच्या आधी स्टार्टर सर्व्ह केल्या जाते....त्यात प्रामुख्याने केल्या जाणारी....अशीच एक क्रिस्पी स्टार्टर रेसिपी म्हणजे पोहा कटलेट.... Shweta Khode Thengadi -
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
मॅगी चीज बॉल्स (maggi cheese balls recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collabनमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर मॅगी पासून बनवलेले मॅगी चीज बॉल्स ही रेसिपी शेअर करतेय. कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही मॅगीची innovative recipe तुम्हाला कशी वाटली 🙏🥰Dipali Kathare
-
-
चीज क्रॅकर्स बॉल (Cheese Crackers Ball Recipe In Marathi)
#KSकिड्स स्पेशल रेसीपी Sampada Shrungarpure -
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese ball recipe in marathi)
लहान मुलांना चटपटीत चटकदार खायला असेल तर भराभर संपंवतात. हे चीज बाॅल्स झटपट संपवतात मुले हा स्नॅक आयटम खूप प्रसिद्ध आहे. Supriya Devkar -
पोटॅटो चीज बॉल्स (POTATO CHEEES BALLS RECIPE IN MARATHI)
#myfirstrecepieकमीत कमी साहित्य मध्ये होणारी आणि लहान मुलांसोबत मोठ्यांना ही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. जेव्हढी बाहेरून दिसायला आकर्षक तेव्हढीच खाताना तोंडात विरघळून जाणार चीज लज्जत वाढवतं.. Priya Kulkarni Sakat -
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट (Cheese Slice French Toast Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी.मुलांना चीज खूप आवडत. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात.म्हणून मी नातवाला चीज स्लाईस फ्रेंच टोस्ट बनवत असते. त्यालाही हे फ्रेंच टोस्ट खूप आवडतात तुम्हीहीं तुमच्या मुलांना /नातवंडनांबनवा त्यांना नक्की आवडतील. Shama Mangale -
चीज पराठा (cheese paratha recipe in marathi)
#GA4#week17#चीजगोल्डन एप्रन 4 विक 17 मधील पझल क्रमांक 17 मधील कीवर्ड चीज ओळखून मी सर्वांचा आवडता चीज पराठा बनवला आहे. Rohini Deshkar -
चीजी ओनियन रिंग्स (cheese onion rings recipe in marathi)
#बटरचीजकांदा भजी जशी आपण आवडीने खातो तसेच हे सुद्धा मस्त क्रिस्पी असे होतात. कांदा भजीला एक वेगळा नवीन रूप आणि चीज म्हंटलं की मुलं अगदी आवडीने खातात. व कांदाही त्यांच्या पोटात जातो. Purva Prasad Thosar -
-
चीज मसाला पाव (cheese masala pav recipe in marathi)
#GA4 #week17 #cheese ह्या की वर्ड साठी चीज मसाला पाव बनवले.मसाला पाव तर घरात सगळ्यांच्याच आवडीचे आणि त्यात भर चीज ची...मग काय सोने पे सुहागा....मस्त चाटून पुसून फस्त केले सगळे.... Preeti V. Salvi -
आलू चीज पराठा (Aloo Cheese Paratha Recipe In Marathi)
#BRRसकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट असा नाश्ता म्हणजे पराठा बऱ्याच प्रकारचे पराठे आपण तयार करू शकतो माझ्याकडे सगळ्यात जास्त आवडणारा पराठा म्हणजे आलू चीज पराठा. माझी मुलगी नाश्ता करूनही जाते डब्यातून घेऊनही जाते तिला अशा प्रकारचा पराठा खूप आवडतो या पराठ्याबरोबर बटर राहिले म्हणजे खुपच टेस्टी लागते.बघूया आलू चीज पराठा रेसिपी. Chetana Bhojak -
चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज (cheese bread omelette sandwich recipe in marathi)
#bfrसकाळी नास्ता मध्ये अंडी खाणे शरीराला खूप फायदेशीर ठरते. चीज ब्रेड ऑम्लेट सँडविज हे बनवायला जितके सोपे आहे तितकेच चवीला खूपच सुंदर लागते.या सँडविज मध्ये अंड, चीज या पौष्टीक गोष्टी तर आहेतच शिवाय याला अजून पौष्टीक बनवण्यासाठी मी इथे ब्राउन ब्रेड चा उपयोग केला आहे.हे सँडविज खाताना आधी ऑम्लेट मग ब्रेड आणि नंतर तोंडात येणारा चीज चा फ्लेवर हे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागतं.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पावभाजी टोस्ट (चीज ओव्हर लोडेड) (pavbhaji toast recipe in marathi)
#GA4 #week23#टोस्टआमच्या घरातील हा आवडता नाश्ता. पावभाजी ही साधारणपणे सर्वांना आवडते.. चीज हे तर मुलांना प्रियच, मग काय गरम गरम पावभाजी टोस्ट खायला सर्वच तयार असतात. घरात रोज असणारे पदार्थ वापरुन, काही जास्त मेहनत न करता होणारा हा नाश्ता. फक्त भाज्या चिरुन घेण्याची मेहनत.. चला तर मग बघूया मुंबई स्पेशल चीज पावभाजी टोस्ट रेसिपी..Pradnya Purandare
-
चीसेलिंग (cheeselings recipe in marathi)
#GA4 #week10चीसेलिंग चीज पासून बनवतात. ते सर्वांनाच आवडतात. मी नेहमी हे बनवते. लहान मुलांना खूप आवडतात. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14781192
टिप्पण्या (4)