पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese ball recipe in marathi)

लहान मुलांना चटपटीत चटकदार खायला असेल तर भराभर संपंवतात. हे चीज बाॅल्स झटपट संपवतात मुले हा स्नॅक आयटम खूप प्रसिद्ध आहे.
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese ball recipe in marathi)
लहान मुलांना चटपटीत चटकदार खायला असेल तर भराभर संपंवतात. हे चीज बाॅल्स झटपट संपवतात मुले हा स्नॅक आयटम खूप प्रसिद्ध आहे.
कुकिंग सूचना
- 1
वरील सर्व साहित्य घ्या आणि त्यात उकडलेले बटाटे किसून घ्यावे म्हणजे गुठळ्या रहाणार नाही. थोडे ब्रेड क्रम्पस घालून एकजीव करून घ्यावे.
- 2
पाणी घालायचं नाही. आता चीज क्यूब घ्यावे.तयार मिश्रणाचे तेल हाताला लावून पारी बनवून घ्यावी व मधोमध चीज क्यूब ठेवून गोल आकार द्यावा किंवा कटलेट सारखा चपटा आकार द्यावा. सर्व गोळे बनवून घ्यावे.
- 3
कढईत तेल गरम करत ठेवावे आता बनवलेले गोळे ब्रेड क्रम्प मध्ये घोळवून मग ते थोडा वेळ तसेच ठेवून मग तेलात तळून घ्या. जास्त तेलकट नको असल्यास शालो फ्राय केले तरी चालेल.
- 4
टिशूपेपरवर काढून घ्यावे आणि थोडे गरम असतानाच ते डिप सोबत किंवा पुदिन्याची चटणी सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पोटॅटो चीज बाॅल्स (potato cheese balls recipe in marathi)
हि रेसिपी लहान मुलांना आवडणारी. Supriya Devkar -
पोट्याटो चीज कोफ्ता(potato cheese kofta recipe in marathi)
#कोफ्तारोज काय करायच हा प्रश्न असतोच. आणि घरातील मंडळींना काही तरी नवीन चटपटीत खायचे असेल तर हा पदार्थ नक्कीच सगळ्यांच्या पसंतीला उतरतो. Tanaya Vaibhav Kharkar -
चीज पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
#फ्राइडपावसाचे चटपटीत खावेसे वाटते आणि त्यात फ्राइड थीम मग उल्हासात चीज पोटॅटो नगेट्स बनवले हो आणि बाहेर पडणारा पाउस तर मग बघा चव कशी झालीय . Jyoti Chandratre -
चीज पोटॅटो फिंगर (cheese potat finger recipe in marathi)
#GA4#week17#चीजपोटॅटोफिंगर#चीजगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चीज /cheese हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत चीज हा सगळ्यांचा आवडीचा आहे, त्यात बटाटा आणि चीज ची जोडी खूप कमालीचे आहे. दोघं एकत्र आल्यावर खूपच जबरदस्त टेस्ट देतात. चीज बऱ्याच प्रकारे बऱ्याच पदार्थांमध्ये आपण टाकून युज करू शकतो ,बनवू शकतो लहान मुलांसाठी चीज प्रोटीनचे सोर्स आहे , वेगवेगळ्या पदार्थांमधून चीज मुलांना द्यायलाच पाहिजे , मुलांना चीज खूप आवडते चीज टाकला की तो पदार्थ ते खाणारच. बऱ्याच स्नॅक्स पदार्थांमध्ये चीज युज केले जाते, बऱ्याच प्रकारचे चीज मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यात आपण प्रोसेस चीज सर्वात जास्त वापरतो. आज मी चीज पोटॅटो फिंगर बनवले आहे Chetana Bhojak -
पोटॅटो चीज बॉल्स (potato cheese balls recipe in marathi)
#फ्राईडपावसाळ्यात यात हा पदार्थ खाण्याची मजाच वेगळी असते. अगदी बनवायला सोपा आणि खूप चविष्ट. ही रेसिपी आरती मदन ह्यांची आहे Ankita Cookpad -
चीज पोटॅटो टोस्ट (Cheese Potato Toast Recipe In Marathi)
#WWR थंडीच्या दिवसात गरमगरम चहा बरोबर हे चीज पोटॅटो टोस्ट छान लागतात. नक्की करून बघा. अतिशय सोपे आणि पटकन होणारे. Shama Mangale -
क्रिस्पी पोटॅटो चीज लॉलीपॉप (crispy potato cheese lollipop recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळा म्हटलं की फ्राईड वस्तू खूपच सगळ्यांना प्रिय असतात.मग रेसिपी पण फ्राइड असावी.हे पोटॅटो चीज लॉलीपॉप फारच हेल्दी आहे.याला क्रिस्पी बनवण्याकरिता मी ब्रेड क्रम्स वापरले नाहीत परंतु ओट्स वापरले असून त्याला क्रिस्पी असे बनवले आहे.चला तर बनवूया क्रिस्पी पोटॅटो चीज लॉलीपॉप. Ankita Khangar -
पोटॅटो चीज बॉल्स (POTATO CHEEES BALLS RECIPE IN MARATHI)
#myfirstrecepieकमीत कमी साहित्य मध्ये होणारी आणि लहान मुलांसोबत मोठ्यांना ही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. जेव्हढी बाहेरून दिसायला आकर्षक तेव्हढीच खाताना तोंडात विरघळून जाणार चीज लज्जत वाढवतं.. Priya Kulkarni Sakat -
चीज बाॅल (cheese ball recipe in marathi)
#GA4 #week17 #Chees हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.मुलांसाठी मधले खाणे म्हणून छान आहे .मी ही रेसिपी Shama Mangale हिची बघुन केली आहे . Hema Wane -
पोटॅटो चीज बॉल्स (Potato Cheese Balls Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी #किड्स स्पेशल.चीजमुलांना आवडते.त्यात प्रोटिन्स असतात म्हणून मुलांच्या बर्थडे पार्टीला अशी रेसिपी केली तर मुलं नक्कीच खूष होतील. मोठ्यांच्याही पार्टीला स्टार्टर म्हणून ही हे बॉल्स केले तर मज्जा येईल. पाहुया कसे केले ते. Shama Mangale -
क्रिस्पी पोटॅटो बाईट्स (potato bites recipe in marathi)
#GA4 #Week1#Potato पासून तयार होणारे क्रिस्पी असे बाईट्स संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे शिवाय मुलांचा तर आवडीचा पदार्थ.. या बाईट्स मध्ये किसलेले चीझ टाकावे खूपच मस्त लागतात.. आज नेमका चीझ संपलं म्हणून टाकले नाही.. Ashwinii Raut -
क्रिस्पी पोहा कटलेट (crispy poha cutlets recipe in marathi)
#cpm4#week4नाश्त्यासाठी एक झटपट होणारी कटलेट रेसिपी .लहान मुलांना हे कटलेट फार आवडतात.मी यामधे पोह्यासोबतच काॅर्न सुद्धा घातले आहेत .त्यामुळे हे कटलेट खायला फार मजा येते..😋😋 Deepti Padiyar -
पोटॅटो टोस्ट सँडविच (potato toast sandwich recipe in marathi)
#Pe# सॅडविच म्हटलं की हेल्दी ब्रेकफास्ट खासकरून लहान मुलांना खूप आवडतो . Rajashree Yele -
खस्ता चीज काॅर्न समोसा (khasta cheese corn samosa recipe in marathi)
#trendingrecipe समोस्याचे वेगवेगळे प्रकार मला खूप आवडतात. माझ्या मुलांना हा चटपटीत आणि chezzzzy समोसा फार आवडतो..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
चीज बॉल क्रॅकर्स (cheese ball crackers recipe in marathi)
#SR#चीज बॉलमुलांना असो की मोठ्यांना सगळ्यांना स्टाटर खूप आवडतात....त्यासाठी अशी मस्त रेसिपी Shweta Khode Thengadi -
फ्लॉवर चीज परोठे (flower cheese parathe recipe in marathi)
#बटरचीजआपल्या जेवणात पोळी हा प्रकार नेहमीच असतो. पोळीभाजी तर आपल्या जेवणातील लोकमान्य प्रकार आहे. तो शक्यतो आपण टाळत नाही. पण रोज रोज जेवणात पोळी खायचा कंटाळा येतो. मग कधीतरी आपण थोडा बदल म्हणून परोठा खातो. परोठे निरनिराळ्या प्रकारचे करतो आपण. वास्तविक परोठा हा पंजाबी प्रकार इतर प्रांतीयांनीही आपलासा केला आहे. गरमागरम परोठे आणि त्याच्याबरोबर दही किंवा कोशिंबीर मस्त बेत जमून जातो. एखादी भाजी मुले खात नसतील तर त्या भाजीचे परोठे करायचे. आज मी फ्लॉवरचे परोठे बनवले. फ्लॉवरच्या उग्र वासामुळे खूप जणांना तो आवडत नाही. पण त्याचे परोठे केले तर ते नक्कीच खाल्ले जातात. फ्लॉवर बरोबर चीज घालून परोठे केले तर आणखी चविष्ट लागतात. चला तर मग बघुया फ्लॉवर चीज परोठ्याची पाककृती. स्मिता जाधव -
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेजसॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
चीज दहीपुरी चाट (cheese dahi puri chat recipe in marathi)
#GA4#week6दहीपुरी हा प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो पण चीज टाकून दही पुरी केल्यामुळे लहान मुलांना हा प्रकार जास्त आवडतो कमी इन्ग्रेडियंट मध्ये झटपट आणि मुलांना हेल्दी, टेस्टी होईल अशी ही डिश आहे नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
व्हेजिटेबल चीज खाकरा पिझ्झा (vegetable cheese khakhra recipe in marathi)
#GA4 #week10# की वर्ड मधून चीज हा शब्द ओळखून ही डिश तयार केलेली आहे.. झटपट आणि लवकर होणारी आहे माझ्या मुलांना हा पिझ्झा खूप आवडतो Gital Haria -
चीसी लावा पटॅटो फ्रिटर (cheese lawa potato fritter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 हा पदार्थ चीज बटाटा नि बनलेला असून अतिशय वेगळा लागतो. मुलांना लावा केक आवडतो ती कल्पना मी डोक्यात ठेवून मिलावा पटॅटो फिटर तयार केले वन हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झाले. खूप छान लागतात हे गरम-गरम खूपच सुंदर लागतात. Rohini Deshkar -
पावभाजी टोस्ट (चीज ओव्हर लोडेड) (pavbhaji toast recipe in marathi)
#GA4 #week23#टोस्टआमच्या घरातील हा आवडता नाश्ता. पावभाजी ही साधारणपणे सर्वांना आवडते.. चीज हे तर मुलांना प्रियच, मग काय गरम गरम पावभाजी टोस्ट खायला सर्वच तयार असतात. घरात रोज असणारे पदार्थ वापरुन, काही जास्त मेहनत न करता होणारा हा नाश्ता. फक्त भाज्या चिरुन घेण्याची मेहनत.. चला तर मग बघूया मुंबई स्पेशल चीज पावभाजी टोस्ट रेसिपी..Pradnya Purandare
-
चिज पोटॅटो पराठा (cheese potato paratha recipe in marathi)
#GA4 #week17#cheeseचीज हा असा पदार्थ आहे जो पदार्थांची चव वाढवतो तसेच प्रोटीन्स वाढवण्यात मदत करतो.मात्र ते प्रमाणात खाल्ले पाहिजे. Supriya Devkar -
इझी चीझी लजानिया (lasagna recipe in marathi)
लहान मुलांना चीज घातलेले पदार्थ खूप आवडतात तुम्ही त्यांना सर्व भाज्या आणि चीज टाकून झटपट होणारा ब्रेड लजानिया बनवून दिला तर ते खूप आवडीने खातील आणि सर्व भाज्या सुद्धा त्यांच्या पोटात जातील Smita Kiran Patil -
-
पालक आलू चीझ पराठा (palak aloo cheese paratha recipe in marathi)
#tmr30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी इथे मी चीज घालून पालक आलू पराठे बनवले आहेत. हे पराठे पौष्टीक तर आहेतच पण चवीला अगदी सुंदर आणि झटपट तयार होतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पनीर पोटॅटो चीज सैंडविच (Paneer Potato Cheese Sandwich Recipe In Marathi)
# Healthy diet#Breakfastझटपट नाश्ता.प्रत्येकाला ते आवडते. Sushma Sachin Sharma -
सुरत स्ट्रीट स्टाईल काॅर्न मसाला (corn masala recipe in marathi)
#cpm7#week7#काॅर्नमसालासुरत मधे स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रिय असणारा हा काॅर्न मसाला खूपच प्रसिद्ध आहे.यामधे असणारे मसाले आणि चीज मुळे याची चव अप्रतिम लागते....😋😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
क्रिस्पी पोहा बटाटा फिंगर्स (poha batata fingers recipe in marathi)
नाश्ता किंवा मुलांना मधल्या वेळेत खायला देण्यासाठी एक उत्तम स्नॅक.माझी मुलं हे क्रिस्पी फिंगर्स आवडीने खातात.लहान मोठे सर्वांनाच आवडेल असा हा झटपट स्नॅक ...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
चीज बॉल क्रॅकर्स (cheese ball crackers recipe in marathi)
#SRनेहमीच काही ना काही इनोव्हेटिव्ह पदार्थ करण्याचा प्रयत्न असतो. असाच एक नाविन्यपूर्ण पदार्थ घेऊन आले आहे चीज बॉल क्रॅकर्स. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट चीझी. बच्चे कंपनी मध्ये हे बॉल्स खूपच फेमस आहेत. माझ्या लेकीचा तर नेहमीच हट्ट असतो चीज बॉल क्रॅकर्स कर ना म्हणुन. मागच्या आठवड्यात एक मैत्रीण आली होती. तिचा स्वतःचा केटरिंगचा बिझनेस आहे. काहीतरी स्पेशल करायचं म्हणुन मी चीज बॉल क्रॅकर्स बनवले. तिला ते इतके आवडले की ती म्हणाली मी जे नेहमी चीज बॉल बनवते त्यापेक्षा हे खूपच मस्त लागत आहेत..आणि तिने चीज बॉल क्रॅकर्स तिच्या मेनू लिस्ट मध्ये अँड ही केले. तुम्हालाही आवडेल, तेव्हा नक्की करून पहा चीज बॉल क्रॅकर्स. Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या