जैन पनीर हराभरा कबाब (paneer harabhara kabab recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#hr
#holi special 2021
# तुम्हा सर्व सखींना हॅपी होली😊
आज मी तुझ्यासोबत जैन पनीर हराभरा कबाब ची रेसिपी शेअर करीत आहे आहे. साधारणता हराभरा कबाब मध्ये पोटॅटो युज करतात पण मी कच्चे केळी पासून बनवला आहे आणि ते खूपच अप्रतिम , टेस्टी ,क्रिस्पी असे बनतात आम्ही नेहमीच हराभरा कबाब बनवत असतो माझ्या घरी बटाटा असेल तिथे मी कच्चा केळी पासूनच वस्तू बनवत असते
आणि आज मी स्पेशल होली साठी हरा भरा कबाब बनवला आहे चला मग आपण हराभरा कबाब ची रेसिपी बघूया.

जैन पनीर हराभरा कबाब (paneer harabhara kabab recipe in marathi)

#hr
#holi special 2021
# तुम्हा सर्व सखींना हॅपी होली😊
आज मी तुझ्यासोबत जैन पनीर हराभरा कबाब ची रेसिपी शेअर करीत आहे आहे. साधारणता हराभरा कबाब मध्ये पोटॅटो युज करतात पण मी कच्चे केळी पासून बनवला आहे आणि ते खूपच अप्रतिम , टेस्टी ,क्रिस्पी असे बनतात आम्ही नेहमीच हराभरा कबाब बनवत असतो माझ्या घरी बटाटा असेल तिथे मी कच्चा केळी पासूनच वस्तू बनवत असते
आणि आज मी स्पेशल होली साठी हरा भरा कबाब बनवला आहे चला मग आपण हराभरा कबाब ची रेसिपी बघूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
6 व्यक्ती
  1. 1जुडी पालक
  2. 8कच्ची केळी
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 6हिरव्या मिरच्या
  5. 50 ग्रॅमपुदिना
  6. 50 ग्रॅमकोथंबीर
  7. 1/2 कपब्रेड क्रम्स
  8. 1मोठ्या साईज चा कॅप्सिकम
  9. 100 ग्रॅमवटाणे
  10. 1/2 कपक्रिश केलेले स्वीट कोन
  11. 20 ग्रॅमओली हळद आणि अद्रक
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 1/2 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  14. 1/2 टीस्पूनहळद
  15. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  16. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  17. 1/2 टीस्पूनआमचूर पावडर
  18. चवीनुसारमीठ
  19. तळण्यासाठी तेल
  20. तुकडेसजावटीसाठी काजू
  21. कबाब ला कोटिंग करण्यासाठी ब्रेड क्रम्स
  22. 1/2 कपकिस घेतलेले पनीर
  23. वरून गार्निशिंगसाठी थोडेसे पनीर

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम कच्ची केळी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये चार सुट्टी घेऊन शिजवून घ्या. त्यानंतर पालक स्वच्छ धुऊन ब्रँच करण्यासाठी ठेवा.

  2. 2

    ब्रँच करून झाल्यावर पालक पाण्यातून काढून घ्यावे.एका बाजूला कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये थोडेसे तेल गरम झाल्यावर जीरे टाकून घ्या

  3. 3

    कॅप्सिकम,हिरवी मिरची, अद्रक आणि ओली हळद, हिरवे वटाणे टाकुन व्यवस्थित परतून घ्यावा.

  4. 4

    त्यानंतर पालक टाका. थोडा थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या. एका पराती मध्ये कच्चा केळी ना किसून घ्या त्यामध्ये सर्व मसाले टाका, ब्रेडक्रम्स आणि क्रश केलेली ग्रीन,पेस्ट किसून घेतलेले पनीर त्याच्यात ऍड करा.

  5. 5

    मस्तं घट्टसर मिश्रण तयार झालआहे

  6. 6

    कबाब बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवा आणि एका बाजूला पॅन गरम करायला ठेवा गरम झाल्यावर कबाब वाळून घ्या वरून ब्रेडक्रम्स लावून मध्यभागी काजू ठेवून शॅलो फ्राय करा.

  7. 7

    लंबगोल कबाब वाळून मध्यभागी कुल्फीची स्टॅक लावून द्या तेल गरम झाल्यावर राउंड कबाब आणि लंबगोल कबाब हे दोन्ही डिपफ्राय करून घ्या.

  8. 8

    मस्त झटपट आणि टेस्टमध्ये यम्मी असा हराभरा कबाब रेडी आहे

  9. 9

    ग्रीन चटणी सोबत मी हरभरा कबाब तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes