रिफ्रेशिंग चटपटा कोकम पंच (refreshing chatpata kokam panch recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#jdr
#कोकम

फोटोग्राफी चा प्रयत्न केलाय.

रिफ्रेशिंग चटपटा कोकम पंच (refreshing chatpata kokam panch recipe in marathi)

#jdr
#कोकम

फोटोग्राफी चा प्रयत्न केलाय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 5-6बर्फ क्यूब
  2. 2 टीस्पूनसाखर
  3. पाणी आवश्यक ते नुसार
  4. 1/4 कपकोकम सिरप
  5. 1/4 टीस्पूनजीरे पूड
  6. 1/4 टीस्पूनकाळ मीठ

कुकिंग सूचना

5 मिनीटे
  1. 1

    ग्लासात बर्फ क्यूब टाका, नंतर त्यावर साखर घाला, कोकम सिरप घालावे, व ढवळून घ्या आणि चमच्याने मिक्स करा. आता त्यात पाणी घाला आवश्यक ते नुसार

  2. 2

    आता त्यात काळ मीठ घाला, आणि जीरे पूड घाला, व परत मिक्स करा

  3. 3

    सर्व्ह करावे, रिफ्रेशिंग चटपटा कोकम पंच

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Samidha Kulkarni
Samidha Kulkarni @cook_28621071
Very easy to make, it's very much refreshing...
Nice photography too...

Similar Recipes