कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)

Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861

#jdr
फळांमध्ये पाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले फळ म्हणजे कलिंगड. हे फळ रोगप्रतिकार क्षमता मजबुत करण्यात मदत करते तसेच डोळ्यांसाठी सुध्दा अत्यंत आरोग्यदायी आहे, इत्यादी.... ह्याच कलिंगडाचा ज्यूस बघुया...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 2 कपकलिंगडाच्या फोडी
  2. 1/4 टीस्पूनमीठ
  3. 1/4 टीस्पूनकाळं मीठ
  4. 7-8तुळशीची पाने
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. साखर आवश्यकतेनुसार
  7. 5-6बर्फाचे तुकडे

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    साहित्य

  2. 2

    मिक्सर जार मध्ये कलिंगडाच्या फोडी, साधं मीठ, काळं मीठ, तुळशीची पाने थोडे पाणी, व साखर (कलिंगड खुप गोड असल्याने मी साखर वापरली नाही.) सगळे साहित्य एकत्र करून फिरवून घ्या.

  3. 3

    आता ज्यूस गाळून घ्या.

  4. 4

    व बर्फाचे तुकडे घालून सर्व्ह करा.

  5. 5
  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Phatak
Dhanashree Phatak @cook_28452861
रोजी
Cooking is an art..Cooking and baking is my passion, want to make it as a profession!!
पुढे वाचा

Similar Recipes