कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)

#jdr समर ड्रिंक्स आणि ज्युसेस रेसिपी काॅन्टेस्ट मधील ही पहिली रेसिपी. सकाळीच कलिंगड आणले होते. दुपारी वर्षा मॅडमनी पाठवलेला मेसेज बघितला आणि लगेच कलिंगड ज्यूस केला.
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr समर ड्रिंक्स आणि ज्युसेस रेसिपी काॅन्टेस्ट मधील ही पहिली रेसिपी. सकाळीच कलिंगड आणले होते. दुपारी वर्षा मॅडमनी पाठवलेला मेसेज बघितला आणि लगेच कलिंगड ज्यूस केला.
कुकिंग सूचना
- 1
कलिंगड अर्धगोल कापून घेणे. स्कूबच्या सहाय्याने गोल काढून घेणे व उरलेल्या कलिंगडाचे तुकडे करून घेणे.तुकडे करताना बिया काढून घेणे किंवा गाळून ही घेऊ शकता.बदाम कटरने दोन बदाम तुकडे काढून घेणे.
- 2
लागणारे साहित्य जवळ घेऊन ठेवावे. मिक्सरच्या भांड्यामध्ये कलिंगड तुकडे, मीठ, साखर, थोडेसे पाणी घालून ज्यूस करून घेणे.
- 3
काचेच्या ग्लासमधे बर्फाचे क्यूब (तुकडे) घालून घेणे. नंतर ज्यूस ओतून घेणे. गोल कलिंगड तुकडे वरून घालावे.
- 4
पिण्यासाठी थंड कलिंगड ज्यूस तयार!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr #🍉🍉🍉कलिंगड हे उन्हाळ्यात अतिशय प्रकृती साठी शितकारी,थंड म्हणून अवश्य खा शिवाय ह्यात 85 % पाणी असते म्हणून डायट साठी पण चांगले .कलिंगड त पोटॅशियम,मॅग्नेशियम ही भरपूर प्रमाणात असते .कलिंगडाच्या पांढर्या भागाचे सेवन अगदी लाभदायक आहे त्याने उच्च रक्तदाब कमी होतो कारण त्यात सिट्रोलिना हे रसायन आहे तरी पांढरा भाग अवश्य खा. मी पांढरा भाग पण घेतला आहे. बघुयात तर कसा करायचा कलिंगड ज्युस. Hema Wane -
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
कलिंगड ज्युस (watermelon juice) (kalingad recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस / ड्रिंक Ranjana Balaji mali -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
समर ड्रिक्स ज्युसेस#jdr#कलिंगड ज्युस😋 Madhuri Watekar -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdrफळांमध्ये पाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले फळ म्हणजे कलिंगड. हे फळ रोगप्रतिकार क्षमता मजबुत करण्यात मदत करते तसेच डोळ्यांसाठी सुध्दा अत्यंत आरोग्यदायी आहे, इत्यादी.... ह्याच कलिंगडाचा ज्यूस बघुया... Dhanashree Phatak -
कलिंगड ज्यूस (WaterMelon Juice Recipe In Marathi)
#BBSबाय बाय समर रेसीपी#ज्यूस#कलिंगड#सरबत Sampada Shrungarpure -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळ्याच्या दिवसात मार्केटमध्ये लालभडक कलिंगडाचे ढिग जागोजागी दिसुन येतात कलिंगडापासुन शरीराला थंडावा व डिहाड्रेशन पासुन सुटका होते कलिंगडात मोठ्या प्रमाणात पाणी असते शरीराची तहान भागवली जाते म्हणुन ह्या दिवसात भरपुर प्रमाणात कलिंगडाचा उपयोग केला पाहिजे चला तर कलिंगडाचा गारेगार हेल्दी ज्युस कसा करायचा ते बघुया कलिंगड खाण्याचे आणखीन फायदे वजन कमी करण्यास फायदे शीर किडनी स्टोनवर फायदेशीर, डोके थंड राहाण्यास मदत, डोळ्यांच्या आरोग्यासाठी , ब्लडप्रेशरवर उपयोगी, इम्युनिटी सिस्टीम मजबुत करण्यासाठी Chhaya Paradhi -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr# कलिंगड ज्यूस# उन्हाळा लागता कलींगडची पण सीजन स्टार्ट होते .तर साधारणतः उन्हामध्ये खूपअसल्यामुळे कलींगर हा फ्रुट आहे बाहेरून ऊष्ण आणि मधून ज्यूससी... आपण कट करून , ज्यूस बनवून पिण्याने आपल्याला खूप चांगलं वाटतं ...थंड थंड कलींगर आणि थंड थंड ज्यूस हे कितीही वेळा दिवसातून प्या तरीपण आपल्याला समाधान होतच नाही... इम्मुनिटी बूस्टर कलिंगड ज्यूस बनवल .. आहे ....चला तर मग रेसिपी बघून या. Gital Haria -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा आला की कायतरी थंड प्यायला हवं तर कलिंगड स्वतः ९८ ट्टके आतून पाणी च असतं त्या मुळे आपल्या शरीरातून गरमी सोखा ची क्षमता असते म्हणून त्याचा ज्यूस पिणे आवश्यक आहे. Varsha S M -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हंटल की काही गार गार हवहवस वाटत. मग ज्युस म्हंटल की कलिंगड ज्युस ची चव तर फारच छान असते. Suchita Ingole Lavhale -
कलिंगड ज्यूस (Kalingadh juice recipe in marathi)
#MLR.. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की कलिंगड मिळायचे... पण आता मात्र वर्षभरही कलिंगड बाजारात उपलब्ध असतात . पण उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याची मजा औरच... मग आता ते नुसते खायचे किंवा त्याचा ज्यूस करून घ्यायचा... मी आज केलेला आहे कलिंगडाचा ज्यूस, पुदिना टाकून... शरीराला गारवा मिळण्यासाठी... दुपारच्या जेवणा सोबत मस्त... Varsha Ingole Bele -
-
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr उन्हाळा सुरू झाला की बाजारात छान कलिंगड यायला लागतात, कलिंगड मध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगड पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही. मी आज कलिंगड ज्यूस करणार आहे. Smita Kiran Patil -
वॉटर मेलन विथ रुअब्जा ज्यूस (water melon with RoohAfza juice recipe in marathi)
#jdr#वॉटरमेलनज्यूससर्व फळांमध्ये टरबूज म्हणजे कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते फळापेक्षा पाणी त्यात असते उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात सर्वत्र आपल्याला नाक्यावर, प्रत्येक चौकात कलिंगड विकणाऱ्यांच्या गाड्या दिसायला लागतात. असे कलिंगड बाराही महिने बाजारात उपलब्ध असते पण सर्वात जास्त उन्हाळ्यात कलिंगड सेवन केले तर अधिक आरोग्यावर फायदे होतात शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि कलिंगड असेच खाल्ले तरी त्याचे पाणी होते किंवा त्यात काय मिक्स फ्लेवर करून ज्यूस करून घेतले तरी ते चविष्ट आणि छान लागतेज्युस घेतल्याने आपल्याला लगेच शरीरात गारवा जाणवतो काही लोकांना कलिंगड सूट होत नाही जसे ज्यांना अस्थमा आणि ऍलर्जिक असतात त्या लोकांनी कलिंगड खाऊ नये. पण ज्यांना कलिंगड शरीरासाठी योग्य असते त्यांनी जरूर उन्हाळ्यात तर नक्कीच घ्यायला पाहिजे कलिंगड मध्ये विटामिन्स सी आणि ए हे दोघे असल्यामुळे डोळ्यांसाठी चांगले आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.मी तयार केलेल्या कलिंगड ज्यूस मध्ये मी रुअब्जा सिरप वापरला आहे त्यामुळे ज्यूस ला खूपच वेगळा आणि टेस्टी असा फ्लेवर आलेला आहे अशा प्रकारचा ज्युस नक्कीच ट्राय करून बघा टेस्ट केल्यावर लक्षात येईल की खूप छान लागतो. Chetana Bhojak -
कलिंगड ऑरेंज मोईतो (kalingad orange Mojito recipe in marathi)
#jdr#कलिंगड ऑरेंज मोइतोमाझे आवडते कलिंगड आणि आमच्या नागपुरी संत्री .पण काहीतरी नावीन्यपूर्ण करावे मी याचा मोईतो केला. Rohini Deshkar -
गारेगार कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते कलिंगड ज्युस चे...तर चला झटपट होणारा कलिंगड ज्युस पाहुयात.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool -
मेलनमिंट ज्यूस (melonmint juice recipe in marathi)
#jdr मेलं मिंट ज्यूस बनवताना त्यात मिंट म्हणजेच पुदिन्याचा तसेच सैंदवमिठ व काळी मिरी पुड चा वापर केला आहे. या सर्व पदार्थाचा अन्नपचनाची संबंध आहे. तसेच त्यामुळे भूक वाढपण होते. Shilpa Limbkar -
ड्रायफ्रूट कलिंगड ज्यूस
#स्टीट गर्मी म्हटलं की काही तरी थंडगार प्यावस वाटतं, मला आवडणारा कलिंगड ज्यूस ! बाहेर गेल्यानंतर हा ज्यूस मी आवडीने पीते तेव्हा करू या ज्यूस.... Shital Patil -
जलजिरा कलिंगड ज्यूस (jaljira kalingad juice recipe in marathi)
#cooksnap # जल जीरा कलिंगड ज्यूस # आज मी Jyoti Kinkar यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. आता उन्हाळा सुरू झालाय. त्यामुळे भरपूर पाण्याचा अंश असलेले कलिंगड आणि पाचक जल जीरा...एकदम छान झाले हे पेय... धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
-
ग्रीन ग्रेप ज्युस (green grapes juice recipe in marathi)
#jdr#ग्रीन ग्रेप्स ज्युस#समर ड्रिंक्स आणि ज्युसेस Rupali Atre - deshpande -
कलिंगड ड्रिंक (kalingad drink recipe in marathi)
#jdrशरीराला पाणी फार अत्यावश्यक आहे. शरीरातले पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यावेळी पाणी प्याल्याने बरे वाटते. मग ते नुसते पाणी असो किंवा एखादे ज्यूस, सरबत असो. उन्हाळ्यात निरनिराळ्या चवीची, नवीन व स्वादिष्ट पेय हवीहवीशी वाटतात. त्यामुळे उन्हाळयातील ताप थोडासातरी कमी झाल्यासारखा वाटतो. उन्हाळा आला की, मग काय बाजारात कलिंगडची रेलचेल सुरु होते. कलिंगडमुळे डीहायड्रेशन होत नाही, उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे 'कलिंगड ज्युस' रेसिपी शेअर करत आहे. 🥰 Manisha Satish Dubal -
अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
#jdrवेगवेगळ्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. फळांचे रस स्वादिष्ट करून प्याल्यामुळे पचनशक्ती सुधारते. मी येथे तुमच्याशी अननस ज्यूस रेसिपी शेअर करत आहे. अननसामुळे अजीर्ण कमी होते, इम्युनिटी वाढते, एकदम रिफ्रेशिंग ज्यूस 🥰 Manisha Satish Dubal -
कलिंगड / वॉटरमेलन ग्लूटेन फ्री मोजीतो (watermelon glutein free Mojito recipe in marathi)
#jdr#कलिंगडफोटोग्राफी चा प्रयत्न केला आहे. Sampada Shrungarpure -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#कुकस्नॅपटिना वर्तक, यांची ही पाककृति सर्वांनाच आवडणारी Bhaik Anjali -
कूल कूल कलिंगड डिलाईट...(cool cool Kalingad delight recipe in marathi)
#jdr की वर्ड--कलिंगड.. बा अदब बा मुलाहिजा होशियार.. राजाधिराज ऋतुराज वसंत महाराजांचे प्रधानजी श्री.कलिंगड रसाळ यांचे आपल्या साथीदारांबरोबर राज्यात आगमन झाले आहे होsssss.. तरी प्रजेच्या ज्या काही तक्रारी असतील त्यांचे निवारण करण्यासाठी प्रधानजी श्री.कलिंगड रसाळ सर्व तयारीनिशी सज्ज आहेत होssssss.. सर्व प्रजाजनांना विनंती करण्यात येत आहे की प्रधानजी रोज दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत राजदरबारात उपलब्ध असतील..तरी सर्वांनी उपस्थित राहून आपापल्या तक्रारींचे ,त्रासाचे प्रधानजीं कडून निवारण करुन घ्यावे होssssss.. विशेष सूचना..सध्याच्या कोविड काळात कृपया मास्क लावून यावे..अन्यथा राजदरबारात प्रवेश नाकारला जाईल आणि social distancing देखील पाळायचे आहे..त्यासाठी Rajdarbar.Com या संकेतस्थळावर जाऊन registration करावे..मग तुम्हांला ठराविक वेळ दिली जाईल..त्यावेळेस उपस्थित रहावे..वेळ चुकवू नये होsssss.. ही दवंडी ऐकताच मी देखील appointment घेऊन प्रधानजींना जाऊन भेटले आणि उन्हाच्या काहिलीची तक्रार केली..प्रधानजींनी माझ्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली आणि मला उपाय सुचवला..कोणता???🤔🤔.. ऐकायचाय..चला तर मग माझ्या बरोबर सांगते तुम्हांला..😊😊 Bhagyashree Lele -
मेलन लेमन ज्यूस (watermelon lemon juice recipe in marathi)
#jdr लालचुटुक रंगाचे हे कलिंगड पण यात भारीच बिया बाई.... खरचं निसर्गाने हे फळ बनविताना त्यात इतक्या बिया का टाकल्या असतील... याला बियाच नसत्या तर मस्त पटापटा हे फळ खाता आले असते... असो.. निसर्गाला काय दोष द्यायचा... इतके छान फळ त्याने आपल्याला प्रदान केले.. कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरा तील पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळा चा मी ज्युस बनविला आणि त्याचा बियां शिवाय आस्वाद घेतला.... Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या