कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)

कैरीचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. आणि या कैरीपासून नानाविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. जेवणाची रंगत वाढवणारे लोणची, चटणी हे खास प्रकार. आज मी असाच कैरीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. मेथांबा.
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
कैरीचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. आणि या कैरीपासून नानाविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. जेवणाची रंगत वाढवणारे लोणची, चटणी हे खास प्रकार. आज मी असाच कैरीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. मेथांबा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कैरी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. साल काढून बारीक फोडी करून घ्याव्यात. सर्व साहित्य काढून घ्यावे.
- 2
तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जीरे, मेथी, मोहरी घालावी. तडतडले की लालतिखट, हळद, मीठ, कैरीच्या फोडी घालाव्या.
- 3
आता चांगले परतवून गूळ घालावा. सतत हलवत रहावे. आता गचळामुळे पाणी सुटेल यातच कैरी शिजते. गूळ पूर्ण विरघळला कि गॅस बंद करावा.
- 4
थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात फिरवावे. अतिशय रूचकर आणि आंबटगोड असा हा मेथांबा जेवणाची लज्जत वाढवतोच.ताटात तोंडी लावणं म्हणून अगदी झक्कास, हा मेथांबा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cooksnap#Madhuri Watekar# कैरीचा मेथांबा मी आज माधुरी ताईंनी केलेली कैरीचा मेथांबा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी, चटपटीत असा हा मेथांबा झाला. घरी सगळ्यांना आवडला. खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 🙏🙂 उन्हाळा सुरु झाला कि बाजारात कैरी यायला सुरवात होते. कैरी म्हणटलेच कि लहानापासून ते मोठ्या पर्यंत तोंडाला पाणी सुटते 😋 तर अशा या कैरीची चटपटीत मेथांबा रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
चटपटीत कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#KS3# विदर्भात कैरीची चटणी , कैरीचा मेथांबा, कैरी पन्ह, कैरीचा रायता असे बरेच प्रकार बनवले जातात मेथांबा हा उन्हाळ्यात घरोघरी बनवला जातो आणि सणावाराला सुद्धा हा बनवलं जात असतो विदर्भात उन्हाळ्यात वातावरण खूप हे उष्ण असल्यामुळे कैरीचा वापर हा जास्त केला जातो चला तर मग आपण बघूया कैरीचा मेथांबा Gital Haria -
कैरीचा मेथांबा (Kairicha Methamba Recipe In Marathi)
#KRRजेवणाची लज्जत वाढवणारा व कैरीचा अफलातून प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#KKR हा आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा अतिशय चटपटीत आणि झटपट होतो आणि २-३ टिकतो जेवणाची लज्जत वाढवणारा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#cook snap Bhaik Anjali#कैरीचा मेथांबाआज मी माझी मैत्रीण अंजली भाई क ही कैरीचा मेथांबा केला.थोडा फार बदल केला आहे पण चवीला अप्रतिम झाला आहे.थँक्यू अंजली. Rohini Deshkar -
कैरीचा आंबटगोड मेथांबा (kairicha godambat methamba recipe in marathi)
#कैरी_मेथांबा कैरीपासून बनवले जाणारे अजून एक पारंपरिक पिढ्यान् पिढ्या केले जाणारे चटपटीत तोंडी लावणे म्हणजे कैरी मेथांबा....कैरी,गूळ,मेथी या त्रिकुटाची अशी काही भट्टी जमून चटपटीत मेथांबा तयार होतो की पूछो मत...😋पूछो मत म्हणत असले तरी याची रेसिपी देणारच आहे..😀चला झटपटहोणारी ही रेसिपी झटपट सांगते... Bhagyashree Lele -
कैरीचा मेथांबा (kairicha methamba recipe in marathi)
#amr आंबा महोत्सव कैरीचा आंबट गोड मेथांबा. Suchita Ingole Lavhale -
पारंपारिक चविष्ट मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#KKR #KRR कैऱ्यांचा सीझन चालू आहे उन्हाळ्यामुळे जेवण व्यवस्थित जात नाही. कैऱ्यांच्या अनेक पाककृती बनवल्या जातात. तिखट, गोड पदार्थ. उदाहरणार्थ लोणचे, चुंदा, चटणी. या पदार्थामुळे तोंडाला चव येते. येथे स्वादिष्ट पारंपारिक मेथांबा बनवला आहे . मेथांबा गुजरात मधील प्रसिद्ध पदार्थ आहे. अतिशय कमी वेळात तयार होतो. टेस्टी यम्मी ,यम्मी,स्वादिष्ट लागतो... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते ... Mangal Shah -
कैरी मेथांबा (Kairi Methamba Recipe In Marathi)
#BBSउन्हाळ्यात जेवताना काही आंबट गोड असेल तर चार घास नक्कीच जास्त जेवण जाते आणि म्हणूनच उन्हाळा संपता संपता आपण तोतापुरी कैरीचे हे झटपट होणारे व जेवणाची लज्जत वाढवणारे असे आंबट गोड लोणचे अथवा कैरीचा मेथांबा तयार करू शकतो. Anushri Pai -
गोडांबा मेथांबा (godaamba methamba recipe in marathi)
#cooksnap मी ही रेसिपी मिनू वझे, pd.पराडकर, प्रिती साळवी, माया दमाई ताई यांची पाहून उत्साहाने बनवली. ह्या सिझन मधे बनलाच नव्हता मेथांबा. त्यानिमित्ताने माझ्या स्टाईल चा मेथांबा बनवला. थँक्स टु ऑल. Sanhita Kand -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#Cooksnap#शमा मांगले हिची रेसिपी आहे.उन्हाळ्यात एकदा तरी करतोच म्हटल आज शमा सारखी करून बघुयात.छान झाला शमा(शैला) मेथांबा. Hema Wane -
मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#KRRआंबट गोड चवीचा मेथांबा चवीला खूप छान लागतो. नक्की करून पहा... Shital Muranjan -
-
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
#KS5 #मराडवाडा_रेसिपीज #केरीचा_तक्कू कैरीच्या सिझन मध्ये घरोघरी केले जाणारे कैरीचे एक तोंडीलावणे म्हणजे कैरी कांद्याचा तक्कू ..अतिशय चटपटीत असा हा तक्कू.. नुसतं नाव घेतलं तरी तोंपासू...तोंडाला पाणी सुटतं हो..मला तर जेवताना कैरी कांद्याचा तक्कू असेल तर पोळी ,भाताबरोबर दुसरे काही लागत नाही..😋😋अति सोपा पदार्थ हा...चला तर मग जिभेचा धबधबा करणार्या या रेसिपीकडे जाऊ या.. Bhagyashree Lele -
मेथांबा (Methamba Recipe In Marathi)
#KKR कैरी महोस्तव साठी मी माझी कैरीचा मुरांबा ही रेेेसिपी पोस्ट करत आहे. कैरी महोस्तव साठी मी माझी कैरीचा मेथांबा ही रेेेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मेथांबा (Methamba recipe in marathi)
#मेथांबाउन्हाळा सुरु झाला की लोणची, पापड करणे सुरु होते. मग गुळंबा, मुरंबा, मेथांबा सारखे पदार्थ बनवले जातात. मला मेथांबा खूप आवडतो. बाजारात कैऱ्या आल्या की मी हा बनवते. Shama Mangale -
कच्च्या टोमॅटोचा मेथांबा (kacchya tomatocha methamba recipe in marathi)
टोमॅटो सर्वांनाच आवडतात, पण ते पिकलेले लाल लाल टोमॅटो. त्याचे अनेक पदार्थ बनवले जातात. पण जेव्हा ते कच्चे असतात, तेव्हाही त्याचा उपयोग करून अत्यंत चविष्ट पदार्थ बनवता येतात.आजचा #कच्च्या #टोमॅटोचा #मेथांबा हा एक #पारंपरिक प्रकार. केल्यानंतर ४-५ दिवस सहज टिकतो. #भाजी म्हणून खाऊ शकतो किंवा #तोंडीलावणे म्हणूनही! आणि हा प्रकार बाहेर हॉटेलमध्ये कुठेही मिळत नाही. तेव्हा नक्की करून पहा. Rohini Kelapure -
मेथांबा (Methamba recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा#कैरीचे आंबट गोड लोणचंताज्या कैरीचे झटपट होणारे आंबट गोड लोणचे जेवणाचा आस्वाद वाढवणारे Manisha Malvi Angaitkar -
कैरीचा तक्कू (kairicha takku recipe in marathi)
भाग्यश्री लेले यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. कैरीचा आणखी एक प्रकार शिकायला मिळाला.खूप छान झाला. Sujata Gengaje -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#amr आंबा रेसिपीज कॉन्टेस्ट साठी Smita Kiran Patil याची पाककृती #Cooksnap करत मी "मेथांबा" हि पाककृती सादर करत आहे :) सुप्रिया घुडे -
करवंदाचा मेथांबा (karvandacha methamba recipe in marathi)
#shr #श्रावणात विविध सणांच्या निमित्त वेगवेगळे पदार्थ तयार करतो. तसेच या काळात जो रानमेवा मिळतो, त्याचेही पदार्थ बनविल्या जातात.. असाच हा करवांदाचा आंबट गोड मेथांबा... Varsha Ingole Bele -
कैरी मेथांबा रेसिपी (kairi methamba recipe in marathi)
#KS3आमच्या विदर्भात कैरीचा हा मेथांबा खुपच फेमस आहे.सणवारातही नैवेद्याला केला जातो.करायला सोपा आणि झटपट होणारा हा आंबट गोड मेथांबा करुन बघा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#KS1 कोकण थीममेथांबाकोकण म्हटले की कैर्या आंबे आलेच आज तुम्हाला कच्चा कैरीची मी मेथांबा ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
कैरी मेंथाबा (kairi methamba recipe in marathi)
#cooksnap#NilamJadhavNilam Jadhav यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...मैत्रीणीनोउन्हाळा लागला की वेध लागतात आंबट गोड खाण्याचे. आणि अशातच उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात कैऱ्या देखील येतात. त्यांना पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. या कच्च्या कैरीचे कितीतरी वेगवेगळे प्रकार केले जातात.. यातलाच एक प्रकार म्हणजे *मेथांबा* जो मला प्रचंड आवडतो.. मलाच काय बहुतेक सगळ्यांच्याच आवडीचा असा मेथांबा..💃 💕 Vasudha Gudhe -
वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी# वाटली डाळमहाराष्ट्राची खासियत आहे की अनेक चविष्ट, रूचकर पदार्थ या भूमीत बनवले जातात. खरंच अव्वल खवय्ये असतील तर ते महाराष्ट्रातच असावेत असे मला वाटते. कारण जेवणाचे पदार्थ असो, नाश्त्याचे असो, चटकदार कोणताही पदार्थ असो या सर्वांमध्येच भरपूर विविधता पहायला मिळते. मी ही तुमच्यासाठी आज असाच एक पदार्थ घेवून आले आहे त्याचे नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. चला तल मग पाहूया रेसिपी.... Namita Patil -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#cooksnap मी स्मिता पाटील यांची रेसिपी थोडासा बदल करून बनवली आहे. कोकणातील एक खास चटपटीत आंबट गोड चटणी.. कोकण म्हटलं की कैरी येणारच..त्याच कैरीचा एक पदार्थ.. Neha nitin Bhosle -
मेथांबा (methamba recipe in marathi)
कैरीचा सिझन आहे त्यामुळे जेवणाला लज्जतदार बनविण्यासाठी आंब्याची ही एक रेसिपी. Archana bangare -
कैरीच्या बाठी गराचा मेथांबा (kairichya bati garacha methamba recipe in marathi)
कैरीपासून कोणताही पदार्थ केला तर त्याची बाठी आपण फेकून देतो.बरेच जण मात्र त्याच छान वापर करतात ...कोणी सार बनवतात ,कोणी आमटीत घालतात.मी त्यापासून मेथांबा बनवला आहे.ही माझ्या आजीची रेसिपी आहे. कैरीच लोणचं केलं किंवा नुसतीच तिखट मीठ लावून कैरी खाल्ली की तिच्या बाठी जमा होत.पण आजी कधी त्या आमटीत घालायची तर कधी त्याचा मेथांबा करायची.मला ही तिची रेसिपी खूपच आवडायची .मी दर वेळी कैरी आणली की असा मेथांबा नक्कीच करते....तेवढीच आजीचीची आठवण ताजी होते. Preeti V. Salvi -
मेथांबा (methamba recipe in marathi)
ह्यावर्षीचा पहिला मेथांबा, का कोण जाणे यावर्षी या पाककृती चा नंबर बराच उशिरा का लागला ? Bhaik Anjali -
मेथांबा (methamba recipe in marathi)
#md # आईच्या हातचे कोणतेही पदार्थ , म्हणजे सगळ्यांना खाण्याची पर्वणीच... उन्हाळ्याच्या दिवसात, तिच्या हातचा मेथंबा असो, किंवा तक्कु, सगळ्यांनाच आवडणार.. त्यामुळे, ती सर्वांसाठी, आंब्याचे प्रकार करून बरणी भरून ठेवणार, आणि जेव्हा कधी गेलो, तिच्याकडे, की घेऊन येणार हे ठरलेलेच .. म्हणून मी केलाय मेथांबा... तिच्या आवडीचा.. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या