केसर गूड कैरी पन्हं (kesar gud kairi panha recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#jdr
की वर्ड...# कैरी पन्हं.... कैरी ड्रिंक
केसर युक्त खास गूळ घातलेले कैरीचं पन्हं....
उन्हाळ्यामध्ये लु ही खुपच लागत असते आणि त्या पासून आपल्या शरीराचं बचाव करण्यासाठी आपण कैरीचं पन्हं हे उन्हाळ्याच्या दिवसात पीतअसतो .कारण की कैरीमुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होत असतो....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
पाच व्यक्ती
  1. 250 ग्रॅमतोतापुरी कैरी
  2. 150 ग्रॅमकेमिकल फ्री गुळ
  3. 10केसर काड्या
  4. 1/4 टीस्पूनइलायची पावडर
  5. 1/8 टीस्पूनदालचिनी पावडर
  6. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  7. 1/8 टीस्पूनजिरा पावडर
  8. 2 तुकडेहिरव्या मिरचीचे
  9. 1 तुकडाआल्याचा

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    पाच तास आधी गूळ पाणी टाकून भिजवून ठेवले त्यामध्ये केसर पण टाकून ठेवले होत. तोतापुरी तेरी मी कुकर मध्ये तीन सुट्टी घेऊन शिजवून घेतली आहे

  2. 2

    तोतापुरी कैरी पूर्ण शिजवून मॅच करून चाळणीने गाळून घेतली आहे. आता दीदी गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये सर्व स्टार्टर मसाले टाकून घेऊया आणि थोडासे पुदिना टाकूया.

  3. 3

    Boss मे बिटर करून घेऊन या

  4. 4

    आता चाळी ने सर्व मिश्रण व्यवस्थित गाळून घ्या.

  5. 5

    हिरवी मिरची आणि अद्रक, पुदिना मुळे कैरीचं पन्हं...आपल्याला खूप मस्त झालेला आहे

  6. 6

    मस्त वरून पुदिना ने गार्निश करा तयार आहे आपलं कैरीचं पन्ह

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

Similar Recipes