दुधी चणाडाळ कबाब रेसिपी (dudhi chana daal kabab recipe in marathi)

nilam jadhav @Nilamjadhav2021
दुधी चणाडाळ कबाब रेसिपी (dudhi chana daal kabab recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चणाडाळ 2 तास भिजत ठेवली होती दुधीची वरची साल काढून कट करुन घेऊ दुधीच्या आतील सफेद भाग कट करुन घेऊ तो आपण नाही घेणार आहोत. त्यानंतर एक कढई घेऊ त्यात कट केलेला दुधी, चणाडाळ, खडे मसाले जिर पाणी 1/2 कप घालून गॅसवर झाकण ठेवून मिडीयम फ्लेमवर ठेऊया आणि शिजवूया
- 2
पाणी सूकल गेल की गॅस बंद करूया थंड झाल्यावर आपण पाणी न घालता हे वाटून घेऊ एका बाउलमध्मये घालून घेऊ त्यात कोथिंबीर,पुदिना, ब्रेड crumbs,गरम मसाला पावडर, धने पावडर, चाट मसाला,मीठ चवीनुसार घालूया आणि सर्व साहित्य मिक्स करुन घेऊ. त्याचे कबाब बनवून घेऊ.
- 3
आता गॅसवर पॅन गरम करून त्यांना तूपावर शॅलो फ्राय करून घेऊ असेच बाकी सगळे कबाब आपण फ्राय करून घेऊ
- 4
साॅस कींवा चटणीबरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी चणाडाळ भाजी रेसिपी (dudhi chanadaad bhaji recipe in marathi)
#GA4#WEEK21#Bottel Gourd nilam jadhav -
दुधी चणाडाळ भाजी (Dudhi Chana Dal Bhaji Recipe In Marathi)
#BPRचणाडाळ घालून दुधीची भाजी खुप छान होते. पाहुया कशी करायची ते. Shama Mangale -
चणाडाळ दुधी भाजी(नैवेद्यासाठी) (chana dal dudhi bhaji recipe in marathi)
#आपल्याला नैवेद्य साठी कांदा लसूण नसलेल्या भाज्या लागतात .तशीच ही भाजी खुप छान होते .करून बघा. Hema Wane -
कॉर्न कबाब (corn kabab recipe in marathi)
कॉर्न महणजे मक्याचे दाणे, सगळ्यांनाच आवडणारे लहानांपासून मोठ्यांपर्यंत कॉर्न कबाब तर मग चला बघूया कसं करायचं ते#bfr Malhar Receipe -
-
दुधी चणाडाळ रस्सा भाजी (Dudhi Chana Dal Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
दुधी भोपळ्याची चणा डाळ (Dudhi Bhopla Chana Dal Recipe In Marathi)
#Healthydietदुधी भोपळ्याची चणा डाळ ही आरोग्यदायी डाळ आहे. भात आणि चपाती बरोबर खूप छान लागते. Sushma Sachin Sharma -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
# रेसिपीबुक #week3 आज गुरु पौर्णिमे चा नैवेद्य काय करावा तर मुलांनी त्यांच्या आवडीचं सुचवल दुधी हलवाSadhana chavan
-
-
अंड फोडून केलेली करी/रस्सा (anda fodun keleli rassa recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी nilam jadhav -
मटण खिमा सिख कबाब (mutton keema seekh kabab recipe in marathi)
#आखाडी स्पेशल रेसिपी#नेहमीच आपण बाहेरचे मटण सिख कबाब खातो. आज आखाडी स्पेशल म्हणून मी केलेत बघा बर कसे झालेत ते. Hema Wane -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR # एग कबाब # आज स्टार्टर्स चे निमित्ताने पहिल्यांदाच अंड्याचा हा प्रकार बनवून पहिला...जशी सरड्याची धाव कुंपणापर्यंत..तसे माझे ,..अंड्याचा प्रकार म्हणजे , अंडा भुर्जी, करी, आम्लेट. बास्स...पण या निमित्त हा नवीन प्रकार करून पाहिला, आणि त्यात यशस्वी ही झाली..तेव्हा बघू या.. Varsha Ingole Bele -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
दुधी भोपळा खूप पोष्टीक असतो. आज मी मूंग दाल घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर बनवू दुधी भोपळ्याची पोष्टिक भाजी. SHAILAJA BANERJEE -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2. पौष्टिक असा दुधी हेल्दी पराठा . दुधी हा हार्ट साठी खुप उपयोगी आहे व चीज घातल्यमुळे तर खुप टेस्टी लागतोमुले दुधाी ची भाजी खात नाही भाजी पोळी एकत्र च पोटात जाते . १ पाॅट मील होउ शकते. Shobha Deshmukh -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR#egg kababउकडलेले अंडे खाऊन कंटाळा आला असेल आणि अजून थोडे पोटभरीचे हवे असल्यास एकदम हेल्दी स्नॅक डिश. हा रमजान-इफ्तार पार्टीसाठी स्पेशल पदार्थ आहे. एक छान स्टार्टर !!! Manisha Shete - Vispute -
"दुधी भोपळ्याची बर्फी" (dudhi bhopdyche barfi recipe in marathi)
#GA4#WEEK21#Keyword_Bootleguard "दुधी भोपळ्याची बर्फी" खरं सांगायचं झालं तर Bootle guard हा वर्ड म्हणजे दुधी भोपळा हे सोमवारी जेव्हा हे Puzzle आले तेव्हा कळले..कारण मला काही English एवढं कळत नाही.. आधी नाव वाचून थोडं अवघडल्यासारखं झाले...हे काय असावे आणि मी कशी करु हा प्रश्न पडला...असा काही मला प्रश्न पडला की त्याचं उत्तर मला माझ्या सख्या मैत्रिणी आहेत या समुहात त्या लगेचच समजावून सांगतात... मी माझी सखी शितल राऊत हिला विचारले आणि तिने मला सांगितले,अहो काकु हा आपला दुधी भोपळा... हुश्श खुप आनंद झाला हो मला... दुधी भोपळा म्हणजे आपल्या माहितीतील आहे... आणि मग काय विचारतंत्र चालू झाले, काय बनवायचे.भाजी बनवली तर घरातील सगळे जण नाही खात,मग हलवा तर नेहमीच केला जातो...मग त्याची बर्फी बनवण्याचा निश्चय पक्का झाला आणि तयारी सुरू केली... चला तर मग तुम्ही पण बघा माझी रेसिपी... लता धानापुने -
-
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
#CCRमाझी कुकर रेसिपीकुकर हा स्वयंपाक घरा मधील सर्वात अविभाज्य घटक आहे कुकर मुळे बरीचशी पदार्थ कमी वेळेत .करायला मदत होते .अशीच एक मी तयार केलेली कुकर मधील दुधी भोपळ्याची भाजी रेसिपी .भाजी आपण टिफिनला पण देऊ शकतो Sushma pedgaonkar -
-
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marathi)
दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व असतात. nilam jadhav -
दुधी बर्फी (dudhi barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडीआणि बर्फी रेसिपीज्मिष्टांन्न किंवा मिठाई या घराण्यातली... मऊ, सालस, गोड... अशी *बर्फी* दिसायलाही खुपच आकर्षक...*बर्फी* हा शब्द *बरफ* या पर्शियन शब्दावरुन आला, ज्याचा अर्थ "स्नो किंवा आईस" सारखे शुभ्र.... कारण पुर्वी पारंपरिक मिष्टांन्नांच्या पाककृती या फक्त दाट/घट्टसर दुधापासून बनवल्या जात.... काही इतिहासतज्ञांच्या मते, २० व्या शतकाच्या पुर्वार्धात, एका पंजाबी कुस्ती पेहलवानाने बर्फीचा शोध लावला...पण दुग्ध मिश्रित मिठाई बनवण्याचे संदर्भ सिंधु संस्कृति पासून मिळतात....आता काळ बदलला... नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाली... त्यामुळे, खाद्यसंस्कृतींचाही कायापालट झाला... आणि स्नो व्हाइट सारखी सुरेख *बर्फी* अजूनच देखण्या रुपात, सणांसमारंभात मिरवू लागली... आजही बर्फी करण्याचे व वाटण्याचे महत्व खासच... मुलीच्या रुपाने घरात लक्ष्मी जन्माला आली की, बर्फीचा बेत असतोच असतो...काळानुरुप, एखाद्या बहुरुप्याप्रमाणे आपले रुप, रंग, आकार आणि चव बदलणाऱ्या बर्फीला... आज माझ्या innovative cooking स्टाइलच्या ढंगात सादर केले आहे... बघा आवडते का?... आणि बर्फीची ही स्टाइल आवडली तर नक्की करुन पहा..©Supriya Vartak-Mohite Supriya Vartak Mohite -
-
-
-
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
दुधी पराठे (dudhi parathe recipe in marathi)
#bfrसध्याच्या धावपळीत आम्हां गृहिणीनींना किंवा वर्किंग वूमनां स्वतः साठी, घरातील इत्तर लोकांसाठी, आपल्या मुलांसाठी पौष्टिक, सकस, कमी साहित्यात आणि कमी वेळेत पटकन होणारा असा सकाळचा आहार म्हणजे 'ब्रेकफास्ट' काय बनवायचा? हा रोजचा मोठा गहन प्रश्न असतोच असतो.😊 बरं ! आपण केलेला पदार्थ हा सर्व लहानथोर मंडळींनी आवडीने खावा अशी माफक इच्छा आपलीही असतेच की...😄 काही लहान मुले दुधीची भाजी खात नाहीत, रविवारी नाश्ता वजा लंच म्हणजे 'ब्रनच' व्हावे. हया सर्व गोष्टी लक्षत घेता.......... 'ब्रेकफास्टसाठी' एक उत्तम पर्याय "दुधी पराठे". निरोगी हृदयासाठी, वेट लॉस्टसाठी दुधी अत्यंत गुणकारी व उपयोगी आहे. आणि मुलेही पराठे आवडीने खातात. चला तर बघूया " दुधी पराठे " रेसिपी.... 🥰 Manisha Satish Dubal -
राजमा कबाब / कटलेट रेसिपी (rajma kabab recipe in marathi)
#GA4#week 21 राजमा कटलेट कबाब रेसिपी ही रेसिपी एकदम पोस्टीक अशी आहे Prabha Shambharkar -
एग कबाब (egg kabab recipe in marathi)
#SR #एग कबाबस्टार्टर्स रेसिपी काॅन्टेस्ट मधील 1 ली रेसिपी.अंडयाची ही रेसिपी मी पहिल्यांदाच करून बघितली.खूप छान झाली. मधे पूर्ण किंवा दोन तुकडे करून ही अंड घालू शकता. त्याला बटाटे जास्त घ्यावे लागतात. मी किसून घातले आहे. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14849853
टिप्पण्या