दाल तडका (daal tadka recipe in marathi)

Deepti Padiyar @deepti2190
#cooksnap
आज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .
खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋
Thank you tai for this delicious Recipe...😊🌹
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnap
आज Shama mangale ताईंची झालं तडका रेसिपी करून पाहिली .
खूपच छान खमंग झाला दाल तडका ...😊😋
Thank you tai for this delicious Recipe...😊🌹
कुकिंग सूचना
- 1
डाळ शिजवून घ्या.
- 2
कढईत तूप गरम करून त्यात कडिपत्ता,जीरे,आलं लसूण छान परतून घ्या. नंतर त्यात टोमॅटो व वरील सर्व मसाले,हिरवी मिरची,लाल मिरची घालून छान परतून घ्या.
- 3
नंतर त्यात शिजवलेले वरण,मीठ घालून मिक्स करा.व थोडं पाणी घाला. वरण छान शिजू द्या.
- 4
तडका पॅन मधे तूप गरम करून त्यात लसूण, कडिपत्ता,जीरे,तिखट यांची खमंग फोडणी करून तयार वरणा मधे ओतावी . दाल तडका गरमगरम भाता सोबत भारीच लागतो...😋😋
Similar Recipes
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap#अंडा करीआज मी सुमेधा जोशी ताईंची रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे अंडा करी ..😋सर्वांना आवडली ....😊Thank you tai for this delicious & yummy Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnapलता काकूंच्या रेसिपी प्रमाणे दालतडका करून पाहिला खूप छान झाला ..😋😋 Deepti Padiyar -
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#cooksnapमाझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून पाहिला. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋Thank you dear for this delicious & easy Recipe..😊 Deepti Padiyar -
चटपटा मसाला काॅर्न (chatpata masala corn recipe in marathi)
#cooksnapआज मी,हेमा ताईंची 'मसाला काॅर्न' रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाले आहेत मसाला काॅर्न ,माझ्या मुलांना खूप आवडले..😊Thank you tai for this easy & delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
खमंग रवा मेथी लाडू (khamang rava ladoo recipe in marathi)
#cooksnapआज मी ,Deepa Gad ताईंची रवा मेथी लाडू कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी आणि अप्रतिम झाले आहेत लाडू....😋😋Thank you so much tai for this delicious recipe...😊🌹 Deepti Padiyar -
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#cooksnapआज मी,नाश्त्ताकरिता charusheela Prabhu ताईंची 'फोडणीचा ब्रेड' ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.Thank you tai for this Tasty & Healthy Recipes ...😊🌹🌹 Deepti Padiyar -
सात्विक अळू वडी (alu wadi recipe in marathi)
#सात्विकरेसिपीज#कुकस्नॅपचॅलेंजया चॅलेंज करिता,supriya Thengadi यांची रेसिपी कुकस्नॅप केली .फारच सुंदर आणि चविष्ट झाली अळू वडी..😋😋Thank you dear for this delicious recipe ...😊🌹 Deepti Padiyar -
केळीचा शिरा (kelicha sheera recipe in marathi)
#cooksnap#week2माझी मैत्रीण रंजना माळी हीची ,केळ्याचा शिरा ही रेसिपी कुकस्नॅप केली .रंजना ,खूपच छान आणि चविष्ट झाला शिरा.👌👌😋😋Thank you dear for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
प्रेशर कुकर दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#pcrझटपट होणारा आणि तितकाच टेस्टी खमंग 'दालतडका '.कधी कधी ,तडकेवाली दाल ,राईस आणि पापड,लोणचं असा साधा बेत सुद्धा आत्मा तृप्त करतो...😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
खमंग भोपळ्याची भाजी (khamnag bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#cooksnapसाप्ताहिक डिनर प्लॅनरशनिवार - भोपळ्याची भाजीआज मी,माझी मैत्रिण आणि ताई भाग्यश्री ताईची लाल भोपळ्याची भाजी कुकस्नॅप केली आहे.खूप चविष्ट आणि टेस्टी झाली भाजी.घरी सर्वांना खूप आवडली ..😊Thank you so much dear tai for this delicious recipe..❤️❤️🌹🌹 Deepti Padiyar -
दही साबुदाणा (Dahi Sabudana Recipe In Marathi)
#Cooksnap#साबुदाणा _रेसिपी आज मी साबुदाणा या की वर्ड साठी @sumedha1234 सुमेधा ताईंची दही साबुदाणा ही रेसिपी थोडा बदल करुन cooksnap केली आहे.. ताई,दही साबुदाणा खूप छान झालायं..👌😋..Thank you so much dear Sumedh tai for this wonderful recipe..😊🌹🙏 Bhagyashree Lele -
चित्रान्ना (Chitranna recipe in marathi)
#cooksnap#week4#southrecipeआज मी माझी मैत्रीण@megha jamdade हीची चित्रान्ना म्हणजेच लेमन राईस ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूप झटपट आणि टेस्टी झाला ..😋😋Thank you megha for this delicious recipe..😊 Deepti Padiyar -
पालक दाल तडका (palak daal tadka recipe in marathi)
#cooksnapसुवर्णा पोद्दार यांचे दाल पालक दाल तडका कूकस्नॅप केली आणि खूप छान झाली 😊 Sapna Sawaji -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
आज मी दाल तड़का बनवले ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे Tejashree Jagtap -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#cooksnap #wd #हि रेसिपी शमा मांगले ( Shama Mangale) हिची आहे तिची cooksnap केली आहे .छान होते नि नेहमी करता येण्यासारखी रेसिपी आहे .फक्त फोडणी करताना बदल केला आहे. Hema Wane -
खारे सिंग भेळ (khare singh bhel recipe in marathi)
#Thanks_giving_day🌹🙏#Cooksnap#खारे_सिंग_भेळ..😋😋 माझी मैत्रीण @SupriyAmol हिची खारे सिंग भेळ ही अतिशय चटपटीत आणि पौष्टिक हटके रेसिपी मी Thanks giving day च्या निमित्ताने cooksnap केली आहे..Thank you so much dear @SupriyAmol for this wonderful n delicious recipe😋🌹❤️❤️ Bhagyashree Lele -
-
रेस्टॉरंट स्टाइल दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर माया बवाने दमाई यांची डाळ तडका रेसिपी ट्राय केली. डाळ रेसिपी व्हेरिएशन करून करायला मला खूप आवडतात. एकदम टेस्टी रेसिपी. आमच्या घरी सगळ्यांना खूपच आवडली. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
डाळ तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#डाळ_तडकाडाळ तडका हा जिरा राईस सोबत खूप छान लागतो. तुपात दिलेली फोडणीमुळे एक भन्नाट चव येते. नेहमीच्या वरणात बदल म्हणून हा पर्याय मस्त आहे.चला तर मग रेसिपी बघुया डाळ तडका 😊 जान्हवी आबनावे -
केसर बदाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅपसाठी मी ,माझी मैत्रीण शितल राऊत हीची 'केसर बदाम बासुंदी ' कुकस्नॅप केली.खूपच छान झाली बासूंदी सर्वांना खूप आवडली..😊😋😋Thank you dear for this delicious Recipe..😊🌹 Deepti Padiyar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#दालतडकादाल तडका ही भारतीय रेस्टॉरंट मध्ये मिळणारी डिश.... कधीही, केव्हाही, कोठेही... इझीली अवेलेबल...उत्तर असो वा दक्षिण दाल तडका इज ऑलवेज हिट...पौंढान पासून ते लहान पर्यत,सर्वांची पहिली पसंती... *दाल तडका*💃 💕 Vasudha Gudhe -
दाल तडका रेसिपी (daal tadka recipe in marathi)
#लंच-5-आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील दाल तडका रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
ढाबा स्टाईल दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#ढाबा स्टाईल दाल तडका रेसिपी#पोस्ट 1 Rupali Atre - deshpande -
दाल तडका (dal tadka recipe in marathi)
#dr दाल तडका म्हणजे दोन वेळा दिलेली फोडणी.. दाल तडका जरा घट्टसर असतो आणि तूप घालून करतात त्यामुळे चव फारच छान येते... Rajashri Deodhar -
दाल तडका (daal tadka recipe in marathi)
#लंच#दाल तडका#तिसरी रेसिपीभाजी आवडती नसली की हमखास दाल तडका कर अशी आमच्या कडे फर्माईश असते.तिला स जन दुजोरा देतात कारण लागतेच टी तशी भारी.लय भारी चवीची आणि सर्व ना प्रिय. Rohini Deshkar -
बाजरा मेथी ढेबरा (bajra methi debra recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap_Challenge#बाजरी_रेसिपी आज मी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 अंजली मुळे पानसे हिची बाजरा मेथी ढेबरा ही गुजराती स्नॅक्स ची रेसिपी Cooksnap केली आहे..अंजू,अतिशय खमंग , चमचमीत झाले आहेत बाजरा मेथी ढेबरा..😋😋मला याची चव खूप आवडली..❤️..Thank you so much dear for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
कोकण स्पेशल ओल्या काजूची उसळ (olya kaju chi usal recipe in marathi)
#cooksnapआपल्या स्वतःच्या झाडावरच्या काजूच्या गऱ्याची भाजी खायला मिळणं म्हणजे भाग्यचं!!😊माझ्या सासऱ्यांनी कोकणातून खास आमच्यासाठी ओले काजू पाठवले ,लगेचच भाजी बनवून मस्त ताव मारला...😋😋माझ्यासाठी ही भाजी म्हणजे खरंच स्वर्गच....😊Thanks To Baba..❤️आज मी , sanskruti हिची ओल्या काजूची उसळ रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूपच छान टेस्टी झाली आहे उसळ...😋चव अगदी आम्ही बनवतो तशीच आहे.Thank you dear for this yummy Recipe...😊 Deepti Padiyar -
मड पाॅट व्हेज यखणी पुलाव (pot veg yakhani pulav recipe in marathi)
#wd#cooksnapआज मी, माझी मैत्रिण मल्टीटॅलेंन्टेड शितल राऊत हीची ,'मड पाॅट व्हेज यखणी पुलाव ' ही रेसिपी बनवून पाहिली .मातीच्या भांड्यात हा पुलाव केल्यामुळे ,काय अप्रतिम चव आलीय या पुलावला...😋😋घरी सर्वांना फार आवडला ,माझी मुलगी रियाने तर मस्त ताव मारलाय या पुलाववर ..,😊Thank you so much dear for this delicious recipe..😊🌹 Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14853881
टिप्पण्या